दिवाळीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास नकार दिला आहे. मात्र, न्यायालयाने ग्रीन फटाके बनवण्याची परवानगी दिली असून, दिल्ली-एनसीआरमध्ये मात्र त्यांची विक्री पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे.
अखेर, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, ती आनंदाची बातमी समोर आली. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस…
विक्रमी संख्येने विशेष गाड्या, वेळेचे चांगले पालन आणि वंदे भारत स्लीपरची सुरुवात यासह, रेल्वे भारतातील लाखो प्रवाशांसाठी हा सणासुदीचा काळ अधिक आरामदायी बनवण्याचा प्रयत्न करत आहे
ऑक्टोबर महिना हा केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी खास ठरणार आहे. दिवाळीपूर्वी सरकारकडून महागाई भत्ता वाढविण्याची घोषणा होण्याची शक्यता होती.
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. मात्र पार्टीमध्ये मांसाहारी जेवण आणि मद्या समावेश असल्यामुळे ब्रिटनमधील हिंदू समुदायाचे लोकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
2024 वर्षात सगळ्यात जास्त चर्चेत असलेले अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. वर्षाची दमदार सुरुवात करून अजूनही तिच्या नव्या प्रोजेक्ट्सचा सिलसिला सुरूच आहे. फॅशन असो किंवा अभिनय ती कायम प्रेक्षकांचं लक्ष वेधून…
बॉलीवूड मधील कॉमेडी अभिनेते राजपाल यादव सध्या त्यांच्या दिवाळी व्हिडिओमुळे चर्चेत आहेत. आणि आता अभिनेत्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चॉकलेट खूप आवडत. त्यामुळे घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्ही चॉकलेट- खजूर मिठाई बनवू शकता. ही मिठाई बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.
शेअर बाजारात दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गौतम अदानी यांना लक्ष्मी दर्शन झाले आहे. अदानी समूहाच्या 10 पैकी 9 कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे.
मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एक खास मंदिर आहे जिथे दिवाळीच्या वेळी भाविकांची मोठी गर्दी होते. या दिवशी देवीचे दर्शन घेतल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते, असे मानले जाते.
दिवाळीच्या दिवसांमध्ये सतत तेलकट आणि गोड पदार्थांचे सेवन केले जाते. पण सतत या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. अशावेळी फळांचा रस, ताक, दह्याचे सेवन करावे.
दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. यावेळी रविवार, 3 नोव्हेंबर रोजी हा उत्सव साजरा होत आहे. हा दिवस अधिक खास बनवण्यासाठी तुमच्या भावाला…
Rinku Rajguru: आर्ची अर्थात रिंकू राजगुरू नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिचे साडी लुक्स तर चाहत्यांना कमालीचे आवडतात. दिवाळीच्या दिवशीही रिंकूने आपला मराठमोळा साज जपत निळ्या रंगाची नऊवारी पैठणी…
भावाच्या बहिणीच्या नात्यातील प्रेमळ सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला छान छान गिफ्ट देतात. या दिवशी बहीण भावाला छान छान पदार्थ बनवून खाऊ घालते. त्यामुळे…
दिवाळीमध्ये अनेक लोक सोनं आणि चांदीच्या दागिन्यांची खरेदी करतात. दिवाळीमध्ये सोनं चांदीच्या वस्तू घेणे शुभ मानले जाते. त्यामुळे यंदाच्या दिवाळीमध्ये तुम्ही सुद्धा सोन्याचांदीच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक करू शकता. सर्वच महिला आणि…
मुंबईकरांची जीवनवाहिनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर संप पुकारला आहे. त्यामुळे मुंबईकरांना शहरातील प्रवासाला अडचण निर्माण होण्याचे चिन्ह आहे.
सुंदर आणिक चमकदार त्वचेसाठी नियमित पाण्याने त्वचा स्वच्छ करावी, ज्यामुळे त्वचेवरील घाण, धूळ, माती निघून जाण्यास मदत होते. शिवाय त्वचा नेहमी हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे.