Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वरुण गांधींना भाजपकडून तिकीट नाकारलं; आता करणार आई मनेका गांधी यांचा प्रचार

भाजपने पिलीभितीमधून तिकीट नाकारल्यानंतर आता भाजप नेते वरूण गांधी यांनी मोठा निर्णय घेतलाय. त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 28, 2024 | 08:36 AM
varun gandhi

varun gandhi

Follow Us
Close
Follow Us:

पिलीभीत : भाजपने पिलीभितीमधून तिकीट नाकारल्यानंतर आता भाजप नेते वरूण गांधी यांनी मोठा निर्णय घेतलाय. त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. वरुण गांधी लोकसभा निवडणुकीत सुलतानपूरमध्ये आई मनेका गांधी यांच्या निवडणुकीच्या प्रचारावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले आहे.

वरूण गांधी यांनी आपल्या निवडणुकीसंदर्भात निर्णय घेतला. भाजपाकडून यावेळी त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या जागी पिलिभीतमधून जितिन प्रसाद यांना पक्षाने संधी दिली आहे. वरुण गांधी यांनी उमेदवारी अर्ज विकत घेतला होता, त्यानंतर ते भाजपविरोधात बंडखोरी करून पिलीभीतमधून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चाना उधाण आले होते. मात्र, त्यांच्या टीमकडून एक निवेदन जारी करून या चर्चांना पूर्णविराम दिलाय.

दरम्यान, याआधी, वरुण गांधी यांचे तिकीट रद्द झाल्याबद्दल उत्तर प्रदेश भाजपाचे अध्यक्ष चौधरी भूपेंद्र सिंह यांनी, “यावेळी पक्षाने त्यांना निवडणूक लढवण्याचे आश्वासन दिलेले नाही, पण ते आमच्यासोबत आहेत. पक्षनेतृत्वाने त्यांच्याबद्दल काहीतरी चांगले विचार केले असावेत. असे म्हटले होते. तर अधीर रंजन चौधरी यांनी वरुण गांधींना काँग्रेसमध्ये येण्याचे आमंत्रण दिले होते.

Web Title: Varun gandhi denied ticket by bjp now will do campaign for mother maneka gandhi nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2024 | 08:36 AM

Topics:  

  • BJP
  • Lok Sabha 2024
  • Lok Sabha Election
  • Maneka Gandhi
  • political news
  • Varun Gandhi

संबंधित बातम्या

भाजप आमदाराने थेट कलेक्टरवर उचलला हात; दोघेही एकमेकांना म्हणाले चोर,व्हिडिओ व्हायरल
1

भाजप आमदाराने थेट कलेक्टरवर उचलला हात; दोघेही एकमेकांना म्हणाले चोर,व्हिडिओ व्हायरल

नितीश सरकारमधील मंत्री जेडीयू नेते श्रवण कुमार यांच्या ताफ्यावर हल्ला; बॉडीगार्ड झाले जखमी
2

नितीश सरकारमधील मंत्री जेडीयू नेते श्रवण कुमार यांच्या ताफ्यावर हल्ला; बॉडीगार्ड झाले जखमी

Thane News : कचऱ्यात फेकले मतदान कार्ड; रेतीबंदर खाडी परिसरातील खळबळजक घटना
3

Thane News : कचऱ्यात फेकले मतदान कार्ड; रेतीबंदर खाडी परिसरातील खळबळजक घटना

Sambhajinagar : ठाकरे बंधूच्या एकत्रिकरणाचा महायुतीवर परिणाम होणार? काय म्हणाले भागवत कराड ?
4

Sambhajinagar : ठाकरे बंधूच्या एकत्रिकरणाचा महायुतीवर परिणाम होणार? काय म्हणाले भागवत कराड ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.