Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cockroach Janta Party Protest: ‘शांततेत आंदोलन करा, कायदा हातात घेऊ नका’; अभिजीत दीपके यांचे तरुणांना आवाहन

कॉकरोच जनता पार्टी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. सरन्यायाधीशांनी समर्थकांना "प्रेम आणि शांततेने आंदोलन चालू ठेवा" असे सांगितले आहे, असंही त्यांनी नमुद केलं.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 06, 2026 | 02:30 PM
Cockroach Janta Party Protest: ‘शांततेत आंदोलन करा, कायदा हातात घेऊ नका’; अभिजीत दीपके यांचे तरुणांना आवाहन
Follow Us
Follow Us:

Cockroach Janta Party Protest:  कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके शनिवारी (6जून) सकाळी अमेरिकेतून दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील पार्लमेंट रोड पोलीस स्टेशनमध्ये जात जंतरमंतर मैदानात शांतता पूर्ण आंदोलन करण्याची विनंती केली. पोलिसांच्या परवानगीनंतर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू झाले.

अभिजीत दीपके जंतर मंतरवर पोहोचल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “गेल्या पाच ते दहा दिवसांपासून लोक मला विचारते होते की सोशल मीडिया पेज चालवण्याच्या उपयोग काय आहे. पण आज कॅमेरे फिरवा आणि त्यांना दाखवा की आज किती कॉकरोचेस जंतरमंतरवर जमली आहेत.”

Cockroach Janata Party Protest 6 june: कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनापूर्वी पक्षाकडून गाईडलाईन्स जारी

त्यांनी दावा केला, “फक्त एक-दोन दिवसांत लाखो विद्यार्थी आमच्यासोबत असतील. ही कॉकरोच जनता पार्टी कोणताही नियोजित पक्ष नाही. हा सरकारवर नाराज असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आवाज आहे. १०-१२ वर्षांपासून या लोकांनी आम्हाला हिंदू-मुस्लिम राजकारणात अडकवून ठेवले आहे. पण याचा फायदा कोणाला झाला, हिंदू-मुस्लिम खेळून देशात कोणाला नोकरी मिळाली का?” असा सवालही अभिजीत दिपके यांनी यावेळी केला.

कॉकरोच जनता पार्टी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. सरन्यायाधीशांनी समर्थकांना “प्रेम आणि शांततेने आंदोलन चालू ठेवा” असे सांगितले आहे, असंही त्यांनी नमुद केलं.

Cockroach Janata Party Protest: कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांची परवानगी

जंतर मंतरवर काय वातावरण आहे?

लडाखस्थित पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी अशी भीती व्यक्त केली होती की, सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांना विमानतळावर अटक होऊ शकते. मात्र, सीजेपीने आपल्या एक्स हँडलवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये अभिजित दीपके कारमधून विमानतळाबाहेर जाताना दिसत आहेत. दीपके यांच्या हातात बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्रही दिसत आहे.

दरम्यान, जंतर मंतरवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पण त्यातही जंतरमंतरवर मोठ्या संख्येने तरुणांची गर्दी जमली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या मात्र, तिथे तरुणांची गर्दीही जमली असून, त्यांची संख्या वाढत असल्याचे दिसते.अभिजीत दिपके यांनी उपस्थित तरुणांना शांततेत आंदोनल करण्याचे आवाहन केले.

जंतर मंतरवर मोठ्या संख्येने माध्यम प्रतिनिधी आणि पत्रकारही दिसले. संतापजनक बाब म्हणजे, सीजेपीच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी भाजप समर्थकही जंतर मंतरवर पोहोचले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना आंदोलन करण्यापासून रोखले आणि तेथून हाकलून लावले. इन्स्टाग्राम, ट्विटर एक्स वर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनुसार, जंतरमंरवर मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी जमली आहे. इन्कलाब जिंदाबाद, जय भीम या घोषणांना संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.

 

Web Title: Abhijit dipke peaceful protest appeal 2026 cjp youth agitation delhi cockroach janta party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Cockroach Janta Party
  • national news
  • Student Protest

संबंधित बातम्या

Dharmendra Pradhan Resigns: मोदी सरकार झुकले! विद्यार्थ्यांच्या दबावानंतर १२ वर्षांत पहिल्यांदाच केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा
1

Dharmendra Pradhan Resigns: मोदी सरकार झुकले! विद्यार्थ्यांच्या दबावानंतर १२ वर्षांत पहिल्यांदाच केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा

Breaking Jantar Mantar CJP Protest: दिल्लीत विद्यार्थी आंदोलनात पुन्हा राडा
2

Breaking Jantar Mantar CJP Protest: दिल्लीत विद्यार्थी आंदोलनात पुन्हा राडा

Piyush Goel Video: ‘कॉकरोचेसना सर्वांसमोर फाशी द्यायला हवी; पियुष गोयल यांच्या व्हायरल व्हिडिओमागचे सत्य
3

Piyush Goel Video: ‘कॉकरोचेसना सर्वांसमोर फाशी द्यायला हवी; पियुष गोयल यांच्या व्हायरल व्हिडिओमागचे सत्य

Akanksha Puri On CJP Protest: “आंदोलनांमध्ये सहभागी होण्यासाठी पैसे दिले जात आहेत,” अभिनेत्रीच्या धक्कादायक दाव्याने देशभरात खळबळ
4

Akanksha Puri On CJP Protest: “आंदोलनांमध्ये सहभागी होण्यासाठी पैसे दिले जात आहेत,” अभिनेत्रीच्या धक्कादायक दाव्याने देशभरात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.