• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Ashwagandha Benefits For Diabetes Nrng

डायबिटिसच्या रुग्णांसाठी संजीवनी आहे ‘ही’ वनस्पती; लाभ जाणून तुम्हीही व्हाल थक्क!

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अयोग्य आहारामुळेसुद्धा मधुमेहासारखे आजार होऊ शकतात. अशा परिस्थितीत मधुमेही रुगणांनी त्यांच्या आहाराची खुप काळजी घेणे आवश्यक आहे

  • By Navarashtra News Network
Updated On: Sep 15, 2021 | 03:50 PM
डायबिटिसच्या रुग्णांसाठी संजीवनी आहे ‘ही’ वनस्पती; लाभ जाणून तुम्हीही व्हाल थक्क!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आधुनिक जीवनशैलीमध्ये चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, प्रदूषण, व्यसनाधीनपणा अशा अनेक कारणांमुळे वयोवृद्धच नाही तर तरुण देखील आजारांच्या विळख्यात सापडत आहेत. वयोवृद्धांना सर्रास होणारा आजार म्हणजे डायबेटिज ज्याला आपण मराठीत मधुमेह म्हणतो. स्वादुपिंड इंसुलिन संप्रेरकाचे उत्पादन कमी करते किंवा थांबवते तेव्हा मधुमेहासारखे आजार डोके वर काढतात.

त्यानंतर रुग्णाच्या रक्ताची पातळी अनियंत्रितपणे चढ -उतार करत राहते. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अयोग्य आहारामुळेसुद्धा मधुमेहासारखे आजार होऊ शकतात. अशा परिस्थितीत मधुमेही रुगणांनी त्यांच्या आहाराची खुप काळजी घेणे आवश्यक आहे, कारण रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने किडनी फैल्युअर, हार्ट फेल्युअर आणि ब्रेन स्ट्रोक सारख्या जीवघेण्या परिस्थिती निर्माण होऊ शकतात.

मधुमेहावर कोणताही इलाज नसला तरी अश्वगंधाच्या (ashwagandha)मदतीने यावर नियंत्रण मिळवता येते असे आरोग्य तज्ञांचे मत आहे. अश्वगंधा ही वनस्पती आयुर्वेदिक औषधांमध्ये हजारो वर्षांपासून वापरली जात आहे. तज्ज्ञांच्या मते अश्वगंधा शरीरातील इन्सुलिनचे उत्पादन प्रभावित करून मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते (benefits for diabetes).

एवढेच नाही तर अश्वगंधा रक्तात इन्सुलिनचा स्राव उत्तेजित करते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील कमी होऊ शकते.

अशा प्रकारे करा अश्वगंधाचे सेवन

मधुमेहाच्या रुठणांनी दररोज एक ते दोन चमचे म्हणजेच ३-६ ग्रॅम अश्वगंधाचे सेवन करावे. तुम्ही अश्वगंधा पावडर पाण्याबरोबर किंवा तुपात मिसळून खाऊ शकता.

टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी अश्वगंधा खूप फायदेशीर आहे. या व्यतिरिक्त, आपण काढा करून देखील सेवन करू शकता. यासाठी ३-४ चमचे अश्वगंधा पावडर ३ कप पाण्यात मिसळा. नंतर है पाणी सुमारे १५ मिनिटे उकळवा. जेव्हा या पाण्याचा एक चतुर्थांश भाग शिल्लक राहील तेव्हा गॅस बंद करून ते गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या. कोमट झाल्यावर याचे सेवन करा. आपण अश्वगंधा कॅप्सूल देखील घेऊ शकता.

Web Title: Ashwagandha benefits for diabetes nrng

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2021 | 03:50 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
T20 World Cup 2026: सेमी फायनलमध्ये पुन्हा होणार भारत – पाकिस्तान टक्कर, कसे आहे गणित?

T20 World Cup 2026: सेमी फायनलमध्ये पुन्हा होणार भारत – पाकिस्तान टक्कर, कसे आहे गणित?

Feb 19, 2026 | 08:42 PM
भारतीय रस्ते झाले ‘Kia’ मय! अवघ्या 7 वर्षात ‘या’ Car ने कंपनीला केले मालामाल, विकले गेले लाखभर युनिट्स

भारतीय रस्ते झाले ‘Kia’ मय! अवघ्या 7 वर्षात ‘या’ Car ने कंपनीला केले मालामाल, विकले गेले लाखभर युनिट्स

Feb 19, 2026 | 08:35 PM
Exclusive: एतशा संझगिरीच्या हातावर रंगली मेहंदी! साता जन्माची गाठ बांधण्यासाठी अभिनेत्री तयार

Exclusive: एतशा संझगिरीच्या हातावर रंगली मेहंदी! साता जन्माची गाठ बांधण्यासाठी अभिनेत्री तयार

Feb 19, 2026 | 08:28 PM
Ch.Sambhajinagar : ‘नॉकआउट डिजिटल फ्रॉड’ जनजागृती उपक्रम; सजग नागरिकच रोखू शकतात डिजिटल फसवणूक, पोलिसांचं आवाहन

Ch.Sambhajinagar : ‘नॉकआउट डिजिटल फ्रॉड’ जनजागृती उपक्रम; सजग नागरिकच रोखू शकतात डिजिटल फसवणूक, पोलिसांचं आवाहन

Feb 19, 2026 | 08:26 PM
ठाणे, कल्याण शहरांचा कायापालट होणार; Eknath Shinde म्हणाले, “शहरातील वाहतूक कोंडी…”

ठाणे, कल्याण शहरांचा कायापालट होणार; Eknath Shinde म्हणाले, “शहरातील वाहतूक कोंडी…”

Feb 19, 2026 | 08:21 PM
तुम्हीही ही एक चूक करताय? मग थांबा, फाटलेल्या दुधाचं पाणी आहे खूप कामाचं…. जाणून घ्या याचा स्मार्ट वापर

तुम्हीही ही एक चूक करताय? मग थांबा, फाटलेल्या दुधाचं पाणी आहे खूप कामाचं…. जाणून घ्या याचा स्मार्ट वापर

Feb 19, 2026 | 08:15 PM
इम्रान खानसाठीची चिंता भोवणार! सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ लिहिलेल्या पत्राप्रकरणी FIR दाखल

इम्रान खानसाठीची चिंता भोवणार! सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ लिहिलेल्या पत्राप्रकरणी FIR दाखल

Feb 19, 2026 | 08:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.