• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • 6 Lakh Units Of Kia Seltos Sold Within 7 Years

भारतीय रस्ते झाले ‘Kia’ मय! अवघ्या 7 वर्षात ‘या’ Car ने कंपनीला केले मालामाल, विकले गेले लाखभर युनिट्स

Kia Motors ही देशातील एक आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे. नुकतेच कंपनीच्या एका कारने भारतात 7 वर्ष पूर्ण केली आहेत. या 7 वर्षात या कारने 6 लाख युनिट्स विक्रीचा टप्‍पा गाठला.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 19, 2026 | 08:35 PM
अवघ्या 7 वर्षात 'या' Car ने कंपनीला केले मालामाल, विकले गेले लाखभर युनिट्स

अवघ्या 7 वर्षात 'या' Car ने कंपनीला केले मालामाल, विकले गेले लाखभर युनिट्स

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • Kia Seltos ला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद
  • 7 वर्षात या कारचे 6 लाख युनिट्स विकेल गेले
  • जाणून घ्या या कारची माहिती
भारतीय ऑटो बाजारात अनेक विदेशी ऑटो कंपन्या पाहायला मिळतात. अशीच एक कंपनी म्हणजे Kia Motors. नुकतेच किया इंडियाने जाहीर केले की, 2019 मध्ये लाँच झालेल्या Kia Seltos ने भारतात एकूण 6 लाख युनिट्स विक्रीचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. या कामगिरीमुळे मिड-एसयूव्ही सेगमेंटमध्ये सेल्टोसचे सातत्यपूर्ण वर्चस्व अधोरेखित झाले आहे.

डिझाइन, तंत्रज्ञान आणि पॉवरट्रेनची ताकद

लाँचपासूनच सेल्टोसने जागतिक दर्जाचे डिझाइन, पेट्रोल आणि डिझेल असे विविध पॉवरट्रेन पर्याय, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, मोठ्या स्क्रीनसह इन्फोटेन्मेंट सिस्टम, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि प्रीमियम इंटीरिअर यांसारख्या फीचर्समुळे ग्राहकांचे लक्ष वेधले.

सेगमेंटमध्ये उपयुक्ततेसोबतच केबिन अनुभव, डिजिटल एकीकरण आणि आकर्षक लूक यावर भर देत सेल्टोसने वेगळी ओळख निर्माण केली.

EV वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील ‘या’ महामार्गावर व्होल्वो आणि चार्जझोनकडून अल्ट्रा-फास्ट चार्जरचे उद्घाटन

सुरक्षिततेमुळे वाढलेली मागणी

मॉडेलच्या अपडेट्समध्ये ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम (ADAS), सुधारित कनेक्टिव्हिटी सोल्यूशन्स आणि व्यापक सुरक्षा पॅकेजचा समावेश करण्यात आला. टॉप ट्रिम्सकडून सुमारे 29 टक्के योगदान मिळत असल्याने ग्राहक उच्च सुरक्षा आणि प्रगत तंत्रज्ञानाला प्राधान्य देत असल्याचे दिसते.

एंट्री आणि मिड व्हेरिएंट्सनाही स्थिर मागणी मिळत असून, सेल्टोसचे संतुलित मूल्य प्रस्ताव अधोरेखित होते.

अपग्रेड करणाऱ्यांची पसंती

सेल्टोसने आपल्या किंमत श्रेणीत उच्च श्रेणीतील वैशिष्ट्ये उपलब्ध करून देत ग्राहकांना हॅचबॅक, सेडान किंवा कॉम्पॅक्ट SUV मधून अपग्रेड करण्याचा पर्याय दिला. विस्तृत ट्रिम पर्यायांमुळे विविध बजेटमधील ग्राहकांसाठी ही SUV आकर्षक ठरली.

डिझाइन अफाट आणि रेंज सुसाट! Mahindra Udo ई-ऑटो लाँच, किंमत वाचाल तर आजच बुक कराल

पुढील जनरेशनची कार अधिक सक्षम असणार

नेक्स्ट-जनरेशन सेल्टोस 4,460 मिमी लांबी, 1,830 मिमी रुंदी आणि 2,690 मिमी व्हीलबेससह अधिक प्रशस्त केबिन आणि दमदार रस्ते उपस्थिती देते. सुधारित ADAS सूट, अद्ययावत सुरक्षा आर्किटेक्चर आणि विस्तारित डिजिटल इंटरफेसमुळे नवीन मॉडेल अधिक प्रगत बनले आहे.

किया इंडियाचे चीफ सेल्स ऑफिसर सनहॅक पार्क यांनी सांगितले की, “6 लाख युनिट्सचा टप्पा गाठणे म्हणजे ग्राहकांचा डिझाइन, सुरक्षितता आणि तंत्रज्ञानावर असलेला विश्वास दर्शवतो. प्रगत सुरक्षा आणि कनेक्टेड तंत्रज्ञानाला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे.”

सेल्टोसच्या या कामगिरीमुळे किया इंडियाच्या मिड-एसयूव्ही धोरणाला बळ मिळाले असून, अपग्रेड शोधणाऱ्या आणि प्रीमियम अनुभव इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हे मॉडेल भविष्यातही आकर्षक ठरणार आहे.

Web Title: 6 lakh units of kia seltos sold within 7 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 08:35 PM

Topics:  

  • automobile
  • Kia Motors
  • Kia Seltos

संबंधित बातम्या

EV वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील ‘या’ महामार्गावर व्होल्वो आणि चार्जझोनकडून अल्ट्रा-फास्ट चार्जरचे उद्घाटन
1

EV वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील ‘या’ महामार्गावर व्होल्वो आणि चार्जझोनकडून अल्ट्रा-फास्ट चार्जरचे उद्घाटन

16 लाखांची Maruti e Vitara वर 13 लाखांचं लोन, कसा असेल EMI चा हिशोब? जाणून घ्या
2

16 लाखांची Maruti e Vitara वर 13 लाखांचं लोन, कसा असेल EMI चा हिशोब? जाणून घ्या

डिझाइन अफाट आणि रेंज सुसाट! Mahindra Udo ई-ऑटो लाँच, किंमत वाचाल तर आजच बुक कराल
3

डिझाइन अफाट आणि रेंज सुसाट! Mahindra Udo ई-ऑटो लाँच, किंमत वाचाल तर आजच बुक कराल

Hyundai Exter च्या Facelift व्हर्जनची तयारी सुरु, लाँच होण्याअगोदरच मिळाली ‘ही’ माहिती
4

Hyundai Exter च्या Facelift व्हर्जनची तयारी सुरु, लाँच होण्याअगोदरच मिळाली ‘ही’ माहिती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारतीय रस्ते झाले ‘Kia’ मय! अवघ्या 7 वर्षात ‘या’ Car ने कंपनीला केले मालामाल, विकले गेले लाखभर युनिट्स

भारतीय रस्ते झाले ‘Kia’ मय! अवघ्या 7 वर्षात ‘या’ Car ने कंपनीला केले मालामाल, विकले गेले लाखभर युनिट्स

Feb 19, 2026 | 08:35 PM
Exclusive: एतशा संझगिरीच्या हातावर रंगली मेहंदी! साता जन्माची गाठ बांधण्यासाठी अभिनेत्री तयार

Exclusive: एतशा संझगिरीच्या हातावर रंगली मेहंदी! साता जन्माची गाठ बांधण्यासाठी अभिनेत्री तयार

Feb 19, 2026 | 08:28 PM
Ch.Sambhajinagar : ‘नॉकआउट डिजिटल फ्रॉड’ जनजागृती उपक्रम; सजग नागरिकच रोखू शकतात डिजिटल फसवणूक, पोलिसांचं आवाहन

Ch.Sambhajinagar : ‘नॉकआउट डिजिटल फ्रॉड’ जनजागृती उपक्रम; सजग नागरिकच रोखू शकतात डिजिटल फसवणूक, पोलिसांचं आवाहन

Feb 19, 2026 | 08:26 PM
ठाणे, कल्याण शहरांचा कायापालट होणार; Eknath Shinde म्हणाले, “शहरातील वाहतूक कोंडी…”

ठाणे, कल्याण शहरांचा कायापालट होणार; Eknath Shinde म्हणाले, “शहरातील वाहतूक कोंडी…”

Feb 19, 2026 | 08:21 PM
तुम्हीही ही एक चूक करताय? मग थांबा, फाटलेल्या दुधाचं पाणी आहे खूप कामाचं…. जाणून घ्या याचा स्मार्ट वापर

तुम्हीही ही एक चूक करताय? मग थांबा, फाटलेल्या दुधाचं पाणी आहे खूप कामाचं…. जाणून घ्या याचा स्मार्ट वापर

Feb 19, 2026 | 08:15 PM
इम्रान खानसाठीची चिंता भोवणार! सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ लिहिलेल्या पत्राप्रकरणी FIR दाखल

इम्रान खानसाठीची चिंता भोवणार! सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ लिहिलेल्या पत्राप्रकरणी FIR दाखल

Feb 19, 2026 | 08:00 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग

Feb 19, 2026 | 03:22 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.