नवी दिल्ली: सोप्या शब्दांत पर्यावरण ( Environment ) म्हणजे आपल्या सभोवतालचे वातावरण. पर्यावरण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मानवी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरण संरक्षण आज खूप महत्त्वाचे झाले आहे. पर्यावरणामध्ये सर्व प्राणी, मानव, हवा, पाणी, जमीन, वनस्पती, जीव-जंतू इत्यादींचा समावेश आहे.
वाढत्या आधुनिकीकरणामुळे मनुष्य विकसित होत आहे, परंतु त्याचा विपरीत परिणाम आपल्या वातावरणावर होत आहे. अशी वेळ आली आहे की आता आपण आपल्या पर्यावरण संरक्षणाविषयी (Protection) जागरूक असले पाहिजे. म्हणूनच आपण सर्वांनी पर्यावरण संरक्षणासाठी हातभार (Contribution) लावला पाहिजे.
[read_also content=”पॅच चिकटवून घेता येणार कोरोना लस; का ते जाणून घ्या कारण https://www.navarashtra.com/latest-news/patch-adhesive-corona-vaccine-find-out-why-nrvb-138315.html”]






