भारतीय हॉकीपटू ‘मेजर ध्यानचंद यांची आज पुण्यतिथी आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
भारतीय हॉकी क्षेत्रातील एक उत्तुंग खेळाडू म्हणजे मेजर ध्यानचंद. त्यांना ‘हॉकीचे जादूगार’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी भारताला १९२८, १९३२ आणि १९३६ मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकून दिली. त्यांच्या महान योगदानाबद्दल, त्यांचा जन्मदिवस, २९ ऑगस्ट, भारतात ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी 1989 मध्ये ‘मेजर ध्यानचंद’ – भारतीय हॉकीपटू यांचे निधन झाले.
03 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
03 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष
03 डिसेंबर रोजी मृत्यू दिनविशेष






