Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई मनपाला लसीसाठी ग्लोबल टेंडर काढण्यासाठी परवानगी; मग् तोच निर्णय इतर मनपाला का नाही? – देवेंद्र फडणवीस यांचा प्रश्न

मुंबईतील नागरिकांना करोना (Corona) प्रतिबंधक लसींचे डोस (Vaccine) लवकरात लवकर देण्यात यावे यासाठी मुंबई मनपाने ग्लोबल टेंडर काढले आहे. या ग्लोबल टेंडरला 8 पुरवठादारांचा प्रतिसाद मिळाला असून लवकरच लसींचाही पुरवठा होणार आहे. मुंबई मनपाला (Mumbai Municipal Corporation) ज्याप्रकारे ग्लोबल टेंडर (Global Tender for vaccine) काढण्याची परवानगी देण्यात आली तशीच परवानगी इतर मनपांनाही राज्य सरकारने द्यावी.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 28, 2021 | 05:09 PM
मुंबई मनपाला लसीसाठी ग्लोबल टेंडर काढण्यासाठी परवानगी; मग् तोच निर्णय इतर मनपाला का नाही? – देवेंद्र फडणवीस यांचा प्रश्न
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur). मुंबईतील नागरिकांना करोना (Corona) प्रतिबंधक लसींचे डोस (Vaccine) लवकरात लवकर देण्यात यावे यासाठी मुंबई मनपाने ग्लोबल टेंडर काढले आहे. या ग्लोबल टेंडरला 8 पुरवठादारांचा प्रतिसाद मिळाला असून लवकरच लसींचाही पुरवठा होणार आहे. मुंबई मनपाला (Mumbai Municipal Corporation) ज्याप्रकारे ग्लोबल टेंडर (Global Tender for vaccine) काढण्याची परवानगी देण्यात आली तशीच परवानगी इतर मनपांनाही राज्य सरकारने द्यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केली आहे.

[read_also content=”नागपूर/ एम्फोटेरिसीन इंजेक्शन पाहिजे? मग् जिल्हा शल्यचिकित्सकांकडे शुल्क भरा- जिल्हा आरोग्य विभाग https://www.navarashtra.com/latest-news/want-amphotericin-injection-pay-the-fee-to-the-district-surgeon-district-health-department-nrat-134905.html”]

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, लसींच्या ग्लोबल टेंडरसाठी पुणे, नागपूर मनपाने राज्य सरकारकडे परवानगी मागितली आहे आणि इतरही मनपांनी अशाच प्रकारे ग्लोबल टेंडरसाठी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. मुंबई मनपाच्या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद मिळाला आहे. एकूणच न्याय समान असला पाहिजे जर टेंडर काढायची परवानगी देता तर सर्वांनाच दिली पाहिजे. जो न्याय मुंबईला दिला तोच न्याय नागपूर, पुणे, नाशिकला द्यावा इतकीच आमची राज्य सरकारला विनंती आहे.

होम आयसोलेशन रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्याच्या महापौरांनी होम आयसोलेशन रद्द करण्याच्या संदर्भात भूमिका मांडली आहे. सरकारने होम आयसोलेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय घेण्याचं कारण काय आहे हे सरकारने सांगावं. आता लाट कमी होत आहे अशा परिस्थितीत होम आयसोलेशन बंद करुन इंन्स्टिट्यूशनल आयसोलेशनमध्ये जावं हे थोडसं सर्वांना कठिण वाटत आहे. हा निर्णय जर काही वैज्ञानिक आधारावर घेतला असेल तर तसं राज्य सरकारने सांगावं असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राज्यात लॉकडाऊन वाढणार
राज्यात काही जिल्ह्यांत रुग्णवाढीला ब्रेक लागला असला तरी सर्वच ठिकाणी रुग्णवाढ थांबलेली नाहीये. यामुळेच राज्य सरकारने सरसरकट लॉकडाऊन न उठवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यात येणार असून काही ठिकाणी नियमांत शिथिलता येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Web Title: Mumbai municipal corporation allowed to issue global tender for vaccine why isnt the same decision taken by other municipalities question by devendra fadnavis nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2021 | 05:09 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • health minister
  • Mumbai Municipal Corporation
  • rajesh tope
  • राजेश टोपे

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती
2

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार
3

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार

Devendra Fadnavis News: ‘मुंबई महापालिकेत पापाची हंडी आम्ही फोडली’;फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
4

Devendra Fadnavis News: ‘मुंबई महापालिकेत पापाची हंडी आम्ही फोडली’;फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.