ENG Vs PAK: एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यातही पाकिस्तानचा फलंदाजीचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. त्यामुळे पाकिस्तानचे पहिले पाढे पंचावन्न असल्याचे दिसून आले.
बाबर आझमची विकेट व्हायरल (फोटो- ट्विटर)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
आजपासून इंग्लंड-पाकिस्तान कसोटी सामना सुरू
बाबर आझम शून्यावर झाला आउट
पाकिस्तानने गमावल्या 9 विकेट्स
England Vs Pakistan Test Series: सध्या इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा कसोटी सामना आजपासून सुरू झाला आहे. मात्र या सामन्यात देखील पाकिस्तानची खराब कामगिरी पाहायला मिळाली. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तान क्रिकेट संघाची अत्यंत खराब कामगिरी सुरूच आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये दारुण पराभव पत्करल्यानंतर, आता एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यातही पाकिस्तानचा फलंदाजीचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. त्यामुळे पाकिस्तानचे पहिले पाढे पंचावन्न असल्याचे दिसून आले.
Web Title: Pakistan team 9 wickets at 133 runs babar azam video viral against england test match