सातारा : राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील गुहेत निपाह विषाणूची पुष्टी झाल्याने जनतेत दहशत पसरली आहे. महाबळेश्वरमध्ये दरवर्षी हजारोंच्या संख्येत पर्यटक येत असतात. महाराष्ट्रात वटवाघळांमध्ये अशा प्रकारच्या विषाणूची पुष्टी प्रथमच झाली असून या घटनेनंतर महाबळेश्वर-पाचगणी येथील पर्यटनस्थळे तूर्तास बंद करण्यात आली आहेत.
निपाह हा विषाणू नवा प्रकार वगैरे नसून याचे संक्रमण रोखता येणे शक्य आहे. 2018 मध्ये केरळात 17 जणांचा या विषाणूमुळे मृ्त्यू झाला होदत. तथापि या विषाणूमुळे बाधित रुग्णांच्या 75 टक्के मृत्यूची शक्यता असल्याने हा विषाणू धोकादायक समजला जातो. एक प्रकारे या विषाणूला ‘डेडली व्हायरस’ असेही म्हणतात. सद्यस्थितीत या विषाणूवर कोणतेही औषध उपलब्ध नाही.
हा विषाणू वटवाघळांमार्फत पसरतो. वाटवाघळं जी फळे खातात त्यावेळी त्यांची लाळ फळावरच राहते. त्यामुळे कोणताही व्यक्ती अथवा प्राणी जर ते फळ सेवन करीत असेल तर त्यामुळे तो सुद्धा बाधित होण्याचा धोका सर्वाधिक असतो.
[read_also content=”तब्बल 123 दिवस हात बांधून होते कपल, आता केले ब्रेकअप https://www.navarashtra.com/latest-news/the-couple-had-been-tying-each-others-hands-for-123-days-now-they-had-a-breakup-nrvk-145996.html”]
[read_also content=”नाईट शिफ्ट करणे ठरू शकते घातक; हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका https://www.navarashtra.com/latest-news/night-shifts-can-be-dangerous-risk-of-diseases-such-as-heart-disease-brain-disease-and-cancer-nrvk-145999.html”]
[read_also content=”एकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या https://www.navarashtra.com/latest-news/mansukh-hiren-murder-case-sunil-mane-remanded-in-nia-custody-till-june-25-pradeep-sharma-is-allowed-to-meet-lawyers-every-day-nrvk-145535.html”]
[read_also content=”‘माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट’; एनआयएसमोर महिला हजर https://www.navarashtra.com/latest-news/my-husband-pradip-sharmas-collection-agent-women-present-before-nis-nrvk-145557.html”]
[read_also content=”सकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे? तुमचा दिवस शुभ जाईल https://www.navarashtra.com/latest-news/what-to-see-when-you-wake-up-in-the-morning-have-a-good-day-nrvk-145114.html”]






