प्राथमिक शिक्षक बँकेतील चेअरमन पदाच्या निवडणुकीवरुन वातावरण रंगले आहे. चेअरमन निवडीसाठी संचालकांमध्ये व नेत्यांमध्ये मोठे लॉबिंग सुरू झालेले पाहायला मिळत आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Satara District Bank Election) राष्ट्रवादीने आघाडी धर्म सोयीस्करपणे पाळला. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना जिल्हा पातळीवर स्वबळावरच लढणार आहे. येथील स्थानिक समीकरणे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर…
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी (Satara District Bank Election) जोरदार रस्सीखेच होणार असल्याची चिन्हे आहेत. अध्यक्षपदाची संधी नितीन पाटील यांना मिळणार की भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे (Shivendra Raje Bhosale) यांची पुन्हा वर्णी…
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Satara District Bank Election) अवघ्या ४९ सभासद व त्यांच्या सेवेसाठी असलेले सेवेकरी मंडळींमुळे जावळीत राजकारण पेटले. पण, जावलीच्या विकासाचे आजी-माजी आमदारांनी वाटोळे केले.
कोणत्याही आमिषाला जिल्हा बँकेचे मतदार बळी पडले नाहीत. काहींना सत्तेची उर्मी व धुंदी होती. माणसे विकत घेण्याची भाषा ऐकायला मिळत होती. त्यामुळे जिल्हा बँकेचे हे मतदार जनावरे नसून माणसे आहेत,…
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Satara District Bank Election) पंचवार्षिक निवडणुकीत कराड येथील शिवाजी विद्यालयातील मतदान केंद्रावर रविवारी एकूण ३३२ मतदारांपैकी ३२५ मतदारांनी आपल्या मताचा हक्क बजावल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी…
हायहोल्टेज ठरलेल्या व दोन्ही उमेदवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने खटाव तालुक्यातील राजकीय वातावरण तापले होते. हुतात्मा हायस्कूल येथील मतदान केंद्रावर सकाळी दहा वाजेपर्यंत दीडशेपैकी 31 मतदान पार पडले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मान तालुका सोसायटी मतदारसंघातून शिवसेनेचे नेते शेखर गोरे व राष्ट्रवादीचे नेते मनोज पोळ यांच्यात सरळ लढत होत आहे. विद्यमान संचालक आमदार जयकुमार गोरे यांनी माघार…
यापूर्वी जावळीत मी लक्ष घातले नव्हते. परंतु, आता जावळीत राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याकरिता आता मी स्वतः लक्ष घालणार असल्याचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी नमूद केले.
राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार व शरद पवार, अजित पवार यांचे विश्वासू असणारे शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच जिल्हा बँकेसाठी खिंडीत पकडले आहे.
शेखर गोरे यांच्यासाठी आमदार जयकुमार गोरे यांची माघार घेतल्याची माण तालुक्यात चर्चा आहे. त्यामुळे आमदार गोरे यांची मते शेखर गोरे यांना मिळणार का? याची उत्सुकता आहे. कोरेगावात जिल्हाध्यक्ष सुनील माने…
सातारा : जिल्हा बँकेच्या (Satara District Bank Election) राजकीय आखाड्यात राष्ट्रवादीने अकरा जागा बिनविरोध करत वर्चस्वाचा झेंडा रोवला. मात्र, सत्तासमीकरणाची राजकीय समीकरणे वैयक्तिक इर्षा पातळीवर पोहोचल्याने काँग्रेस व शिवसेनेला सत्तेत राष्ट्रवादीने…
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत (Satara District Bank Election) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ११ जागा बिनविरोध झाल्या. यामध्ये विद्यमान अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले, खासदार उदयनराजे भाेसले, विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर…
जिल्हा बँकेच्या (Satara District Bank Election) संचालक पदावर बिनविरोध निवड झाल्यावर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे (Shivendra Raje Bhosale) यांना बुधवारी दुपारी 'सुरूची' या त्यांच्या निवासस्थानी गाठले.…
राष्ट्रवादीसह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांच्यावर सातत्याने तोफ डागणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची जिल्हा बँकेच्या संचालक पदावर अर्ज माघारीच्या दिवशी बिनविरोध निवड…
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या (Satara District Bank Election) रणधुमाळीला गती आली आहे. उदयनराजे भोसले यांनी कराडला भेट देत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Udayanraje meets Prithviraj Chavan), काँग्रेसचे ऍड उदयसिंह…
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीबाबत (Satara District Bank Election) राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सुर्ली विकास सेवा सोसायटीचे मतदार व ग्रामस्थांची भेट…
खरेदी-विक्री संघातून आमदार मकरंद पाटील आणि महाबळेश्वर विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून राजेंद्र रजपुरे, आणि कृषी प्रक्रिया मतदारसंघातून शिवरूप राजे खर्डेकर हे बिनविरोध निवडून आले आहेत.