• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Who Is Amritpal Singh What Waris Punjab De Organization Do Nrps

कोण आहे खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग? ज्याने पंजाब पोलिसांच्या नाकी नऊ आणले, वारिस दे पंजाब संघटनेचं नेमकं काम काय?

2012 पूर्वीही अमृतपालचे कुटुंब दुबईला गेले होते. तेथे कुटुंबाने वाहतुकीचे काम सुरू केले. 2013 मध्ये दुबईतील वाहतुकीचे काम स्वत:कडे पाहू लागले. ऑगस्ट 2022 मध्ये अमृतपाल दुबईहून एकटाच पंजाबला आला होता.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 24, 2023 | 03:10 PM
कोण आहे खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग? ज्याने पंजाब पोलिसांच्या नाकी नऊ आणले, वारिस दे पंजाब संघटनेचं नेमकं काम काय?
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पंजाबमधील खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग (Waris Punjab De chief Amritpal Singh) गेल्या काही दिवसापासुन खळबळ माजवतोय. गुरुवारीच त्यांच्या समर्थकांनी पंजाब मधील अजनाळा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात त्याच्या समर्थकाच्या सुटकेसाठी गोंधळ केला. त्यांनतरही तो  काही ना काही वादग्रस्त विधानं करत आहे. ‘खलिस्तानचा आत्मा कायम राहील आणि त्याला कोणीही मारु शकणार नाही. असं त्याने म्हण्टलंय. वारंवार अशी वादग्रस्त विधानं करणारा अमृतपाल सिंग नेमंका कोण आहे आणि ज्या संघटनेचा तो प्रमुख आहे. ती संघटना म्हणजे वारिस दे पंजाबचं नेमकं काम काय आहे जाणुन घेऊया.

[read_also content=”‘हिंसा ही पवित्र गोष्ट आहे, 1947 पूर्वी भारत नव्हता, पंजाब वेगळा देश होता’! अमृतपाल सिंगनं पुन्हा ओकली गरळ https://www.navarashtra.com/india/khalistani-amritpal-singh-controversial-statement-violence-is-sacred-there-was-no-india-before-1947-punjab-was-a-separate-country-nrp-371971.html”]

नेमकं प्रकरण काय?

ज्या अमृतपालच्या नावाने सगळा गोंधळ सुरु आहे ते त्याने नेमकं काय केलं ते जाणुन घ्या. अमृतपालचा समर्थक लवप्रीत तुफानवर बरिंदर सिंग यांचे अपहरण आणि प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अमृतपाल आणि त्यांच्या समर्थकांनी अजनाळा पोलिस ठाण्याचा ताबा घेतला. यावेळी समर्थकांच्या हातात बंदुका, तलवारी, काठ्या होत्या घेत पोलिस स्टेशनमध्ये चांगलाच गोंधळ घातला.  सुमारे आठ तास चाललेल्या गोंधळानंतर पोलिसांनी लवप्रीत तुफानला सोडण्यास तयार झाल्यानंतर आंदोलन थोड शांत झाला. 

कोण आहे अमृतपाल सिंग

अवघ्या चार महिन्यांपूर्वी अमृतपाल सिंगने वारिस पंजाब दे संघटनेचे प्रमुखपदाची सूत्रं हाती घेतली आहेत. अमृतपाल हा अमृतसरमधील जंदुपूर खेरा या गावचा रहिवासी आहे. 2012 पूर्वीही अमृतपालचे कुटुंब दुबईला गेले होते. तेथे कुटुंबाने वाहतुकीचे काम सुरू केले. 2013 मध्ये त्यानेही या कामात कुटुंबिायंना मदत केली. ऑगस्ट 2022 मध्ये अमृतपाल दुबईहून एकटाच पंजाबला आला होता. ऑक्टोबरमध्ये अमृतपाल यांनी जर्नेलसिंग भिंद्रवाला यांच्या रोडे गावात ‘वारीस पंजाब दे’ या संघटनेचे नवे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.यावेळी आयोजित कार्यक्रमात अमृतपाल यांनी स्वत:ला जर्नेल सिंग भिंद्रनवाला यांचा अनुयायी असल्याचे सांगून शीख तरुणांना पुढील युद्धासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. यानंतर गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या. त्याच्याकडे चौकशी सुरू झाली. वडिलोपार्जित गावात तपासासाठी गेलेल्या गुप्तचर विभागाच्या एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, तो खूप लाजाळू असल्याचे लोकांनी सांगितले. अभ्यासातही तो सरासरी होता. त्याला दुबईतच खलिस्तानी विचारसरणीचा धडा शिकवण्यात आला आहे.

‘वारीस पंजाब दे संघटना नेमकी करते काय?

राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर हिंसाचार भडकवल्याचा आरोप असलेल्या पंजाबी गायक दीप सिद्धूने ही संघटना सुरू केली होती आणि त्यांना अनेक दिवस तुरुंगात राहावे लागले होते. सामाजिक कार्यासाठी त्यांनी ही संस्था स्थापन केली होती. मात्र, दीप सिद्धूचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आणि नंतर ही संस्था अमृतपालने  आपल्या ताब्यात घेतली. दीप सिद्धूच्या कुटुंबीयांनीही त्याच्यावर संस्थेला हायजॅक केल्याचा आरोप केला आहे. तरुणांना शीख धर्माच्या मार्गावर आणणे आणि पंजाबी जनतेला त्यांचे अधिकार आणि हक्कांबाबत जागकरु करणे.  पंजाबच्या ‘स्वातंत्र्याचा’ लढा या तत्वावर चालणं हे सुद्धा सुरुवातीपासुन विवादात्मक राहिलं आहे.  

Web Title: Who is amritpal singh what waris punjab de organization do nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2023 | 02:24 PM

Topics:  

  • Amritpal Singh
  • Punjab Police

संबंधित बातम्या

MLA Raman Arora : पंजाबमध्ये आप अडचणीत, आमदार रमन अरोरा यांना अटक
1

MLA Raman Arora : पंजाबमध्ये आप अडचणीत, आमदार रमन अरोरा यांना अटक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Gardening Tips: आता बाजारातून महागडे टॉमेटो विकत घ्यायची गरज नाही, घरीच पिकवा ‘लालचुटूक’ Tomato

Gardening Tips: आता बाजारातून महागडे टॉमेटो विकत घ्यायची गरज नाही, घरीच पिकवा ‘लालचुटूक’ Tomato

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ भत्त्याचे नियम बदलले, कोणाला फायदा होणार फायदा? जाणून घ्या

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ भत्त्याचे नियम बदलले, कोणाला फायदा होणार फायदा? जाणून घ्या

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Pune Election News: रस्ते नाहीत, पाणी नाही,  मतदान नाही;  वाघोलीतील नागरिकांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार 

Pune Election News: रस्ते नाहीत, पाणी नाही,  मतदान नाही;  वाघोलीतील नागरिकांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार 

Russia Ukraine War: महाभयंकर! रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही! Air Strike करत थेट…; 30 जखमी

Russia Ukraine War: महाभयंकर! रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही! Air Strike करत थेट…; 30 जखमी

व्हिडिओ

पुढे बघा
CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.