Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Tips: वाढत्या वयातही त्वचा राहील तजेलदार, ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो; चेहरा चमकेल

Tips For Glowing Skin While Aging: वय वाढल्यावर त्वचेतील कोलेजन कमी झाल्याने सुरकुत्या, कोरडेपणा आणि चमक कमी होण्यासारख्या समस्या दिसू लागतात.म्हणून वाढत्या वयात त्वचेची कशी काळजी घ्यावी, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 19, 2026 | 08:51 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • वाढत्या वयातही त्वचा राहील तजेलदार
  • ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो
  • धूम्रपान आणि चुकीच्या सवयींपासून दूर राहा
वय वाढत असताना त्वचेमध्ये अनेक नैसर्गिक बदल होतात. कोलेजनचे प्रमाण कमी होणे, त्वचा कोरडी पडणे, सुरकुत्या दिसू लागणे आणि त्वचेचा चमक कमी होणे या समस्या अनेकांना जाणवतात. मात्र, वाढत्या वयात त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास तिचे आरोग्य आणि नैसर्गिक सौंदर्य दीर्घकाळ टिकवून ठेवता येते. यासाठी केवळ महागडी स्किनकेअर प्रोडक्ट्स वापरणे पुरेसे नसून संतुलित आहार, नियमित दिनचर्या आणि त्वचेची योग्य निगा राखणेही तितकेच आवश्यक आहे. वाढत्या वयातही त्वचेची योग्य काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या.

Health Tips: रात्री उशिरापर्यंत जागे राहता? ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो, मिळेल गाढ आणि शांत झोप

त्वचा नेहमी स्वच्छ आणि मॉइश्चराइज ठेवा

चेहरा दिवसातून दोन वेळा सौम्य फेसवॉशने स्वच्छ करा. त्यानंतर त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर लावल्यास त्वचा मॉइश्चरइज्ड राहते आणि कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. वय वाढल्यावर त्वचेला अधिक हायड्रेशनची गरज भासते.

सनस्क्रीनचा वापर विसरू नका

सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेचे अकाली वृद्धत्व, पिग्मेंटेशन आणि सुरकुत्या वाढू शकतात. त्यामुळे घराबाहेर पडताना योग्य एसपीएफ SPF असलेले सनस्क्रीन वापरणे आणि आवश्यकतेनुसार पुन्हा लावणे फायदेशीर ठरते.

संतुलित आहाराला प्राधान्य द्या

हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळे, ड्राय फ्रुट्स, बिया आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि निरोगी फॅट्स त्वचेला आतून पोषण देऊन तिची चमक टिकवण्यास मदत करतात. तसेच दिवसभर शरीराला आवश्यक पुरेसे पाणी पिणेही तितकेच आवश्यक आहे.

पुरेशी झोप आणि तणावावर नियंत्रण ठेवा

रोज ७ ते ८ तासांची झोप शरीराच्या पेशींच्या रिकव्हरीसाठी महत्त्वाची असते. सततचा ताण त्वचेवर नकारात्मक परिणाम करू शकतो. त्यामुळे योगा, ध्यान किंवा हलका व्यायाम यांचा नियमित सराव केल्यास त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

त्वचेच्या प्रकारानुसार प्रोडक्टस निवडा

प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे कोणतेही स्किनकेअर प्रोडक्ट वापरण्यापूर्वी आपल्या त्वचेच्या गरजा ओळखा. अति प्रमाणात प्रोडक्ट बदलणे किंवा स्ट्रॉंग केमिकल असलेले प्रोडक्ट वापरणे टाळा. साधी आणि सातत्यपूर्ण स्किनकेअर रुटीन अधिक फायदेशीर ठरते.

धूम्रपान आणि चुकीच्या सवयींपासून दूर राहा

धूम्रपान, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन आणि पाण्याचे कमी सेवन यामुळे त्वचेचे वृद्धत्व लवकर दिसू शकते. निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्यास त्वचा तजेलदार आणि टवटवीत दिसते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Health Tips: चवीच्या नादात जास्त मीठ खाताय? आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक; जाणून घ्या योग्य प्रमाण

Web Title: Anti aging skin care tips to keep skin glowing and healthy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 08:51 PM

Topics:  

  • anti ageing
  • how to get glowing skin
  • Skin Care
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care Tips: स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
1

Skin Care Tips: स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

त्वचेवरील नॅचरल ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, पिंपल्स- सुरकुत्या कायमच्या होतील गायब
2

त्वचेवरील नॅचरल ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, पिंपल्स- सुरकुत्या कायमच्या होतील गायब

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ
3

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे
4

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.