Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ताक पिताना केलेल्या ‘या’ चुका शरीरासाठी ठरतील घातक, जाणून घ्या ताक पिण्याची योग्य पद्धत

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ताक आवडीने प्यायले जाते. ताक प्यायल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. पण चुकीच्या पद्धतीने ताक प्यायल्यास शरीराला फायदे होण्याऐवजी तोटे होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 26, 2026 | 02:00 PM
ताक पिताना केलेल्या 'या' चुका शरीरासाठी ठरतील घातक, जाणून घ्या ताक पिण्याची योग्य पद्धत

ताक पिताना केलेल्या 'या' चुका शरीरासाठी ठरतील घातक, जाणून घ्या ताक पिण्याची योग्य पद्धत

Follow Us
Close
Follow Us:

ताक पिण्याचे फायदे?
कोणत्या वेळी ताक पिऊ नये?
ताक पिताना कोणत्या चुका करू नये?

राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडक उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाळा ऋतू अनेकांना अजिबात आवडत नाही. कारण यादिवसांमध्ये कडक उन्हात बाहेर फिरल्यानंतर त्वचा काळी होण्यासोबतच शरीरसंबंधित गंभीर समस्या सुद्धा उद्भवतात. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर डिहायड्रेशन होते आणि थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे उन्हाळ्यात नेहमीच भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. याशिवाय नियमित एक ग्लासभर ताक प्यायल्यास खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतात आणि पचनाच्या समस्या उद्भवत नाही. दही, ताक, आईस्क्रीम इत्यादी थंड पदार्थ उन्हाळ्यात शरीरासाठी वरदान मानले जातात. एक ग्लासभर ताक प्यायल्यास शरीरातील उष्णता कमी होते आणि शरीरात थंडावा निर्माण होतो. पण ताक पिताना केलेल्या या चुकांमुळे शरीराला हानी पोहचते. आज आम्ही तुम्हाला ताक पिताना केलेल्या कोणत्या चुका शरीरासाठी घातक ठरतात, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)

HbA1c चाचणी म्हणजे काय? दैनंदिन रक्तातील साखरेशी काय आहे संबंध, जाणून घ्या सविस्तर

ताक पिताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि कामाच्या वाढत्या त्रासामुळे घरात पदार्थ बनवण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही.अशावेळी कायमच विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. पण नेहमीच विकतच्या पदार्थांचे सेवन करू नये. बाजारात पिशव्यांमध्ये मिळणारे शिळे ताक पिण्याऐवजी घरी बनवलेले ताक प्यावे. ताक कधीही जास्त थंड करून पिऊ नये. यामुळे सर्दी खोकला होण्याची जास्त शक्यता असते.

थंडगार ताक प्यायल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. जास्त थंड ताक प्यायल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि ऍसिडिटी वाढते. अपचन, ब्लोटींग, गॅसेस यांसारख्या समस्या उद्भवल्यानंतर शरीराला हानी पोहचते. त्यामुळे कायमच साधे ताक प्यावे.

ताक कायमच घरी बनवलेले प्यावे. खूप शिळे झालेले, थंडगार, आंबट ताक पिऊ नये. यामुळे ऍसिडिटी वाढून उलट्या, मळमळ आणि डोकेदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे कायमच साधे आणि घरी बनवलेले फ्रेश ताक प्यावे.

बाजारात पिशव्यांमध्ये सहज ताक उपलब्ध होते. ताक बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर अनेक लोक विकतचे ताक बनवून पितात. प्रिझर्व्हेटीव्ह, केमिकल्स, अतिरिक्त साखर असलेले ताक प्यायल्यास शरीराला हानी पोहचते. त्यामुळे घरी तयार केलेले ताक प्यावे.

ताक कायमच दुपारी प्यावे. संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री अजिबात ताक पिऊ नये. रात्रीच्या वेळी ताक प्यायल्यामुळे शरीरात कफ वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे दुपारच्या वेळी ताक पिणे शरीरासाठी जास्त फायदेशीर मानले जाते. दुपारच्या जेवणात किंवा जेवण झाल्यानंतर ग्लासभर ताक प्यावे. यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीराला फायदे होतात.

हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही तास आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच ओळ्खल्यास वाचू शकतो जीव

ताक प्यायल्यानंतर सर्दी खोकला होऊ नये म्हणून ताक साखर मिक्स करून प्यावे. ताकामध्ये कमी कॅलरीज असतात. त्यामुळे ताक मीठ मिक्स करून पिऊ नये. याशिवाय फळांसोबत ताक पिऊ नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Avoid these mistakes while drinking buttermilk know the right way to consume it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • buttermilk
  • Health Care Tips
  • side effect
  • summer drink

संबंधित बातम्या

Water Retention मुळे लठ्ठपणा वाढल्यासारखे वाटते? ‘हे’ उपाय केल्यास लघवीवाटे बाहेर पडून जाईल शरीरातील पाणी, दिसाल स्लिम
1

Water Retention मुळे लठ्ठपणा वाढल्यासारखे वाटते? ‘हे’ उपाय केल्यास लघवीवाटे बाहेर पडून जाईल शरीरातील पाणी, दिसाल स्लिम

‘या’ फळांमधील बिया शरीरासाठी ठरतील वरदान, दैनंदिन आहारात सेवन केल्यास रक्तातील साखर राहील नियंत्रणात
2

‘या’ फळांमधील बिया शरीरासाठी ठरतील वरदान, दैनंदिन आहारात सेवन केल्यास रक्तातील साखर राहील नियंत्रणात

घसा सतत खवखवतो? काहींना काही अडकल्यासारखे वाटते? आरोग्यासंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचे संकेत
3

घसा सतत खवखवतो? काहींना काही अडकल्यासारखे वाटते? आरोग्यासंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचे संकेत

हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ लोहयुक्त शक्तिशाली पदार्थांचे सेवन, झपाट्याने वाढेल रक्त
4

हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ लोहयुक्त शक्तिशाली पदार्थांचे सेवन, झपाट्याने वाढेल रक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.