Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हाडे कडकड वाजतायेत? आयुर्वेद बाबांनी सांगितला 10 रुपयांचा उपाय, 206 हाडांमध्ये भरेल मजबूती

हाडांचे दुखणे एक सामान्य समस्या बनली असून थंडीत याच्या वेदना आणखीन त्रासदायक ठरतात. बाबा कैलाश यांच्या मते, हाडांना मुळापासून मजबूती मिळवून देण्यासाठी स्वयंपाकघरातील दोन पदर्थांचे सेवन फायद्याचे ठरते.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 26, 2025 | 08:15 PM
हाडे कडकड वाजतायेत? आयुर्वेद बाबांनी सांगितला 10 रुपयांचा उपाय, 206 हाडांमध्ये भरेल मजबूती

हाडे कडकड वाजतायेत? आयुर्वेद बाबांनी सांगितला 10 रुपयांचा उपाय, 206 हाडांमध्ये भरेल मजबूती

Follow Us
Close
Follow Us:
  • आयुर्वेद तज्ञ बाबा कैलाश यांनी सांगितला रामबाण उपाय
  • हाडांना मुळापासून मजबूत करण्यासाठी स्वयंपाक घरातील दोन पदार्थांचे सेवन फायदेशीर
  • इंस्टाग्राम शेअर केलाय व्हिडिओ
वयोमानानुसार, हाडांचे दुखणे दुपटीने वाढू लागते. उठताना किंवा बसताना गुडघ्यांमधून कडकड आवाज येऊ लागतो. बऱ्याचदा चालतानाही तीव्र वेदना होऊ लागतात. कॅल्शियमची कमतरता, पोषकतत्वांची कमी, जीवनशैलीतील बदल आणि सांध्यातील लुब्रिकेशनच्या कमतरतेमुळे गुडघे आणि हाडांमध्ये कमकुवतपणा आणि वेदना होऊ लागतात. ही समस्या वृद्धांमध्ये फार सामान्य आहे.

वेट लॉससाठी पेरू सीक्रेट फॉर्म्युला! महिनाभरात शरीरात दिसून येतील आश्चर्यकारक बदल, कायमच रहाल फिट आणि हेल्दी

अनेकजण सांधे आणि हाडांच्या समस्येने ग्रस्त आहेत, हिवाळ्यात ही समस्या अधिक वाढते. हाडांचा कमकुवतपणा तुमचे संपूर्ण शरीर वीक बनवतो. तुमचे शरीर सुरळीत काम करावे अशी तुमची इच्छा असेल तर यासाठी हाडांचे मजबूत असणे फार महत्त्वाचे आहे. शरीराच्या योग्य कार्यासाठी तुमचे सांधे आणि हाडे निरोगी असायला हवेत. मजबूत आणि निरोगी हाडे मिळवायची असल्यास आपल्याला आपल्या आहारात काही विशिष्ट बदल करणे गरजेचे आहे. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार हाडांना मजबूती देऊन गुडघेदुखी किंवा सांधेदुखीसारख्या समस्येपासूनही आपली सुटका करतो. ऋषिकेशमधील आयुर्वेद तज्ञ बाबा कैलाश यांनी हाडांच्या समस्या दूर करुन त्यांना मजबूती मिळवून देण्यासाठी एक खास उपाय सांगितला आहे.

काय आहे उपाय?

आयुर्वेद तज्ञ बाबा कैलाश यांच्या मते, काळे मनुके आणि पांढरे तीळ हाडांना आतून मजबूती मिळवून देण्यास मदत करतात. काळ्या मनुक्यात लोह, कॅल्शियम, अँटिऑक्सिडंट्स आणि हाडे आतून मजबूत करणारे विविध पोषक घटक आढळून येतात. काळे आणि पांढरे तीळ हे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि निरोगी चरबीचे उत्कृष्ट स्रोत आहेत. यांचे एकत्र सेवन केल्यास गुडघ्यातील लुब्रिकेशन वाढवण्यास आणि हाडांच्या वेदना कमी होण्यास मदत होईल.

कृती:

  • यासाठी प्रथम दोन चमचे काळे मनुके घ्या आणि ते एका कप पाण्यात तासभर भिजत ठेवा.
  • एक तासानंतर यांना मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
  • आता त्यात अर्धा चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमचा काळे तीळ घाला.
  • सर्व काही मिक्सरमध्ये चांगले बारीक करा.
  • हे मिश्रण न गाळता एका ग्लासात भरा आणि नियमित याचे सेवन करा.
किती वेळा प्यावे?

बाबांनी स्पष्ट केले की, आठवड्यातून २-३ वेळा सकाळी रिकाम्या पोटी या पेयाचे सेवन करायचे आहे. तुम्ही जर याचे न चुकता रोज सेवन केले तर काही दिवसांतच तुम्हाला तुमच्या हाडांच्या दुखण्यात फरक जाणवेल. यामुळे गुडघ्याची सूज आणि वेदना कमी होतात, सांधे कडक होण्याची समस्या दूर होते आणि हाडांना मजबूती मिळते.

रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर करा ‘या’ तेलाने मसाज, सकाळी उठल्यानंतर चेहरा दिसेल टवटवीत आणि फ्रेश

उपाय कोणासाठी फायदेशीर ठरतो?

बाबा कैलास म्हणाले की, ज्यांना गुडघ्यांमध्ये सतत वेदना होतात, उठताना किंवा बसताना आवाज येतो, ज्यांच्या गुडघ्यातील चरबी कमी झाली आहे, हाडांमध्ये कमकुवतपणा जाणवतो किंवा सकाळी उठताच ज्यांचे शरीर दुखू लागते अशा लोकांसाठी हा उपाय फायदेशीर आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Ayurveda expert shares home remedy to make bones strong and increase grease in joints lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • strong bones

संबंधित बातम्या

Kidney Stone: हिवाळ्यात वाढतेय मुतखड्याची समस्या, कारणे, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या
1

Kidney Stone: हिवाळ्यात वाढतेय मुतखड्याची समस्या, कारणे, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या

पुरूषहो! कुटुंबनियोजनात आता तुमचाही वाटा, 4 डिसेंबरपर्यंत ‘पुरुष नसबंदी पंधरवडा’, गैरसमजाचे सावट होणार दूर
2

पुरूषहो! कुटुंबनियोजनात आता तुमचाही वाटा, 4 डिसेंबरपर्यंत ‘पुरुष नसबंदी पंधरवडा’, गैरसमजाचे सावट होणार दूर

कॅन्सरपासून ते मधुमेहापर्यंत… या 10 रुपयाच्या पांढऱ्या भाजीमध्ये दडलेत अनेक औषधी गुणधर्म, अनेक आजारांवर करते मात
3

कॅन्सरपासून ते मधुमेहापर्यंत… या 10 रुपयाच्या पांढऱ्या भाजीमध्ये दडलेत अनेक औषधी गुणधर्म, अनेक आजारांवर करते मात

रोज प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना HST तिकिटाविषयी माहिती असायलाच हवी! एकदाच तिकीट काढा आणि मिळवा अनेक फायदे
4

रोज प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना HST तिकिटाविषयी माहिती असायलाच हवी! एकदाच तिकीट काढा आणि मिळवा अनेक फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.