Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solo Trip : एकट्याने इंटरनॅशनल प्रवास करायचाय? आशियातील हे 3 देश ठरतील स्वस्त आणि सुरक्षित

एकट्याने परदेशात फिरण्याचा प्लॅन करत आहात? मग सुरक्षितता, बजेट आणि फिरण्याची ठिकाणे लक्षात घेऊन आशियातील काही देशांचा विचार करू शकता. सोलो ट्रिपसाठी कोणते पर्याय उपयोगी ठरू शकतात, जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 13, 2026 | 08:51 AM
Solo Trip : एकट्याने इंटरनॅशनल प्रवास करायचाय? आशियातील हे 3 देश ठरतील स्वस्त आणि सुरक्षित

Solo Trip : एकट्याने इंटरनॅशनल प्रवास करायचाय? आशियातील हे 3 देश ठरतील स्वस्त आणि सुरक्षित

Follow Us
Follow Us:
  • कमी खर्चात इंटरनॅशनल सोलो ट्रिपचे पर्याय
  • शॉपिंग, स्ट्रीट फूड आणि समुद्रकिनाऱ्यांचा आनंद
  • एकट्याने फिरताना प्रवास आणि सुरक्षिततेचे नियोजन
जर तुम्हालाही फिरण्याची आवड असेल आणि यावेळी कुणासोबत नाही तर एकट्याने प्रवास करायचा विचार असेल तर ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. सोलो ट्रिप म्हटलं की, त्यात सुरक्षिततेचा मुद्दा हा आलाच. आज आपण या लेखात आशियातील अशा ३ देशांविषयी जाणून घेणार आहोत जिथे तुम्ही तुमची इंटरनॅशनल ट्रिप प्लॅन करु शकता. सोलो ट्रिपचा फायदा म्हणजे यात तुम्ही तुम्हाला हवं तिथे, हवं तेव्हा जाऊ शकता, हवं तिथे राहू शकता आणि तुम्हाला आवडेल ते खाऊ शकता. चला इंटरनॅशनल ट्रिपसाठी कोणत्या ठिकाणांची निवड योग्य ठरेल ते जाणून घेऊया.

Travel News : UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारताच्या 4 ठिकाणांचा समावेश!

मलेशिया

सोलो ट्रिपसाठी मलेशिया एक चांगला ऑप्शन ठरु शकते. खासकरुन जर तुम्हाला फिरणं, फूड आणि शाॅपिंगची आवड असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल. इथे तुम्ही Kuala Lumpur सारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता. दुसरं म्हणजे मलेशियामध्ये तुम्ही पब्लिक ट्रांसपोर्टचा वापर करुन आपला खर्च काहीसा कमी करु शकता. मलेशियातील Kuala Lumpur या ठिकाणी सुंदर दृष्यांसह लोकल फूडचाही आनंद लुटता येतो.

थायलंड

इंटरनॅशनल ट्रिपसाठी थायलंड देखील एक चांगला पर्याय ठरु शकते. जर तुम्हाला शाॅपिंग, स्ट्रीट फूड आणि फिरण्याची आवड असेल सोबतच समुद्रकिनाऱ्यावर आपली सुट्टी घालवायची असेल तर थायलँड तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल. भारतातील अनेक पर्यटक दरवर्षी थायलंडची यात्रा करत असतात. इथे तुम्ही स्थानिक बाजारपेठांमधून चांगली शाॅपिंग करु शकता, मसाज सेंटरमध्ये जाऊन रिलॅक्स मसाजिंगचा आनंद लुटु शकता आणि स्ट्रीट स्टाईल फूडचा आनंद लुटु शकता. येथील बँकाॅक हे शहर पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

Skin Care Tips: पिंपल्सने भरलेला चेहरा आठवडाभरात होईल स्वच्छ! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ हिरव्या पावडरचा करा वापर

व्हिएतनाम

कमी खर्चात आपली ट्रिप पूर्ण करण्यासाठी व्हिएतनाम एक चांगला पर्याय आहे. इथे समुद्रकिनारा, लोकल मार्केट्सपासून पर्वत आणि विविध सांस्कृतिक गोष्टींचा अनुभव घेता येतो. व्हिएतनाममधून एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्यासाठी तुम्ही रेल्वे बससारख्या पब्लिक ट्रान्सपोर्टची मदत घेऊ शकता. इथे सुंदर समुद्रकिनारे देखील आहेत जिथे छान मोकळा वेळ घालवता येऊ शकतो. इथे तुम्हाला स्थानिक जीवनाचा अनुभव घेता येईल. व्हिएतनामची राजधानी हनोई इथे तुम्हाला प्राचीन मंदिरे, फ्रेंच वसाहती काळातील वास्तुकला, ओल्ड क्वार्टर आणि होआन कीम तलाव पहायला मिळेल.

Web Title: Best asian countries for solo travel malaysia thailand vietnam budget safety nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 08:51 AM

Topics:  

  • tourism
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Gujrat : गिरनंतर बरडा जंगल बनले आशियाई सिंहांचे नवे आश्रयस्थान; १७ सिंहांचा अधिवास
1

Gujrat : गिरनंतर बरडा जंगल बनले आशियाई सिंहांचे नवे आश्रयस्थान; १७ सिंहांचा अधिवास

Travel News : UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारताच्या 4 ठिकाणांचा समावेश!
2

Travel News : UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारताच्या 4 ठिकाणांचा समावेश!

Travel News : उत्तराखंडमधील अनोखे मंदिर, इथे देवाला चिठ्ठी लिहायला दूरदूरवरून येतात भाविक
3

Travel News : उत्तराखंडमधील अनोखे मंदिर, इथे देवाला चिठ्ठी लिहायला दूरदूरवरून येतात भाविक

जागतिक मानसिक आरोग्य दिन: मानसिक शांततेसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ५ ठिकाणे! निसर्गाच्या सान्निध्यात करा मायंड रिसेट
4

जागतिक मानसिक आरोग्य दिन: मानसिक शांततेसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ५ ठिकाणे! निसर्गाच्या सान्निध्यात करा मायंड रिसेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.