Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Blackheads Removal Tips: चेहऱ्यावरील हट्टी ब्लॅकहेड्सना करा बाय-बाय; ‘हे’ सोपे उपाय ठरतील फायदेशीर

How To Remove Blackheads: तुम्ही देखील चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्सने त्रस्त आहात तर हे सोपे अन् प्रभावी उपाय नक्की ट्राय करा, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 03, 2026 | 08:20 PM
Blackheads Removal Tips: चेहऱ्यावरील हट्टी ब्लॅकहेड्सना करा बाय-बाय; ‘हे’ सोपे उपाय ठरतील फायदेशीर
Follow Us
Follow Us:
  • ब्लॅकहेड्सना करा बाय-बाय
  • ‘हे’ सोपे उपाय ठरतील फायदेशीर
  • ब्लॅकहेड्स टाळण्यासाठी करा या गोष्टी
ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स हे त्वचेशी संबंधित एक सामान्य समस्या आहे. चेहऱ्यावर विशेषतः नाक, हनुवटी आणि कपाळावर दिसणारे हे काळे छोटे दाणे त्यांनाच ब्लॅकहेड्स म्हटले जाते. हे त्वचेची चमक कमी करतात आणि चेहरा निस्तेज दिसू लागतो. धूळ, प्रदूषण, अतिरिक्त तेल आणि त्वचेची योग्य स्वच्छता न केल्यामुळे पोअर्समध्ये घाण साचते. ही घाण हवेशी संपर्कात आल्यानंतर काळी पडते आणि Blackheads तयार होतात. अनेकजण हे नखांनी दाबून काढण्याचा प्रयत्न करतात, पण त्यामुळे त्वचेवर डाग, लालसरपणा आणि संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो. योग्य स्किनकेअर रूटीन, घरगुती उपाय आणि काही सोप्या सवयींच्या मदतीने ब्लॅकहेड्स सहज कमी होऊ शकतात. तसेच, नियमित स्किनकेअर आणि नैसर्गिक उपाय त्वचेला निरोगी व चमकदार ठेवण्यास मदत करतात.

Health Tips: वजन कमी करायचंय? साखरेऐवजी वापरा ”हे हेल्दी पर्याय, क्रेविंग राहील कंट्रोलमध्ये

चेहरा नियमित स्वच्छ ठेवा

ब्लॅकहेड्स टाळण्यासाठी दिवसातून दोन वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा धुणे गरजेचे आहे. विशेषतः तेलकट त्वचा असणाऱ्यांनी चेहऱ्यावर साचलेले अतिरिक्त तेल आणि धूळ स्वच्छ करणे आवश्यक असते. Salicylic Acid असलेले फेसवॉश वापरल्यास पोअर्स स्वच्छ राहण्यास मदत होते.

वाफ घेणे फायदेशीर

५ ते १० मिनिटे स्टीम दिल्याने त्वचेचे पोअर्स उघडतात. त्यामुळे जमा झालेली घाण बाहेर पडण्यास मदत होते. वाफ घेतल्यानंतर हलक्या हाताने चेहरा स्वच्छ करा.

स्क्रबचा वापर करा

आठवड्यातून दोनदा सौम्य स्क्रब वापरल्याने डेड स्कीन दूर होते. साखर आणि मधाचा नैसर्गिक स्क्रबने हल्के मसाज केल्यास ब्लॅकहेड्स कमी करण्यास मदत होते.

चारकोल फेस मास्क

चारकोल फेस मास्क त्वचेतील अतिरिक्त तेल आणि घाण शोषून घेतो. त्यामुळे ब्लॅकहेड्स कमी होण्यास मदत मिळते आणि त्वचा स्वच्छ दिसते.

घरगुती स्क्रबचा वापर

मध, साखर आणि लिंबाचा हलका स्क्रब ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी उपयुक्त मानला जातो. हा स्क्रब त्वचेवरील डेड स्कीन काढून टाकण्यास मदत करतो. आठवड्यातून एक किंवा दोन वेळाच स्क्रब करणे योग्य ठरते. वारंवार स्क्रब केल्यास स्कीन ड्राय होऊ शकते.

त्वचेला मॉइश्चरायझरची गरज

अनेकांना वाटते की तेलकट त्वचेला मॉइश्चरायझरची गरज नसते, पण हे चुकीचे आहे. Oil-free मॉइश्चरायझर वापरल्यास त्वचा संतुलित राहते आणि अतिरिक्त तेल तयार होणे कमी होते.

ब्लॅकहेड्स टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ धुवा.
जास्त तेलकट पदार्थ खाणे टाळा.
मेकअप काढल्याशिवाय झोपू नका.
त्वचेनुसार योग्य फेसवॉश वापरा.
भरपूर पाणी प्या.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Heart Disease: धावपळीच्या आयुष्यात हृदय थकतंय? ‘या’ संकेतांकडे करु नका दुर्लक्ष, जिवावर बेतू शकतं

Web Title: Blackheads whiteheads removal tips marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • beauty tips marathi
  • skin care tips
  • skin problem

संबंधित बातम्या

चेहऱ्यावरील तेज कमी झाला आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा नॅचरल टोनर, सुरकुत्या होतील गायब
1

चेहऱ्यावरील तेज कमी झाला आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा नॅचरल टोनर, सुरकुत्या होतील गायब

पावसाळ्यात सतत फेसवॉश करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या चेहऱ्यावर रॅश आणि लालसरपणा वाढण्याची कारणे
2

पावसाळ्यात सतत फेसवॉश करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या चेहऱ्यावर रॅश आणि लालसरपणा वाढण्याची कारणे

Skin Care Tips: वाढत्या वयातही त्वचा राहील तजेलदार, ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो; चेहरा चमकेल
3

Skin Care Tips: वाढत्या वयातही त्वचा राहील तजेलदार, ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो; चेहरा चमकेल

चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवा? मग घरीच तयार करा ताज्या गुलाबांपासून गुलाबपाणी, जाणून घ्या कृती
4

चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवा? मग घरीच तयार करा ताज्या गुलाबांपासून गुलाबपाणी, जाणून घ्या कृती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.