Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुंदर आणि रहस्यमय… अमर लोकांच्या पुलाची कथा, जाणून घ्या कुठे आहे Bridge Of The Immortals

चीनच्या हुआंगशान पर्वतरांगांमध्ये वसलेला ‘ब्रिज ऑफ द इमॉर्टल्स’ हा जगातील सर्वात अद्भुत पुलांपैकी एक मानला जातो. ढग, उंच ग्रॅनाइट कडे आणि प्राचीन पाइनच्या झाडांनी वेढलेला हा पूल पाहिल्यावर आपण एखाद्या काल्पनिक ज

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 26, 2026 | 08:24 AM
सुंदर आणि रहस्यमय... अमर लोकांच्या पुलाची कथा, जाणून घ्या कुठे आहे Bridge Of The Immortals

सुंदर आणि रहस्यमय... अमर लोकांच्या पुलाची कथा, जाणून घ्या कुठे आहे Bridge Of The Immortals

Follow Us
Follow Us:
  • चीनच्या हुआंगशान पर्वतरांगांमध्ये स्थित
  • पुलापर्यंत पोहोचण्यासाठी ट्रेकिंग
  • अमरत्वाच्या प्राचीन कथेशी संबंध
जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथले साैंदर्य आपल्याला थक्क करुन टाकते. काही ठिकाणे तर अशी आहेत की त्यांना पाहून ती खरोखर अस्तित्वात आहे की आपण काल्पनिक जगात आहोत असा भास होऊ लागतो. अशाच एका पुलाची माहिती आज आम्ही तुम्हाला या लेखात देणार आहोत. या पुलाला ब्रिज ऑफ द इमाॅरटल असे म्हटले जाते. मराठीत याचा अर्थ अमर लोकांचा पुल असा होतो. या पुलाच्या भोवती उंच ग्रॅनाइटचे कडे आहेत, हजारो फूट खाली ढग तरंगत असतात आणि खडकांमध्ये प्राचीन पाइनची झाडे वाढलेली आहेत. या अद्भुत दृश्याच्या मधोमध ‘अमरांचा पूल’ वसलेला आहे, म्हणजेच अमरांचा पूल.

जनरल तिकिटासाठी स्टेशनला जाण्याची गरज नाही, मोबाईलवरच 1 मिनिटांत होईल बुक; रेल्वे देते 3% सूट

कुठे वसला आहे पुल?

या पुलाला बुशियान ब्रिज किंवा फेयरी ब्रिजच्या नावानेही ओळखले जाते. हे पुल चीनच्या पूर्वेकडील आन्हुई प्रांतातील प्रसिद्ध हुआंगशान पर्वतरांगांमध्ये स्थित आहे. इथे पोहचण्यातच एक आगळा-वेगळा अनुभव येतो. दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक या पुलाला भेट देतात आणि इथल्या साहसी, सुंदर आणि अनोख्या दृष्यांची मजा लुटतात.

पर्वत आणि ढगांमधून जाणारा रस्ता

ब्रिज ऑफ द इम्मॉर्टल्स हुआंगशानच्या उंच ग्रनाईड पर्वतांमधील एका अरुंग दरीवर वसला आहे. पुलापर्यंत जाण्यासाठी कारच्या मदतीने डायरेक्ट जाता येत नाही. पर्यटकांना डोंगराळ रस्त्यातून पायपीट करत ट्रेकिंग करत चढाई करावी लागते. लक्षात घ्या, हा रस्ता काही साधा नव्हे. रस्त्यात तुम्हाला अनेक दगड आणि अनेक शिड्या चढाव्या लागू शकतात. पुलाच्या चढाई करताना थोडा त्रास होईल पण हा अनुभव तुम्हाला नेहमीच लक्षात राहिल. सोबतच आजूबाजूचे दृष्य पाहताना चढाई केल्यास ट्रेकिंगची मजा आणखी दुप्पट होईल.

अमर लोकांचे पुल असं नाव का पडलं?

या पुलाच्या नावामागे चीनमधील जुनी मान्याता आणि हुआंगशानशी जोडलेली अमरत्वची कहाणी आहे. यूनेस्कोनुसार, ७४७ साली तांग राजवंशच्या काळातील एका कथेत हुआंगशानचा संबंध एका अमरत्वाच्या औषधाच्या शोधाशी जोडला गेला आहे. हेच कारण आहे की, ढगांमधून उंच बांधलेला हा पूल अमरत्वाच्या कथेशी जोडला जातो. दूरुन पाहिल्यास हा पूल थेट ढगांमध्ये जात असल्याचा भास होतो.

स्वर्गापेक्षाही सुंदर! ढगांच्या कुशीत वसलंय हे सुंदर गाव, थांबी व्ह्यू पॉइंटवरून दिसतं कांचनजंगाचं अद्भुत रूप

वातावरण बदलताच दृष्य बदलते

ब्रिज ऑफ द इम्मॉर्टल्सच्या सुंदरतेतील आणखी भाग म्हणजे इथे बदलणारे वातावरण. निरभ्र वातावरणामुळे ग्रॅनाईटची शिखरे दूरवरुनच स्पष्ट दिसतात. दुसरीकडे जर पर्वतांना धुके आणि ढगांना वेढून घेतले तर इथले दृष्य एका रहस्यमय जगाचा भास करुन देते.

 

Web Title: Bridge of the immortals bushixian bridge huangshan mountains china

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 08:23 AM

Topics:  

  • China
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

MakeMyTrip Axis Bank Offer : फिरण्याचा प्लॅन करताय? मेकमायट्रिप अन् ॲक्सिस बँक देतंय मोठं डिस्काउंट, मिळणार बंपर सूट
1

MakeMyTrip Axis Bank Offer : फिरण्याचा प्लॅन करताय? मेकमायट्रिप अन् ॲक्सिस बँक देतंय मोठं डिस्काउंट, मिळणार बंपर सूट

स्वर्गापेक्षाही सुंदर! ढगांच्या कुशीत वसलंय हे सुंदर गाव, थांबी व्ह्यू पॉइंटवरून दिसतं कांचनजंगाचं अद्भुत रूप
2

स्वर्गापेक्षाही सुंदर! ढगांच्या कुशीत वसलंय हे सुंदर गाव, थांबी व्ह्यू पॉइंटवरून दिसतं कांचनजंगाचं अद्भुत रूप

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा
3

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा

Work Trend in China: नोकरी नाही पण स्वतः पैसे देऊन ऑफिसमध्ये बसतात तरुण! चीनमधील ‘हा’ अजब प्रकार एकदा वाचाच
4

Work Trend in China: नोकरी नाही पण स्वतः पैसे देऊन ऑफिसमध्ये बसतात तरुण! चीनमधील ‘हा’ अजब प्रकार एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.