nuclear ocean geoengineering : सध्याच्या धोकादायक हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी एक अत्यंत आश्चर्यचकित करणारा आणि वादग्रस्त प्रस्ताव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
जागतिक हवामान संघटनेच्या (डब्ल्यूएमओ) एका नवीन अहवालानुसार, २०२५ ते २०२९ दरम्यान पृथ्वीचे सरासरी तापमान पूर्व-औद्योगिक युगाच्या (१८५०-१९००) तुलनेत १.५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असण्याची ७० टक्के शक्यता आहे.
मान्सूनने केवळ केरळच नव्हे तर कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्रापर्यंत मोठा भाग व्यापला. २६ मे रोजी मान्सून निम्म्या भारतात दाखलं होणं ही एक दुर्मिळ घटना मानली जात आहे.
Climate change hotspots : हवामान बदलाचा धोका दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालला आहे. जगभरात अति हवामान घटनांचे प्रमाण वाढत असतानाच, शास्त्रज्ञांनी आणखी एक धोक्याचा इशारा दिला आहे.
Global temperature anomalies 2025 : ॲमेझॉनच्या जंगलात शास्त्रज्ञांनी असे शोध लावले आहेत, ज्याने जगाला धक्का बसला आहे. हा एक ॲनाकोंडा आहे, ज्याला पृथ्वीवरील सर्वात लांब साप म्हटले जाते.
एका मादी ध्रुवीय अस्वलाने अलास्काच्या उत्तरेकडील बर्फाळ ब्यूफोर्ट समुद्रातून तब्बल ६८७ किलोमीटर पोहून पार केलं आहे. यावरून अस्वलाची थंड पाण्यातील सहनशक्ती आणि ताकदीचा अंदाज येऊ शकतो.
जगभरातील अनेक देश समुद्राच्या वाढत्या पातळीचा सामना करत आहेत. याचे कारण ग्लोबल वॉर्मिंग आहे. यातील काही देश पूर्ण बुडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. या देशांतील रहिवाशांसाठी हा गंभीर धोका निर्माण झाला…
हवामान बदलांमुळे हिमनग खूप जास्त प्रमाणात वितळू लागले आहेत. (Global Warming) त्यामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढत आहेत. जर वातावरणातील प्रदूषण वाढत राहिलं, तर येणाऱ्या दिवसांत प्रचंड तापमान वाढ होणार आहे.