Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान! एसी पंखे बंद असून सुद्धा सतत थंडी वाजते? आरोग्यासंबंधित उद्भवू शकतात ‘हे’ गंभीर आजार

पंख, एसी खाली न बसता वारंवार तुम्हाला जर थंडी वाजत असते, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता आरोग्यासाठी घातक ठरते.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 15, 2025 | 08:50 AM
एसी पंखे बंद असून सुद्धा सतत थंडी वाजते? आरोग्यासंबंधित उद्भवू शकतात 'हे' गंभीर आजार

एसी पंखे बंद असून सुद्धा सतत थंडी वाजते? आरोग्यासंबंधित उद्भवू शकतात 'हे' गंभीर आजार

Follow Us
Close
Follow Us:

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा हिवाळ्यात थंडी वाजणे अतिशय सामान्य आहे. पण काहींना वर्षाच्या बाराही महिने थंडी वाजते. जेवणानंतर लगेच अंगावर काटा येतो, तर कधी अचानक झोपेत सुद्धा थंडी वाजते. तसेच एसीच्या थंडीत गेल्यानंतर थरथरी भरते. पण बऱ्याचदा शरीरात निर्माण झालेल्या थकव्यामुळे किंवा इतर आरोग्यासंबंधित सवयींमुळे कायमच थंडी वाजते. वातावरणात होणारे बदल, जंक फूडचे सेवन, पचनाच्या समस्या आणि पोषक घटकांचा अभाव निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतो. कोणत्याही कारणाशिवाय जर तुम्हाला सतत थंडी वाजत असेल तर ही लक्षणे आरोग्यासंबंधित गंभीर आजाराची आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात कोणत्या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर वारंवार थंडी वाजते? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.(फोटो सौजन्य – iStock)

आतड्यांमध्ये साचून राहिलेला मैदा आणि विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी ‘या’ पाण्याचे करा सेवन, शरीर होईल स्वच्छ

विटामिन बी 12 ची कमतरता:

शरीरासाठी विटामिन बी १२ अतिशय महत्वाचे आहे. पण शरीरात या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यास आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. विटामिन बी १२ कमी झाल्यानंतर पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे शरीरात सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. याशिवाय वारंवार थंडीसुद्धा वाजते. विटामिन बी १२ शरीरातील लाल रक्तपेशी योग्यरीत्या तयार होण्यासाठी मदत करतात.

वजन कमी होणे:

शरीरातील चरबी नैसर्गिक इन्सुलेटर मानली जाते. यामुळे शरीरात उष्णता कायम टिकून राहते. पण बऱ्याचदा शरीरात जमा झालेल्या चरबीमुळे आरोग्याला हानी पोहचते. वजन कमी झाल्यानंतर शरीरातील चरबीचा साठा कमी होऊन जाते, ज्यामुळे सतत थंडी वाजते. थंडी वाजल्यानंतर लगेच अंगावर शहारे येतात. त्यामुळे वजन कायमच नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.

पाण्याची कमतरता:

शरीरासाठी पाणी अतिशय महत्वाचे आहे. पण दैनंदिन आहारात कमीत कमी पाण्याचे सेवन केल्यास शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि आरोग्याला हानी पोहचते. पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होण्याची जास्त शक्यता असते. ज्यामुळे सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. याशिवाय अंगावर शहारे येतात.

पाण्याच्या मदतीने सहज फुटेल नारळ, जोर लावायचीही गरज नाही; फक्त ही ट्रिक फॉलो करा

रक्ताभिसरणात अडथळे निर्माण होणे:

शरीरातील प्रत्येक अवयवाला योग्य प्रमाणात रक्त पुरवठा होणे आवश्यक आहे. पण बऱ्याचदा रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. रक्तभिसरण कमकुवत झाल्यानंतर हातांपर्यंत रक्त योग्य रित्या पोहचत नाही. तसेच हे हृद्यासंबंधित आजाराचे गंभीर लक्षण सुद्धा असू शकते.

FAQs (संबंधित प्रश्न)

वारंवार थंडी वाजण्याची कारणे:

शरीरातील पेशींना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने अशक्तपणा येतो आणि थंडी वाजते.निरोगी रक्तपेशी तयार होण्यासाठी बी १२ आवश्यक असते. याच्या कमतरतेमुळे अशक्तपणा आणि सतत थंडी जाणवू शकते.

जीवनशैली संबंधित कारणे?

कमी चरबीमुळे शरीरात उष्णता टिकून राहत नाही, त्यामुळे थंडी जास्त जाणवते.झोप पूर्ण न झाल्यास शरीराला आराम मिळत नाही, तापमान नियंत्रित होत नाही आणि ऊर्जा कमी निर्माण होते.

यावर काय करावे:

तुमच्या आहारात पौष्टिक घटकांचा समावेश करा आणि पुरेसे पाणी प्या.पुरेशी झोप घ्या आणि शरीराला योग्य आराम द्या.सतत थंडी जाणवत असल्यास दुर्लक्ष करू नका, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Constantly cold even with the ac fan turned off health related these serious diseases may occur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 08:50 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • important vitamins
  • vitamin deficiency

संबंधित बातम्या

Ayushman Card असूनही आजारांवर मिळत नाहीये मोफत उपचार? ‘या’ सुविधा आहेत योजनेच्या बाहेर; आधीच नियम जाणून घ्या
1

Ayushman Card असूनही आजारांवर मिळत नाहीये मोफत उपचार? ‘या’ सुविधा आहेत योजनेच्या बाहेर; आधीच नियम जाणून घ्या

Health Tips:  भांडी चमकदार, पण स्पंज घाणेरडा? किचनमधील ‘ही’ चूक आरोग्यासाठी ठरेल धोकादायक
2

Health Tips: भांडी चमकदार, पण स्पंज घाणेरडा? किचनमधील ‘ही’ चूक आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

Health Tips: वयानुसार शरीराला किती Vitamin D हवे? ‘हे’ ५ सुपरफूड्स कमतरता करतील दूर
3

Health Tips: वयानुसार शरीराला किती Vitamin D हवे? ‘हे’ ५ सुपरफूड्स कमतरता करतील दूर

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
4

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.