Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळी पोट साफ होत नाही? दिवसभर जडपणा वाटतो? मग दह्यात हा एक पदार्थ मिसळून खा, आतड्यांमधील सर्व घाण होईल साफ

Constipation Remedy : आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पचनाच्या समस्या सर्वसामान्य झाल्या आहेत. पोट साफ न होणे, गॅस किंवा आम्लपित्त यांसारख्या तक्रारींवर वेळेवर उपाय करणे गरजेचे आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 04, 2026 | 08:15 PM
सकाळी पोट साफ होत नाही? दिवसभर जडपणा वाटतो? मग दह्यात हा एक पदार्थ मिसळून खा, आतड्यांमधील सर्व घाण होईल साफ

सकाळी पोट साफ होत नाही? दिवसभर जडपणा वाटतो? मग दह्यात हा एक पदार्थ मिसळून खा, आतड्यांमधील सर्व घाण होईल साफ

Follow Us
Follow Us:
  • पचनाशी संबंधित तक्रारी वारंवार होत असतील तर नैसर्गिक आणि घरगुती उपायांकडे वळणे फायदेशीर ठरू शकते.
  • काही पारंपरिक खाद्यसंयोग आतड्यांचे आरोग्य सुधारून पोट साफ होण्यास मदत करतात.
  • योग्य पद्धतीने आणि नियमित सेवन केल्यास अशा उपायांचा शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो.
चुकीचा आहार आणि खाण्या-पिण्याच्या सवयी यामुळे पोटाच्या समस्या वाढत असतात. गॅस असो, आम्लपित्त असो किंवा बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या समस्यांमुळे आपले पोट नीट साफ होत नाही आणि मग याचा परिणाम आपल्या दिवसभराच्या आरोग्यावर होऊ लागतो. सकाळी पोट साफ झाले की ताजेतवाने वाटते. पोट साफ न होणे ही समस्या आपल्याला सामान्य वाटत असली तरी पुढे जाऊन आरोग्याला यामुळे अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

फक्त चवच नाही तर आरोग्याचा खजिना; दररोज खा अननस आणि मिळवा हे 7 आश्चर्यकारक फायदे

बद्धकोष्ठता , गॅस, पोट जड होणे, तोंडाची चव कडू होणे या सर्व समस्या दर्शवत असतात की तुमची पचनसंस्था योग्यरितीने कार्यरत नाही. पचनाच्या समस्या दररोज जाणवत असतील तर यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. अस्वच्छ पोट संपूर्ण दिवस खराब करू शकते. यामुळे पोट फुगणे, पोट फुगणे आणि इतर कामांवर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते. अशा परिस्थितीत, ही समस्या हळूहळू मूळव्याध, आम्लपित्त आणि त्वचेशी संबंधित समस्या देखील निर्माण करू शकते. जर तुम्ही पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी कोणत्या घरगुती उपायाच्या शोधात असाल तर आजचा हा लेख तुमच्या कामाचा ठरु शकतो. पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे दही आणि गुळाचे सेवन. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

दही-गुळाचे फायदे

  • दही एक नैसर्गिक प्रोबायोटिक आहे, जे आतडे निरोगी ठेवण्यास मदत करते. तर गूळ हा नैसर्गिकपणे शरीरातील विषारी घटक बाहेर काढतो.
  • दही बद्धकोष्ठतेची समस्या दूर करुन पचनसंस्था मजबूत करते, तर गूळ पाचक एंजाइम सक्रिय करते.
  • दहीचे नियमित सेवन केल्याने शरीरात चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते. गूळ लोहाचा चांगला स्रोत मानला जातो.
  • दहीच्या सेवनाने आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया वाढतात ज्यामुळे आतड्यांची हालचाल नियमित आणि सोपी होते. गूळ आतडे स्वच्छ करतो आणि मल मऊ करण्यास मदत करतो, ज्यामुळे सकाळी पोट साफ करणे सोपे होते.
कपड्यांवरील होळीचे हट्टी डाग कसे काढायचे? लाँड्रीवाला हा उपाय वापरा, सफेद कपड्यांवरचेही डाग होतील छूमंतर

दही-गूळाचे सेवन कसे करावे?

यासाठी एक वाटी दही घेऊन त्यात चमचाभर गुळ मिक्स करा. हा गूळ तुम्हाला ठेचून बारीक करुन यात घालायचा आहे. रोज सकाळी जेवणानंतर किंवा सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही याचे सेवन करु शकता. साधारण आठवडाभर याचे नियमित सेवन करा आणि याचा परिणाम पाहा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: Constipation relief home remedies lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • constipation
  • constipation home remedies
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Health : भारतात डेंग्यूवरील पहिल्या लसीला मंजुरी; ४ ते ६० वयोगटाला मिळणार संरक्षण
1

Health : भारतात डेंग्यूवरील पहिल्या लसीला मंजुरी; ४ ते ६० वयोगटाला मिळणार संरक्षण

वापरलेल्या Aluminium Foil च्या मदतीने झाडांना मिळेल पोषण, ४ सोप्या पद्धती जाणून घ्या
2

वापरलेल्या Aluminium Foil च्या मदतीने झाडांना मिळेल पोषण, ४ सोप्या पद्धती जाणून घ्या

भारतातील १० पैकी ९ जणांना हृदयविकाराचा धोका? लक्षणांशिवाय नसांमध्ये साचतंय फॅट
3

भारतातील १० पैकी ९ जणांना हृदयविकाराचा धोका? लक्षणांशिवाय नसांमध्ये साचतंय फॅट

Bloating Home Remedy:वारंवार अपचन-पोट फुगण्याच्या त्रासाने वैतागला आहात? मग ताज्या पुदिन्याच्या पानांचे ‘या’ पद्धतीने करा सेवन
4

Bloating Home Remedy:वारंवार अपचन-पोट फुगण्याच्या त्रासाने वैतागला आहात? मग ताज्या पुदिन्याच्या पानांचे ‘या’ पद्धतीने करा सेवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.