Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक महिनाभर नियमित करा कोरफडच्या रसाचे सेवन, हृदयविकार आणि मधुमेहापासून राहालं लांब

निरोगी आरोग्यासाठी नियमित कोरफडच्या रसाचे सेवन करू शकता. कोरफडचा रस प्यायल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. या रसात असलेले गुणधर्म आरोग्यासह त्वचा आणि केसांसाठीसुद्धा अतिशय फायदेशीर आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 15, 2025 | 05:30 AM
एक महिनाभर नियमित करा कोरफडच्या रसाचे सेवन

एक महिनाभर नियमित करा कोरफडच्या रसाचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

निरोगी आरोग्यासाठी अनेक लोक दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करतात. पण जीवनशैलीत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही निरोगी आरोग्यासाठी नियमित कोरफडच्या रसाचे सेवन करू शकता. कोरफडचा रस प्यायल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. या रसात असलेले गुणधर्म आरोग्यासह त्वचा आणि केसांसाठीसुद्धा अतिशय फायदेशीर आहेत. त्यामुळे महिनाभर नियमित कोरफडचा रसाचे सेवन करावे. त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आणि त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी कोरफडचा रस प्यावा. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला महिनाभर सतत कोरफडचा रस प्यायल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)

लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

कोरफडचा रस प्यायल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे:

पचनक्रिया सुधारते:

बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी दैनंदिन आहारात कोरफडीच्या रसाचे सेवन करावे. यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते आणि शरीर स्वच्छ होते. पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात तिखट तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी शरीराला पचन होईल अशा पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. कोरफडचा रस प्यायल्यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ होते आणि पोटासंबंधित समस्यांपासून आराम मिळतो. याशिवाय अपचन आणि सूज यांसारख्या समस्या कमी होतात.

त्वचेसाठी गुणकारी:

कोरफड त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहे. मागील अनेक वर्षांपासून त्वचेसंबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कोरफडचा वापर केला जात आहे. यामुळे त्वचेला पोषण मिळते आणि त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. कोरफडमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे हानिकारक पेशींपासून त्वचेचे होणारे नुकसान टाळता येते. शिवाय त्वचेवर आलेल्या सुरकुत्या कमी होतात. कोरफडीच्या रसामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेवर आलेले डाग, पिंपल्सचे कायमचे निघून जातात.

कोरफडचा रस पिण्याचे फायदे

केसांसाठी फायदेशीर:

कोरफड केसांच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. कोरफड वापरल्यामुळे केस मऊ आणि मुलायम होण्यास मदत होते. शिवाय कोरफड टाळूचे आरोग्य निरोगी आणि स्वच्छ ठेवते. थंडीच्या दिवसांमध्ये केसांत सतत खाज, कोंडा होऊ लागतो. केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कोरफडचा रस केसांवर लावावा.

लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

रोगप्रतिकारशक्ती सुधारते:

थंडीच्या दिवसांमध्ये साथीचे आजार वाढू लागतात. आजारपण वाढू लागल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. अशावेळी ती सुधारण्यासाठी आहारात पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे तुम्ही कमी झालेली शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी कोरफडच्या रसाचे सेवन करू शकता.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Consume aloe vera juice regularly for a month benefits of drinking aloe vera juice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Healthy Drinks

संबंधित बातम्या

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
1

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा सेवन
2

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा सेवन

कॅफेच्या दुनियेतील नवा ट्रेंड! जांभळ्या रंगाच्या पेयाने वेधले साऱ्यांचे लक्ष, चला तर जाणून उबे लाटे कॉफी पिण्याचे फायदे
3

कॅफेच्या दुनियेतील नवा ट्रेंड! जांभळ्या रंगाच्या पेयाने वेधले साऱ्यांचे लक्ष, चला तर जाणून उबे लाटे कॉफी पिण्याचे फायदे

वाढते वय प्रजनन क्षमता आणि अंड्यांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती
4

वाढते वय प्रजनन क्षमता आणि अंड्यांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.