Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवण झाल्यावर गोड खावंसं वाटतं? काय आहेत ‘ही’ लक्षणं, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

सतत गोड खाण्याची सवय चांगली की वाईटच किंवा जेवल्यानंतर गोड खायची इच्छा होते याबाबत शरीर काय संकेत देतं ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 12, 2025 | 05:09 PM
जेवण झाल्यावर गोड खावंसं वाटतं? काय आहेत 'ही' लक्षणं, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

जेवण झाल्यावर गोड खावंसं वाटतं? काय आहेत 'ही' लक्षणं, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Follow Us
Close
Follow Us:

दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं अनेकांना जेवणानंतर गोड खायची सवय असते. काहींना जेवल्यानंतर गोड खाण्याचा मोह आवरत नाही. याबाबत तज्त्रांनी मार्दर्शन केलं आहे.  सतत गोड खाण्याची सवय चांगली की वाईटच किंवा जेवल्यानंतर गोड खायची इच्छा होते याबाबत शरीर काय संकेत देतं ते जाणून घेऊयात.

शरीरात कोणत्या ना कोणत्या जीवनसत्वांची कमरता असेल किंवा मग मानसिकआणि शारीरिक आरोग्य नियंत्रित नसल्यास देखील गोड खाण्याची इच्छा होते असं तज्त्रांकडून सांगितलं जातं. खरंतर गोड खावं वाटणं हे खूप साधारण आहे पण तुम्हाला सतत जेवल्यानंतर गोड खायचं क्रेव्हिंग येत असेल तर तिथे तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

सतत गोड खावं वाटण्याची कारणं काय आहेत कारणं ?

जेवणानंतर शरीरात इन्सुलिन पातळी वाढते. त्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण कमी होतं. यासगळ्याने शरीराला साखरेची गरज आहे असे संकेत मेंदू द्यायला लागतो. त्यामुळे सतत गोड खायची इच्छा निर्माण होते. खरंतर आयुर्वेदात सांगितल्या प्रमाणे गोड पदार्थ पचन सुधारण्यास मदत करतात. असं जरी असलं तरी तुम्ही जेवणानंतर काय गोड खाताय हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळी उठल्यानंतर चहा पिण्याऐवजी घरी बनवा थंडगार कोल्ड कोको, नोट करून घ्या पदार्थ

बरेच जण गोड खायची इच्छा होते म्हणून साखर, आईस्क्रिम किंवा लस्सी मिठाई असे गोड पदार्थ खातात. दररोज हे गोड पदार्थ खाण्याची तुम्हाला सवय असेल तर, याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या गोड पदार्थात साखर मोठ्या प्रमाणात असते. साखरेचं अतिप्रमाण आरोग्यासाठी गंभीर बाब होते.

काय गोड खावं ?

उन्हाळ्यात निरोगी आरोग्यासाठी ‘या’ फळांचे न चुकता करा सेवन! शरीर राहील कायम हायड्रेट आणि निरोगी

गुळ खाणं आरोग्यदायी मानलं जातं. जेवल्यानंतर तुम्हाला जर गोज खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही गुळाचं सेवन करु शकता. गुळाने पचनसंस्था सुधारते. तसंच रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास देखील गुळ फायदेशीर ठरतं.

खजूर किंवा मनुका

याच्या सेवनाने गोड खाल्याचं समाधान ही वाटेल. त्याबरोबर खजूर आणि मनुक्याच्या सेवनाने लोहाची कमतरता दूर होते. .योग्य प्रमाणात खजूर आणि मनुके खाल्याने रक्तदोष दूर होण्यास मदत मिळते.

डार्क चॉकलेट आणि फळं

डार्क चॉकलेटमध्ये साखरेचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे रासायनिक प्रक्रिया केलेली साखर रक्तात मिसळत नाही. फळांमध्ये नैसर्गिकरित्या साखर असल्याने फळांचं सेवन करणं आरोग्यदायी मानलं जातं.

 

Web Title: Craving sweets after a meal what are the symptoms know the advice of experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 05:04 PM

Topics:  

  • health
  • Healthy Foods
  • lifestye
  • sweets

संबंधित बातम्या

Navrashtra Navdurga: PCOD चा महिलांच्या मानसिक आरोग्यावर होतो खोलवर परिणाम? तज्ज्ञ मंजुषा गिरींचा खुलासा
1

Navrashtra Navdurga: PCOD चा महिलांच्या मानसिक आरोग्यावर होतो खोलवर परिणाम? तज्ज्ञ मंजुषा गिरींचा खुलासा

Benefits Of Apple: उपाशी पोटी नियमित एक सफरचंद खाल्ल्यास शरीरात दिसून येतील ‘हे’ मोठे बदल, आजारांपासून राहाल दूर
2

Benefits Of Apple: उपाशी पोटी नियमित एक सफरचंद खाल्ल्यास शरीरात दिसून येतील ‘हे’ मोठे बदल, आजारांपासून राहाल दूर

धक्कादायक! टॉयलेटमधील Hand Dryer मुळे सर्वात जास्त आजारी, पेपर-टॉवेलच्या तुलनेत 1300 पट किटकांचा धोका
3

धक्कादायक! टॉयलेटमधील Hand Dryer मुळे सर्वात जास्त आजारी, पेपर-टॉवेलच्या तुलनेत 1300 पट किटकांचा धोका

Brain Stroke : मुंबईकरांनो, सावधान! एका तासात प्रत्येकी दोघांना ब्रेन स्ट्रोक, चिंताजनक आकडेवारी समोर
4

Brain Stroke : मुंबईकरांनो, सावधान! एका तासात प्रत्येकी दोघांना ब्रेन स्ट्रोक, चिंताजनक आकडेवारी समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.