Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा साऊथ स्टाईल मेदू वडा, वाचा सोपी रेसिपी

Medu Wada Recipe: जर तुम्हालाही घरच्या घरी सोप्या पद्धतीने क्रिस्पी मेदू वडा बनवायचा असेल तर ही सोपी रेसिपी नक्की फॉलो करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 22, 2026 | 07:49 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:

अनेकांना सकाळत्या नाश्त्यामध्ये मेदू वडा, चटणी अन सांबार खायला आवडतं. अनेकजण बाहेर हॉटेलमध्ये मिळणारा कुरकुरीत आणि आतून मऊ वडा घरी बनवण्याचा प्रयत्न करतात, पण अनेकदा वडा तेलकट होतो किंवा अपेक्षित टेक्स्चर मिळत नाही. तर काही वेळा तो आतून कच्चाच राहतो. मात्र, स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेली एक साधी गोष्ट तुमच्या मेदू वड्याची चव आणि टेक्स्चर पूर्णपणे बदलू शकते. फक्त एका छोट्या टिपमुळे वडा बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून मऊ तयार होतो. जर तुम्हालाही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आतून मऊ आणि बाहेरुन क्रिस्पी मेदू वडा बनवायचा असेल ही सोपी रेसिपी फॉलो करा.

High Blood Pressure: हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ ठरू शकतात धोकादायक; आजच खाणं टाळा

मेदू वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • १ कप उडीद डाळ
  • २ चमचे तांदळाचे पीठ
  • हिरवी मिरची
  • आलं
  • कढीपत्ता
  • मीठ चवीनुसार
  • तेल तळण्यासाठी

कृती

सर्वप्रथम उडीद डाळ ४ ते ५ तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर पाणी पूर्ण काढून डाळ कमी बारीक वाटून घ्या. डाळ वाटताना पाणी कमी प्रमाणात वापरा. पीठ हलकं आणि फ्लफी होण्यासाठी ते काही मिनिटे चांगलं फेटून घ्या. आता त्यात तांदळाचं पीठ, मिरची, आलं, कढीपत्ता आणि मीठ घालून मिश्रण तयार करा. एका कढईत तेल गरम करा. हाताला थोडं पाणी लावून वड्याचा आकार करुन मधोमध छिद्र करा. यानंतर, वडा तेलात सोडा. वड्याला सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर तळा. जास्त आचेवर तळल्यास वडा बाहेरून पटकन लाल होतो पण आतून कच्चा राहू शकतो. गरमागरम मेदू वडा नारळाची चटणी आणि सांबारसोबत सर्व्ह करा.

टीप– मेदू वडा अधिक कुरकुरीत बनवण्यासाठी उडीद डाळीच्या पिठात थोडंसं तांदळाचं पीठ मिसळा. तांदळाच्या पिठामुळे वड्याला बाहेरून छान क्रिस्पी टेक्स्चर मिळते, तर आतून तो मऊ राहतो.

रफ केसांना म्हणा बाय-बाय! केस धुण्यापूर्वी करा ‘हा’ सोपा उपाय; केस होतील सॉफ्ट, सिल्की आणि चमकदार

Web Title: Crispy soft medu vada recipe south indian breakfast marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 07:49 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Healthy Foods

संबंधित बातम्या

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
1

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा
3

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी
4

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.