Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Walking Benefits: वयानुसार दररोज किती चालावे? जाणून घ्या योग्य अंतर आणि फायदे

Walking Steps According To Age: शरीराला फिट ठेवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी वयानुसार दररोज किती स्टेप्स चालले पाहिजे, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 04, 2026 | 06:28 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • वयानुसार दररोज किती चालावे?
  • योग्य अंतर किती?
  • चालण्याचे आरोग्यदायी फायदे
निरोगी आणि फिट राहण्यासाठी चालणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम मानला जातो. धावपळ आणि तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये नियमित चालण्याची सवय शरीराला अनेक गंभीर आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते. डॉक्टर आणि फिटनेस तज्ज्ञांच्या मते, दररोज चालल्याने हृदय निरोगी राहते, वजन नियंत्रणात राहते आणि मानसिक आरोग्यालाही मोठा फायदा होतो. मात्र प्रत्येक वयोगटासाठी चालण्याचे योग्य अंतर वेगळे असते. त्यामुळे वयानुसार किती पावले चालावे, जाणून घेऊयात.

Health Tips: सावधान! सतत घाम येतोय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचा असू शकतो धोका

लहान मुलं आणि टिनेजर

मोबाईल आणि स्क्रीन टाइम वाढल्याने मुलांमध्ये शारीरिक हालचाल कमी होत आहे. तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांनी दररोज ६० मिनिटे शारीरिक हालचाल करावे आणि आउटडोक अॅक्टिव्हिटी करावी. तसेच, १३ ते १७ वयोगटातील मुलांनी ९० ते १२० मिनिटे हालचाल करणे फायदेशीर मानले जाते. यामुळे शरीराची वाढ चांगली होते, हाडे मजबूत राहतात आणि लठ्ठपणाचा धोका कमी होतो.

तरुणांनी किती चालावे?

१८ ते ४० वयोगटातील लोकांनी दररोज सुमारे १५० मिनिटे म्हणजेच ३ ते ५ किलोमीटर चालणे फायदेशीर ठरू शकते. या वयात नियमित चालल्याने स्टॅमिना वाढतो, वजन नियंत्रणात राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. विशेषतः ऑफिसमध्ये दीर्घकाळ बसून काम करणाऱ्यांसाठी वॉकिंग अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ४० वर्षांनंतर शरीराची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे या वयोगटातील लोकांनी दररोज ३ ते ५ किलोमीटर चालण्याचा प्रयत्न करावा. नियमित चालल्याने मधुमेह, उच्च रक्तदाब आणि सांधेदुखी यांसारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

ज्येष्ठ नागरिकांसाठी नियमित चालणे फायदेशीर

६० वर्षांवरील लोकांनी शरीराच्या क्षमतेनुसार २ ते ३ किलोमीटर चालावे, असे तज्ज्ञ सांगतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारते, स्नायू सक्रिय राहतात आणि मानसिक तणाव कमी होतो. मात्र चालताना वेगावर नव्हे तर सातत्यावर भर देणे अधिक गरजेचे आहे.

चालण्यामुळे मिळतात अनेक आरोग्यदायी फायदे

दररोज चालण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते, झोप चांगली लागते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच तणाव आणि नैराश्य कमी करण्यासाठीही चालणे उपयुक्त मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, निरोगी जीवनशैलीसाठी दररोज किमान 30 मिनिटे चालण्याची सवय आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

महिलांसाठी महत्त्वाची माहिती; PMOS मुळे डोळ्यांनाही धोका वाढू शकतो, काय आहे तज्ज्ञांचा इशारा?

Web Title: Daily walking benefits how much to walk by age

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • daily health tips
  • Health Care Tips
  • lifestyle tips
  • walking benefits

संबंधित बातम्या

Health Tips: सावधान! सतत घाम येतोय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचा असू शकतो धोका
1

Health Tips: सावधान! सतत घाम येतोय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचा असू शकतो धोका

नियमित तूप खाल्ल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात का? जाणून घ्या नियमित किती आणि कोणत्या वेळी तूप खावे
2

नियमित तूप खाल्ल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात का? जाणून घ्या नियमित किती आणि कोणत्या वेळी तूप खावे

How To Tighten Loose Jeans : दररोज वापरुन जीन्स सैल झालीये? मग या सोप्या पद्धतीने घरीच करा टाईट
3

How To Tighten Loose Jeans : दररोज वापरुन जीन्स सैल झालीये? मग या सोप्या पद्धतीने घरीच करा टाईट

कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात रोजच्या वापरतील ‘या’ वस्तू, गंभीर आजाराचा धोका टाळण्यासाठी वापरातील करून नाहीशा
4

कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात रोजच्या वापरतील ‘या’ वस्तू, गंभीर आजाराचा धोका टाळण्यासाठी वापरातील करून नाहीशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.