Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काखेत वाढलेला काळेपणा लवकर जात नाही?आजीबाईच्या बटव्यातील ‘हा’ उपाय ठरेल प्रभावी, काळेपणा होईल गायब

काखेत वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या क्रीम्सचा वापर करतात. मात्र क्रीमचा वापर करण्याऐवजी तुम्ही घरगुती उपाय करून काखेतील काळेपणा कमी करू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 22, 2025 | 08:38 AM
काखेत वाढलेला काळेपणा लवकर जात नाही?आजीबाईच्या बटव्यातील 'हा' उपाय ठरेल प्रभावी

काखेत वाढलेला काळेपणा लवकर जात नाही?आजीबाईच्या बटव्यातील 'हा' उपाय ठरेल प्रभावी

Follow Us
Close
Follow Us:

सर्वच महिलांना नेहमीच सुंदर आणि चमकदार हवी असते. सुंदर दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी फेशिअल केले जाते तर क्लीनअप करून त्वचेवर पिंपल्स आणि मुरूम क्लीन केले जाते. पण सर्वच महिला त्वचेची खूप जास्त काळजी घेतात. पण काखेतील काळेपणा जास्त लक्ष दिले जात नाही. काखेत वाढलेल्या काळेपणामुळे काहीवेळा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. काखेत वाढलेले केस काढण्यासाठी महिला कधी वॅक्सिंगचा वापर करतात, तर कधी लेझरचा वापर करून काखेतील केस काढले जातात. वारंवार काखेत लेझर फिरवल्यामुळे काखेतील त्वचा अतिशय काळी होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काखेत वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे त्वचेवर वाढलेली डेड स्किन निघून जाईल.(फोटो सौजन्य – istock)

मासिक पाळीतील ‘या’ त्रासांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून आरोग्याची घ्या काळजी

हळद आणि मसूर डाळ स्क्रब:

काखेत वाढलेली डेड स्किन काढून टाकण्यासाठी हळद आणि मसूर डाळीच्या स्क्रबचा वापर करावा. यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि उजळदार होते. यासाठी मिक्सरच्या भांड्यात मसूर डाळ आणि थोडीशी हळद घेऊन बारीक पावडर तयार करून घ्या. तयार केलेली पावडर वाटीमध्ये घेऊन त्यात कच्चे दूध किंवा गुलाब पाणी घालून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण काखेत वाढलेल्या काळेपणा लावून हलक्या हाताने मिक्स करा. त्यानंतर काहीवेळ तसेच ठेवून नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय नियमित आठवडाभर केल्यामुळे काखेत वाढलेला काळेपणा कमी होईल आणि त्वचा उजळदार दिसू लागेल.

लिंबू साखरेचा स्क्रब:

लिंबामध्ये असलेले सिट्रिक अ‍ॅसिड त्वचेवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी मदत करतो. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग, काखेतील काळेपणा कमी होण्यास मदत होईल. साखरेमध्ये असलेले सौम्य ग्रॅन्युल्स त्वचेवर वाढलेली टॅनिंग कमी करण्यासाठी मदत करतो. यासाठी वाटीमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यात साखर टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण काखेत लावून हलक्या हाताने किंवा लिंबाच्या सालीने त्वचेवर मसाज करा. यामुळे काखेत वाढलेला काळेपणा कमी होईल आणि काख उजळदार दिसेल. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्यास काखेत वाढलेला काळेपणा कमी होईल.

10 रुपयांचा हा सफेद दगड दातांना मुळांपासून बनवेल मजबूत, पिवळेपणाचं काय तर तोंडाची दुर्गंधीही होईल दूर

बेसन आणि दही:

त्वचेवर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी सर्वच महिला बेसनाचा वापर करतात. बेसन आणि दह्याचे मिश्रण त्वचेसाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी होईल. यासाठी वाटीमध्ये बेसन घूं दही टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण बोटांच्या सहाय्याने मिक्स करा. त्यानंतर काखेत वाढलेल्या काळेपणावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे काखेत वाढलेला काळेपणा कमी होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Darkness in the armpits does not go away quickly this remedy from the grandmothers purse will be effective

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 08:38 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

व्हॅलेंटाईन डे ला मिळालेल्या गुलाबाच्या पाकळ्या फेकून न देता केसांसाठी बनवा नॅचरल हेअर डाय, केसांवर येईल नैसर्गिक गुलाबी रंग
1

व्हॅलेंटाईन डे ला मिळालेल्या गुलाबाच्या पाकळ्या फेकून न देता केसांसाठी बनवा नॅचरल हेअर डाय, केसांवर येईल नैसर्गिक गुलाबी रंग

मासिक पाळी किती दिवस उशिरा येणे सामान्य समजावे? Periods नियमित येण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
2

मासिक पाळी किती दिवस उशिरा येणे सामान्य समजावे? Periods नियमित येण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग होईल कायमचे गायब! किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा होईल देखणी
3

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग होईल कायमचे गायब! किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा होईल देखणी

केस गळती थांबवण्यासाठी घरीच सोप्या पद्धतीमध्ये बनवा मॅजिकल हेअर टॉनिक, महिनाभरात होईल केसांची झपाट्याने वाढ
4

केस गळती थांबवण्यासाठी घरीच सोप्या पद्धतीमध्ये बनवा मॅजिकल हेअर टॉनिक, महिनाभरात होईल केसांची झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.