ता: 24 – 8 – 2023, गुरुवार
तिथी:अष्टमी
मिती:राष्ट्रीय मिति 2, शके 1945, विक्रम संवत 2080, दक्षिणायन वर्षा ऋतु, निज श्रावण शुक्ल पक्ष अष्टमी 27:10
सूर्योदयकालीन नक्षत्र: विशाखा 9:03, नंतर अनुराधा, योग- ऐन्द्र 20:35, नंतर वैधृति, करण- विष्टि 15:26, नंतर बव 27:10, पश्चात बालव
सूर्योदय:6:06, सूर्यास्त: 6:43
शुभ रंग: जांभळा, पिवळा, निळा, गुलाबी
शुभ अंक: 3, 6, 9
शुभ रत्न: गुरुसाठी पुष्कराज
दिनविशेष -आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन
24 ऑगस्ट घटना
2001: सरोद वादक अमजद अली खान यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर.
1998: एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली.
1997: दक्षिण कन्नडा जिल्ह्याचे विभाजन. उडुपी हा स्वतंत्र जिल्हा झाला.
1995: मायक्रोसॉफ्टने विंडोज 95 ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.
1991: एअरबस ए-320 ने पहिले उड्डाण केले.
1980: झिम्बाब्वेचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
1966: रशियाचे लुना-11 हे मानव विरहित यान चांद्र मोहिमेवर निघाले.
1960: इटलीतील रोम येथे 17व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
1950: एडिथ सॅम्पसन हा संयुक्त राष्ट्रात जाणारा पहिला कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी ठरला.
1690: कोलकाता शहराची स्थापना.
1609: गॅलिलिओ यांनी जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.
1608: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरतमध्ये दाखल.
24 ऑगस्ट जन्म
1947: पाउलो कोएलो – ब्राझीलियन लेखक
1945: मॅकमेहन – डब्ल्यू.डब्ल्यू.ई. (WWE)चे सहसंस्थापकविन्स
1944: संयुक्ता पाणिग्रही – ओडिसी नर्तिका
1932: रावसाहेब जाधव – व्यासंगी साहित्यसमीक्षक
1929: यासर अराफत – पॅलेस्टाइनचे नेते – नोबेल पुरस्कार
1927: हॅरी मार्कोवित्झ – अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
1927: अंजली देवी – भारतीय अभिनेत्री आणि निर्मात्या
1924: अहमदिऊ आहिदो – कॅमेरून देशाचे पहिले अध्यक्ष
1917: पं. बसवराज राजगुरू – किराणा घराण्याचे गायक
1908: शिवराम हरी राजगुरू – क्रांतिकारक
1899: अल्बर्ट क्लॉड – बेल्जियन जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक
1888: वेलेंटाइन बेकर – मार्टिन बेकर एरिक कंपनीचे सहसंस्थापक
1888: बाळासाहेब खेर – मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री – पद्म विभूषण
1880: बहिणाबाई चौधरी – निरक्षर पण प्रतिभावान भारतीय कवयित्री
24 ऑगस्ट निधन
2019: अरुण जेटली – भारतीय राजकीय नेते – पद्म विभूषण
2008: वै वै – चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार
2000: कल्याणजी वीरजी शहा – ज्येष्ठ संगीतकार – पद्मश्री
1993: दिनकर बळवंत देवधर – भारतीय क्रिकेटपटू
1967: हेन्री जे. कैसर – कैसर शिपयार्ड आणि कैसर एल्युमिनियमचे संस्थापक
1925: सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर – प्राच्यविद्या संशोधक