14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाले तसेच तो भारतापासून वेगळा झाला (फोटो - टीम नवराष्ट्र)
अखंड भारताने ब्रिटीशांच्या जाचाला कंटाळून स्वातंत्र्याचा तीव्र लढा दिला. आजच्या दिवशी भारतापासून वेगळे होऊन पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाले. पाकिस्तानमध्ये आजचा दिवस हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर विभाजन भय स्मरण दिवस, जो 14 ऑगस्ट रोजी असतो, हा दिवस 1947 साली भारत-पाकिस्तान विभाजनाच्या काळातील भयावहतेचे स्मरण करण्यासाठी समर्पित आहे. या दिवसाचा उद्देश विभाजनाच्या वेळी झालेल्या अत्याचारांची, हिंसेची, आणि विस्थापनाची आठवण करून देतो.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
14 ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
14 ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष