बॉलीवुडवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री श्रीदेवीचा आज जन्मदिन असतो (फोटो - टीम नवराष्ट्र)
लाखो दिलांची धडकन आणि बॉलीवुडवर एकीकाळी अधिराज्य गाजवणाऱ्या श्रीदेवीचा आज वाढदिवस असतो. श्रीदेवीने आपल्या सौंदर्याने, अदाकारी आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले. श्रीदेवीने फक्त हिंदी चित्रपटांमध्ये नाही तर तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये देखील काम केले.श्रीदेवीने बालकलाकार म्हणून वयाच्या चौथ्या वर्षी ‘कंधान करुणाई’ (तमिळ) चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर तिची घोडदौड काय सुरुच राहिली. ‘हिम्मतवाला’, ‘मवाली’, ‘तोहफा’, ‘नगीना’, ‘चालबाज’, ‘मिस्टर इंडिया’, ‘चांदनी’, ‘लम्हे या चित्रपटांमधून श्रीदेवी संपूर्ण देशात गाजली. महिला सुपरस्टार अभिनेत्री म्हणून श्रीदेवीने नावलौकिक मिळवला. 2018 साली तिचा आस्कमित मृत्यू झाला. पण आजही श्रीदेवीचे नाव यशस्वी अभिनेत्री म्हणून सर्वांच्या मुखात असते.
13 ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
13 ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
13 ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष