Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025 : दिवाळीत फराळात बनवा कुरकुरीत आणि मसालेदार ‘कुरमुऱ्यांचा चिवडा’; फार सोपी आहे रेसिपी

Chivda Recipe : दिवाळीच्या फराळात कुरकुरीत आणि तिखट चवीचा चिवडा हा सामील व्हायलाच हवा. संध्याकाळच्या चहासोबत हा चिवडा चवीला फार छान लागतो आणि अनेक महिने साठवूनही ठेवला जातो.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 18, 2025 | 11:06 AM
Diwali 2025 : दिवाळीत फराळात बनवा कुरकुरीत आणि मसालेदार 'कुरमुऱ्यांचा चिवडा'; फार सोपी आहे रेसिपी

Diwali 2025 : दिवाळीत फराळात बनवा कुरकुरीत आणि मसालेदार 'कुरमुऱ्यांचा चिवडा'; फार सोपी आहे रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

“दिवाळी म्हटली की घराघरात फराळाचा सुगंध दरवळायला लागतो. शंकरपाळे, लाडू, करंजी, चकली, चिवडा… हे पदार्थ म्हणजे आनंदाचा मेजवानी! या सगळ्या फराळामधील एक हलका, खमंग आणि कुरकुरीत पदार्थ म्हणजे कुरमुऱ्यांचा चिवडा. हा चिवडा केवळ चविष्टच नाही तर झटपट तयार होणारा आणि हलका नाश्त्याचा उत्तम पर्याय आहे. गोड आणि तिखट फराळाच्या मधोमध असा हलका चिवडा खाल्ल्यावर मन ताजेतवाने होतं. शिवाय हा पदार्थ दीर्घकाळ टिकतो आणि प्रवासातही सहज नेता येतो.

राजस्थानचा फेमस पदार्थ डाल ढोकाळी कधी चाखली आहे का? चवीसह आरोग्यासाठीही फायदेशीर आहे ही डिश

मुरमुरे चिवडा बनवताना घरभर जो सुवास दरवळतो, तो दिवाळीची खरी चाहूल देतो. तेलात फोडणी देताना मोहरी तडतडते, कढीपत्ता खमंग सुगंध पसरवतो आणि मुरमुरे, शेंगदाणे, डाळे या सगळ्यांच्या एकत्र चवीतून तयार होतो एक परफेक्ट खमंग चिवडा! चला जाणून घेऊया यासाठी लागणारे आवश्यक साहित्य आणि कृती.

साहित्य:

  • मुरमुरे – ४ कप
  • शेंगदाणे – ½ कप
  • चणाडाळ (भिजवलेली व वाळवलेली) – ¼ कप
  • कढीपत्ता – १०-१२ पाने
  • हिरव्या मिरच्या – ३ ते ४ (तुकडे करून)
  • हळद – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • साखर – १ टीस्पून (ऐच्छिक)
  • मोहरी – ½ टीस्पून
  • जिरे – ¼ टीस्पून
  • हिंग – चिमूटभर
  • तेल – ३ टेबलस्पून
  • खोबऱ्याचे काप – २ टेबलस्पून
  • मनुके – १ टेबलस्पून
Diwali 2025 : दिवाळीत चर्चा होईल फक्त तुमच्या फराळाची, जाणून घ्या भरपूर लेयर्सने भरलेली खुसखुशीत करंजी कशी तयार करायची

कृती :

  • यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या कढईत कुरमुरे हलकेसे भाजून घ्या. ते कुरकुरीत झाले की बाजूला काढा.
  • त्याच कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी टाका. ती तडतडली की जिरे, हिंग आणि कढीपत्ता घाला.
  • आता त्यात हिरव्या मिरच्या टाकून थोडं परता. नंतर शेंगदाणे आणि चणाडाळ टाकून सोनेरी होईपर्यंत परता.
    हळद आणि मीठ घालून चांगलं ढवळा.
  • आता भाजलेले कुरमुरे त्यात टाकून सगळं छान मिक्स करा. हवे असल्यास साखर घाला आणि पुन्हा हलवा.
  • शेवटी खोबरे काप आणि मनुके टाकून एकदा हलवा आणि गॅस बंद करा.
  • थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा. दिवाळीच्या फराळात हा हलका, स्वादिष्ट आणि कुरकुरीत मुरमुरे चिवडा सर्व्ह करा.
  • चिवडा तिखट हवा असल्यास मिरच्यांची संख्या वाढवा.
  • खोबरे आणि मनुके घातल्याने गोड-तिखट संतुलन छान साधलं जातं.
  • कुरमुरे फार भाजू नका, नाहीतर ते जळतील.
कुरमुऱ्यांचा चिवडा हा असा पदार्थ आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. दिवाळीच्या गडबडीतसुद्धा काहीतरी हलकं आणि खमंग हवं असेल तर ही रेसिपी अगदी योग्य पर्याय आहे. एकदा करून पाहा आणि या दिवाळीत घरभर सुगंध पसरवा मुरमुरे चिवड्याचा!

Web Title: Diwali 2025 make crispy and spicy kurmure chivda for diwali faral note recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 11:06 AM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2025
  • tasty food

संबंधित बातम्या

व्हेज खाण्यासाठी पर्वणी! आता घरी बनवा मऊ, रेशमी आणि शाही चवीचे ‘व्हेज गलौटी कबाब’, नोट करा रेसिपी
1

व्हेज खाण्यासाठी पर्वणी! आता घरी बनवा मऊ, रेशमी आणि शाही चवीचे ‘व्हेज गलौटी कबाब’, नोट करा रेसिपी

मैद्याचे कशाला? आता घरीच बनवा बेकरी स्टाईल खुसखुशीत ‘गव्हाच्या पिठाचे बिस्कीट’, निवडक साहित्यापासून तयार होईल रेसिपी
2

मैद्याचे कशाला? आता घरीच बनवा बेकरी स्टाईल खुसखुशीत ‘गव्हाच्या पिठाचे बिस्कीट’, निवडक साहित्यापासून तयार होईल रेसिपी

बटाट्याची नाही यावेळी बाजरीच्या पिठाची बनवा कुरकुरीत आणि टेस्टी टिक्की, रेसिपी नोट करा
3

बटाट्याची नाही यावेळी बाजरीच्या पिठाची बनवा कुरकुरीत आणि टेस्टी टिक्की, रेसिपी नोट करा

धावपळीच्या जगात काही चवदार आणि झटपट तयार होणारं शोधताय? मग घरी बनवा बेकरी स्टाईल ‘एग टार्ट’
4

धावपळीच्या जगात काही चवदार आणि झटपट तयार होणारं शोधताय? मग घरी बनवा बेकरी स्टाईल ‘एग टार्ट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.