Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेळीच सावध व्हा! एकमेकांचे उष्टे खाल्ल्याने प्रेम नाही आजार वाढतात

अनेकांना एकाच ताटात जेवण्याची सवय असते. पण एकाच ताटात जेवल्यामुळे आरोग्याचे गंभीर नुकसान होते. तसेच आयुर्वेदामध्ये एकाच ताटामध्ये न जेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एकाच ताटात जेवल्यामुळे साथीच्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एकच ताटात जेवल्यामुळे आरोग्यावर नेमके काय दुष्परिणाम होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 19, 2024 | 03:44 PM
एकाच ताटात जेवण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

एकाच ताटात जेवण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Follow Us
Close
Follow Us:

एकाच ताटात जेवल्याने प्रेम वाढत, असे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण एका ताटात जेवल्यामुळे आजारांचा धोका सुद्धा वाढू शकतो. शास्त्रानुसार, एकाच ताटामध्ये जेवल्यामुळे आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी जेवताना वेगवेगळ्या ताटात जेवावे. एकाच ताटात जेवल्यामुळे इतर आजार झालेल्या व्यक्तींचे आजार तुम्हाला होऊ शकतात. तसेच आयुर्वेदामध्ये एकाच ताटामध्ये न जेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एकाच ताटात जेवल्यामुळे आरोग्यावर नेमके काय परिणाम होतात? एकाच ताटात जेवल्यामुळे कोणते आजार होण्याची शक्यता असते? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

एकाच ताटात जेवण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम:

संसर्गाचा धोका वाढतो:

एकाच ताटात जेवल्यामुळे संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे कधीच एकाच ताटात जेवू नये. तसेच दूषित किंवा शिळे झालेले अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे संसर्ग वाढू लागतो. त्यामुळे रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात नेहमी ताजे अन्नपदार्थ खावेत. दूषित अन्नामध्ये असलेले जिवाणू किंवा विषाणू ,बॅक्टेरिया वाढून शरीरामध्ये प्रवेश करतात.

हे देखील वाचा: धूळ, मातीमुळे पाय काळवंडले आहेत? मग टॅनिंग काढण्यासाठी ‘या’ पदार्थाचा करा वापर, पाय दिसतील गोरे

श्वसनाच्या दुर्गंधीची समस्या:

एखादया व्यक्तीच्या ताटामधील दूषित अन्नपदार्थ तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला श्वसनाची समस्या जाणवू शकते. ही समस्या वाढल्यानंतर दात आणि हिरड्या हळूहळू खराब होऊ लागतात. त्यामुळे खराब झालेली अन्नपदार्थ चुकूनही खाऊ नका.

तोंड येणे:

एकाच ताटात जेवल्यामुळे तोंड येण्याची शक्यता असते. तोंड आल्यानंतर जीभ आणि हिरड्यांची त्वचा लाल होऊन जाते. तसेच इतरांसोबत अन्नपदार्थ शेअर केल्यामुळे एकमेकांची लाळ तोंडामध्ये प्रवेश करून संसर्गाचा धोका वाढतो. यामुळे सर्दी, खोकला आणि फ्लू किंवा आरोग्याची स्थिती बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे कधीच एकाच ताटात जेवू नये.

हे देखील वाचा: तिळामध्ये असलेले गुणधर्म तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या फायदे

पोषक तत्वांची कमतरता:

एकमेकांच्या ताटात जेवल्यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होतो. त्यामुळे एकमेकांच्या ताटात जेवू नये. तसेच शिळे अन्नपदार्थ पोटात गेल्यामुळे पोटासंबंधित आजार होण्याची शक्यता असते.

 

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Do you also have the habit of eating from the same plate it may occur a major health issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2024 | 03:25 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

शरीराच्या ‘या’ अवयवांमध्ये वाढलेल्या वेदना सामान्य नसून आरोग्यासंबंधित उद्भवतात गंभीर संकट, वाढवतील आयुष्यभराचा त्रास
1

शरीराच्या ‘या’ अवयवांमध्ये वाढलेल्या वेदना सामान्य नसून आरोग्यासंबंधित उद्भवतात गंभीर संकट, वाढवतील आयुष्यभराचा त्रास

World Parkinson’s Day: केईएममध्ये आठवड्याला १० पार्किन्सन रुग्ण! डीबीएसने उपचारांना नवी आशा
2

World Parkinson’s Day: केईएममध्ये आठवड्याला १० पार्किन्सन रुग्ण! डीबीएसने उपचारांना नवी आशा

स्वयंपाक घरातील मसाल्यांच्या किमतींमध्ये का होत आहे वाढ? जाणून घ्या सोन्यापेक्षा महाग असलेल्या मसाल्यांची नावे
3

स्वयंपाक घरातील मसाल्यांच्या किमतींमध्ये का होत आहे वाढ? जाणून घ्या सोन्यापेक्षा महाग असलेल्या मसाल्यांची नावे

अचानक चक्कर येऊन गरगरल्यासारखं वाटत? थकवा नसून असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, वेळीच व्हा सावध
4

अचानक चक्कर येऊन गरगरल्यासारखं वाटत? थकवा नसून असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, वेळीच व्हा सावध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.