Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये केस सतत तेलकट किंवा चिकट होत असतील तर केसांची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. अन्यथा केस खूप जास्त कोरडे आणि निस्तेज होतील. जाणून घ्या उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 12, 2026 | 01:12 PM
उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? 'या' पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? 'या' पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सतत येणाऱ्या घामामुळे त्वचेसोबतच केस सुद्धा पूर्णपणे चिकट होऊन जातात. घाम आल्यानंतर केस ओले होऊन जातात आणि केसांमध्ये ओलावा तसाच राहिल्यामुळे केस चिकट किंवा तेलकट होऊन जातात. केस तेलकट झाल्यानंतर उन्हात किंवा इतर कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर केसांमध्ये धूळ, माती तशीच साचून राहते. घामामुळे टाळूवर तेलकटपणा वाढल्यास फंगल इन्फेक्शन किंवा कोंडा होण्याची जास्त शक्यता असते. केसांमध्ये झालेल्या कोंड्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होते आणि केस निर्जीव होऊन जातात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये केसांची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. उन्हाळ्यात केस स्वच्छ करण्यासाठी वारंवार वेगवेगळ्या शाम्पू आणि कंडिशनरचा वापर केला जातो. पण केमिकल युक्त प्रॉडक्टचा खूप जास्त वापर केल्यामुळे केस गळण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

Hair Care Tips: १० रुपयांमध्ये केस होतील चमकदार आणि काळेभोर! घरीच सोप्या पद्धतीमध्ये तयार करा नॅचरल रिठा शाम्पू

उन्हाळ्यात तेलकट किंवा चिकट झालेले केस एक दिवस आड करून स्वच्छ केले जातात. पण चुकीच्या पद्धतीने केस स्वच्छ केल्यास कोणताच परिणाम दिसून येणार नाही. केसांमधील चिकटपणा कमी करण्यासाठी केवळ केमिकल प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती उपाय सुद्धा करावेत. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये केसांची काळजी कशा पद्धतीने घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पद्धतीने केसांची काळजी घेतल्यास तुमचे केस अजिबात चिकट किंवा तेलकट होणार नाहीत. केस कायमच मुलायम राहतील.

केसांची काळजी घेण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स:

सर्वच महिलांना कायमच आपले केस खूप सुंदर आणि चमकदार हवे असतात. केसांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या ट्रीट्मेंट घेतल्या जातात. पण याचा फारसा परिणाम केसांवर दिसून येत नाही. उन्हाळ्यात किंवा इतर दिवसांमध्ये केस धुतल्यानंतर ते लगेच बांधू नये. यामुळे टाळूमध्ये ओलावा आणि उष्णता कायम टिकून राहते. ओले केस तसेच बांधल्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि कोंडा वाढण्याची जास्त शक्यता असते.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये टाळूवर वाढलेला तेलकटपणा कमी करण्यासाठी सतत शाम्पूचा वापर केला जातो. पण वारंवार केलेल्या शाम्पूच्या वापरामुळे केस कोरडे होतात. केस शाम्पूने धुतल्यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल नष्ट होऊन जाते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर सेवन करावे. थंड पदार्थ खाल्ल्यास शरीरात उष्णता वाढणार नाही आणि केस सुद्धा मुलायम होतील.

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊन जाते. ज्याच्या परिणामामुळे खूप जास्त थकवा वाढतो. त्यामुळे या दिवसांमध्ये भरपूर पाणी आणि थंड पदार्थांचे सेवन करावे. शरीरात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी भिजवलेले काळे मनुके, खजूर, तीळ इत्यादी पदार्थांचे सेवन करावे आणि शरीर थंड ठेवण्यासाठी आहारात कलिंगड, टरबूज खावा.

केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे खूप जास्त खाज येते? ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, कोंडा होईल मुळांपासून नष्ट

केसांच्या वाढीसाठी कायमच केमिकलयुक्त हेअर केअरचा वापर करण्याऐवजी भृंगराज, ब्राह्मी, शिकाकाई आणि आवळा इत्यादी नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा. यामुळे केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी होण्यास मदत होते. रात्री उशिरापर्यंत जगल्यामुळे सुद्धा केसांच्या वाढीवर परिणाम दिसून येतात. त्यामुळे केसांची खूप जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Does summer sweat make hair sticky and oily take care of your hair this way your hair will stay clean

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Hair Care Tips: १० रुपयांमध्ये केस होतील चमकदार आणि काळेभोर! घरीच सोप्या पद्धतीमध्ये तयार करा नॅचरल रिठा शाम्पू
1

Hair Care Tips: १० रुपयांमध्ये केस होतील चमकदार आणि काळेभोर! घरीच सोप्या पद्धतीमध्ये तयार करा नॅचरल रिठा शाम्पू

केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे खूप जास्त खाज येते? ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, कोंडा होईल मुळांपासून नष्ट
2

केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे खूप जास्त खाज येते? ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, कोंडा होईल मुळांपासून नष्ट

केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? केसांच्या वाढीसाठी ‘या’ पद्धतीने करा केळीच्या सालीचा वापर, केस होतील घनदाट
3

केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? केसांच्या वाढीसाठी ‘या’ पद्धतीने करा केळीच्या सालीचा वापर, केस होतील घनदाट

उन्हामुळे चेहरा भाजून निघाला आहे? मग बटाट्याच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचेमधील जळजळ होईल कमी
4

उन्हामुळे चेहरा भाजून निघाला आहे? मग बटाट्याच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचेमधील जळजळ होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.