जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल आणि आजारांना शरीरापासून दूर ठेवायचे असेल, तर हळदीसोबत लिंबाचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते, या दोन्ही गोष्टींमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-बायोटिक यांसारख्या अनेक फायदेशीर घटकांचा समावेश आहे. यामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, सोडियम, पोटॅशियम सारखे अनेक घटक मुबलक प्रमाणात आढळतात, जाणून घ्या रोज लिंबासोबत हळद खाण्याचे काय फायदे आहेत आणि ते रोज का सेवन करावे.






