Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kidney Disease: किडनी खराब होण्यापूर्वी शरीर देतं ‘हे’ संकेत; दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो धोका

Kidney Disease Symptoms: किडनी खराब जाल्यास शरीरात कोणती लक्षणे दिसतात, तसेच किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय करावे, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 01, 2026 | 08:37 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • किडनी खराब होण्यापूर्वी दिसतात ही लक्षणे
  • दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो धोका
  • किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?
आजकाल बदलती जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि वाढता ताण यामुळे किडनीसंबंधित आजार झपाट्याने वाढताना दिसत आहेत. किडनी शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव मानला जातो. किडनी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकणे, रक्त शुद्ध ठेवणे आणि शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे हे महत्त्वाचे काम करते. मात्र, अनेकदा किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणे स्पष्टपणे दिसून येत नाहीत. डॉक्टरांच्या मते, किडनी डॅमेजची लक्षणे सुरुवातीला अतिशय सामान्य वाटू शकतात. त्यामुळे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, वेळेत उपचार न घेतल्यास ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते. मधुमेह, उच्च रक्तदाब, कमी पाणी पिणे, जास्त प्रमाणात औषधांचे सेवन आणि अनियमित जीवनशैली यामुळे किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो. किडनी खराब झाल्यास शरीरात कोणती लक्षणे दिसतात, जाणून घ्या.

Sleeping Tips: तुम्हालाही रात्री झोपताना घोरण्याची सवय आहे का? मग ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो

कोणाला किडनीच्या आजाराचा धोका जास्त?

डॉक्टरांच्या मते, काही विशिष्ट लोकांना किडनीच्या आजाराचा धोका जास्त असतो. यामध्ये मधुमेह असलेले, उच्च रक्तदाब असलेले, ज्यांच्या कुटुंबात किडनीच्या आजाराचा इतिहास आहे, लठ्ठ व्यक्ती, धूम्रपान करणारे, हृदयरुग्ण आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींचा समावेश होतो. त्यामुळे, या व्यक्तींना नियमितपणे किडनीची तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो.

सतत थकवा जाणवणे

किडनी व्यवस्थित काम करत नसल्यास शरीरात विषारी पदार्थ साचू लागतात. त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.

लघवीमध्ये बदल

लघवीचे प्रमाण कमी-जास्त होणे, वारंवार लघवी लागणे किंवा लघवीत फेस दिसणे ही किडनी खराब होण्याची लक्षणे असू शकतात.

शरीरावर सूज येणे

किडनी योग्य प्रकारे काम न केल्यास शरीरात पाणी साचते. त्यामुळे हात, पाय आणि चेहऱ्यावर सूज दिसू शकते.

भूक कमी होणे

किडनीच्या समस्येमुळे मळमळ, उलट्या आणि भूक न लागणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तज्ज्ञांच्या मते, शरीरात अशा प्रकारची लक्षणे दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

त्वचा कोरडी पडणे

शरीरातील मिनरल्सचे संतुलन बिघडल्यामुळे त्वचा कोरडी होते तसेच खाज येणे, रॅशेज येणे अशा समस्या जाणवतात.

किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?

  • दररोज पुरेसे पाणी प्या.
  • रक्तदाब आणि शुगर नियंत्रणात ठेवा.
  • जंक फूड आणि जास्त मीठ खाणे टाळा.
  • नियमित व्यायाम करा.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांचे सेवन करू नका.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Skin Care Tips: झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा ‘ही’ एक गोष्ट, त्वचा दिसेल तरुण अन् तजेलदार

Web Title: Early signs of kidney damage symptoms and kidney health tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 08:37 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • kidney damage
  • Kidney Health Tips

संबंधित बातम्या

Sleeping Tips: तुम्हालाही रात्री झोपताना घोरण्याची सवय आहे का? मग ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो
1

Sleeping Tips: तुम्हालाही रात्री झोपताना घोरण्याची सवय आहे का? मग ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो

आशेचा श्वास! सहा महिने व्हेंटिलेटरवर असलेल्या लकवाग्रस्त रुग्णाला पुन्हा स्वतंत्रपणे श्वास घेण्यास डॉक्टरांनी केली मदत
2

आशेचा श्वास! सहा महिने व्हेंटिलेटरवर असलेल्या लकवाग्रस्त रुग्णाला पुन्हा स्वतंत्रपणे श्वास घेण्यास डॉक्टरांनी केली मदत

हृदयाचे ठोके अचानक वाढतात? जीवनशैलीतील ‘या’ बदलांमुळे उच्च रक्तदाब राहील नियंत्रणात, शरीरसंबंधित त्रासापासून मिळेल सुटका
3

हृदयाचे ठोके अचानक वाढतात? जीवनशैलीतील ‘या’ बदलांमुळे उच्च रक्तदाब राहील नियंत्रणात, शरीरसंबंधित त्रासापासून मिळेल सुटका

कच्चा कांदा खाल्ल्यामुळे शरीराला फायदे होतात की तोटे? कांद्याच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये इन्फेक्शन होते का? जाणून घ्या सविस्तर
4

कच्चा कांदा खाल्ल्यामुळे शरीराला फायदे होतात की तोटे? कांद्याच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये इन्फेक्शन होते का? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.