हिरवी मिरची (Green Chilli) आपण स्वयंपाकात वापरतो. पण अनेकदा मिरची कापल्यानंतर बहुतेकांना हात जळण्याची किंवा हाताला जळजळ होण्याची समस्या सुरू होते. ही जळजळ कधी कधी इतक्या वेगाने होते की त्यातून आराम कसा मिळवावा हेच समजत नाही. काही वेळा जळजळीमुळे त्वचा लाल होते. याशिवाय चुकून मिरचीच्या हातांनी शरीराच्या काही भागांना स्पर्श केल्यास हातासह त्या ठिकाणी जळजळ होते. अशा परिस्थितीत अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण काही घरगुती उपायांनी तुम्हाला या समस्येपासून आराम मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या घरगुती उपायांबद्दल
जळजळीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय






