
EPFO पेन्शन धारकांसाठी खुशखबर! पेन्शन खात्यात जमा झाला की नाही ? आता घरबसल्या मिळवा संपूर्ण माहिती
अहो आश्चर्यम्! जगातील ‘असं’ एकमेव फळ, वजन वाढविण्यास आणि Weight Loss दोन्हीसाठी होतो उपयोग
पीपीओ असणे का महत्वाचे आहे?
ईपीएफओने जारी केलेला हा १२ अंकी विशेष क्रमांक आहे. जेव्हा एखादा कर्मचारी निवृत्त होतो, तेव्हाई पीएफओ हा क्रमांक देतो, जो त्याच्यासाठी ओळख कोड म्हणून काम करतो. ही संख्या है सिद्ध करते की त्या व्यक्तीला पेन्शन मिळण्याचा कायदेशीर अधिकार आहे.
पीएफ बॅलन्स तपासण्यासाठी UAN आवश्यक
पेन्शन मिळण्यास उशीर का होतो?