Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावरील थकवा होईल दूर! सुंदर आणि मऊ त्वचेसाठी घरी तयार करा होममेड फेसपॅक, चारचौघांमध्ये दिसाल देखण्या

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पण वारंवार केमिकल युक्त स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. उन्हाळ्यात शक्यतो त्वचा थंड आणि फ्रेश राहील अशा फेसपॅकचा वापर करावा.

  • By सुरुची कदम
Updated On: May 26, 2026 | 05:30 AM
चेहऱ्यावरील थकवा होईल दूर! सुंदर आणि मऊ त्वचेसाठी घरी तयार करा होममेड फेसपॅक, चारचौघांमध्ये दिसाल देखण्या

चेहऱ्यावरील थकवा होईल दूर! सुंदर आणि मऊ त्वचेसाठी घरी तयार करा होममेड फेसपॅक, चारचौघांमध्ये दिसाल देखण्या

Follow Us
Close
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात उष्णतेची लाट आली आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांना हानी पोहचते. घाम, धूळ आणि उन्हामुळे चेहरा पटकन निस्तेज दिसू लागतो. तर कामानिमित्त किंवा इतर काही कारणांमुळे बाहेर पडल्यानंतर दीर्घकाळ उन्हात राहिल्यास त्वचा खूप जास्त काळवंडून जाते आणि चेहऱ्यावर टॅन वाढतो. त्वचा काळवंडून गेल्यानंतर बऱ्याचदा महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. वेगवेगळे फेसपॅक, फेसमास्क, फेस सिरम, फेस वॉश लावून त्वचेची काळजी घेतली जाते. पण वारंवार केमिकल युक्त स्किन प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचा खूप जास्त काळवंडून जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर जमा झालेला टॅन कमी करण्यासाठी घरच्या घरी होममेड फेसपॅक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला फेसपॅक त्वचा उजळदार करण्यास मदत करेल.(फोटो सौजन्य – istock)

काखेत वाढलेला काळेपणा आणि दुर्गंधीमुळे हैराण झाला आहात? ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमच आराम, बिनधास्त घाला स्लिव्हलेस

होममेड फेसपॅक बनवण्याची सोपी कृती:

उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे त्वचा खूप जास्त चिकट आणि तेलकट होऊन जाते. अशावेळी चेहऱ्यावर वाढलेला थकवा आणि टॅनिंग घालवण्यासाठी काकडीचा रस आणि गुलाब पाण्याचा वापर करून बनवलेला फेसपॅक वापरावा. यामुळे चेहरा फ्रेश दिसतो. यासाठी वाटीमध्ये काकडी किसून त्याचा रस काढून घ्या. त्यानंतर त्यात चमचाभर गुलाब पाणी घालून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण कॉटनच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचा अतिशय उजळदार आणि सुंदर दिसते. तसेच उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेला टॅन कमी होण्यास मदत होते. १० मिनिटं फेसपॅक ठेवल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून टाका.

उन्हाळ्यात त्वचा कोरडी आणि थकल्यासारखी वाटत असेल तर दुधाची साय आणि हळदीचा वापर करून फेसपॅक बनवावा. यासाठी वाटीमध्ये दुधाची साय आणि चिमूटभर हळद टाकून मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात थोडस गुलाब पाणी मिक्स करा. त्यानंतर फेसपॅक चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा आणि हलक्या हाताने मसाज करा. १० ते १५ मिनिटं ठेवल्यानंतर फेसपॅक पाण्याने स्वच्छ धुवून टाका. हळदीचा फेसपॅक लावल्यामुळे त्वचा उजळदार होण्यासोबतच पिंपल्स आणि मुरूम कमी होतात.

चेहऱ्यावरील टॅनिंग होईल कायमचे गायब! बटाटा आणि टोमॅटोच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, ७ दिवसात दिसेल फरक

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे फार आवश्यक आहे. कारण सतत येणाऱ्या घामामुळे त्वचेवर धूळ, माती तशीच चिकटून राहते आणि त्वचा काळवंडल्यासारखी वाटते. त्यामुळे दिवसभरातून दोनदा किंवा तीनदा चेहरा फेशवॉशचा वापर करून स्वच्छ करून घ्यावी. तसेच या दिवसांमध्ये सहज पचन होणारे पदार्थ खावेत. दिवसभरात दोन ते तीन लिटर पाण्याचे सेवन केल्यास शरीर हायड्रेट राहण्यास मदत होईल. त्वचा चमकदार आणि सुंदर करण्यासाठी थंड फेसपॅक चेहऱ्यावर लावावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Fatigue on the face will go away homemade face pack for beautiful and soft skin at home simple skin care

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • glowing face
  • skin care tips
  • summer care tips

संबंधित बातम्या

तीव्र उष्णतेचा लहान मुलांसह वयस्कर लोकांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, जाणून घ्या याबद्दल तज्ज्ञांनी दिली माहिती
1

तीव्र उष्णतेचा लहान मुलांसह वयस्कर लोकांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, जाणून घ्या याबद्दल तज्ज्ञांनी दिली माहिती

काखेत वाढलेला काळेपणा आणि  दुर्गंधीमुळे हैराण झाला आहात? ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमच आराम, बिनधास्त घाला स्लिव्हलेस
2

काखेत वाढलेला काळेपणा आणि दुर्गंधीमुळे हैराण झाला आहात? ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमच आराम, बिनधास्त घाला स्लिव्हलेस

चेहऱ्यावरील टॅनिंग होईल कायमचे गायब! बटाटा आणि टोमॅटोच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, ७ दिवसात दिसेल फरक
3

चेहऱ्यावरील टॅनिंग होईल कायमचे गायब! बटाटा आणि टोमॅटोच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, ७ दिवसात दिसेल फरक

उन्हाळ्यात सतत तहान लागते म्हणून फ्रिजचे पाणी पित असाल तर थांबा! जाणून घ्या थंड पाणी पिण्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम
4

उन्हाळ्यात सतत तहान लागते म्हणून फ्रिजचे पाणी पित असाल तर थांबा! जाणून घ्या थंड पाणी पिण्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.