• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food Hemoglobin Anemia Dry Fruits Energy Tips And Tricks 563846

तुम्हालासुद्धा अशक्तपणा जाणवत असेल, तर या ड्रायफ्रुट्सचा वापर करुन बघा

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे थकवा आणि शरीर दुखू शकते. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी तुम्ही या ड्रायफ्रुट्सचे सेवन करू शकता. तुम्ही या गोष्टींचा आहारात समावेश करून हिमोग्लोबिनच्या कमतरतेवर मात करू शकता. जाणून घेऊया काय आहेत त्या गोष्टी.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 06, 2024 | 11:41 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे थकवा आणि शरीर दुखू शकते. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी तुम्ही या ड्रायफ्रुट्सचे सेवन करू शकता.

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण इतके व्यस्त झालो आहोत की, आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाही. शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी पोषणयुक्त आहार आवश्यक आहे. शरीरासाठी पोषक तत्वे अत्यंत महत्त्वाची मानली जातात. कारण, पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि त्यापैकी एक म्हणजे हिमोग्लोबिन. हे हिमोग्लोबिन शरीराच्या सर्व अवयवांना ऑक्सिजन प्रदान करते. अशक्तपणामुळे शरीरात लोहाची कमतरता असते आणि त्यामुळे हिमोग्लोबिनचे उत्पादनही कमी होते. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे थकवा आणि शरीर दुखू शकते. जर तुम्हाला थोडेसे काम करूनही थकवा आला असेल, म्हणजेच तुम्हाला अशक्तपणा आणि ऊर्जेची कमतरता जाणवत असेल, तर तुम्ही या गोष्टींचा आहारात समावेश करून हिमोग्लोबिनच्या कमतरतेवर मात करू शकता. जाणून घेऊया काय आहेत त्या गोष्टी.

रक्त वाढवण्यासाठी काय खावे

काजू

एक मूठभर काजूमध्ये 1.89 मिलीग्राम लोह असते जे हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. दररोज काजूचे सेवन केल्याने तुम्ही ऊर्जा वाढवू शकता आणि अशक्तपणा दूर करू शकता.

मनुका

मनुकाच्या सेवनामुळे लोहाची कमतरता दूर होते. शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण करून हिमोग्लोबिन राखता येते.

अक्रोड

अक्रोडमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह, तांबे, ओमेगा -3 फॅटी ॲसिडस्, मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडस्, फॉस्फरस, सेलेनियम आणि जस्तदेखील आढळतात जे आरोग्यासोबत हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात.

Web Title: Food hemoglobin anemia dry fruits energy tips and tricks 563846

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2024 | 11:41 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘हा’ आहे जगातील सगळ्यात खतरनाक मासा! एकाच वेळी घेऊ शकतो ३० पेक्षा जास्त लोकांचा जीव, वाचा सविस्तर

‘हा’ आहे जगातील सगळ्यात खतरनाक मासा! एकाच वेळी घेऊ शकतो ३० पेक्षा जास्त लोकांचा जीव, वाचा सविस्तर

Feb 03, 2026 | 10:48 AM
T20 World Cup 2026 मधून बाहेर झाल्यानंतर पॅट कमिन्सने सोडले मौन! आयपीएलबद्दलही दिली मोठी अपडेट

T20 World Cup 2026 मधून बाहेर झाल्यानंतर पॅट कमिन्सने सोडले मौन! आयपीएलबद्दलही दिली मोठी अपडेट

Feb 03, 2026 | 10:47 AM
Mardaani 3 ला चौथ्या दिवशी झटका! Border 2 ने दिली जबरदस्त टक्कर; जाणून घ्या Collection

Mardaani 3 ला चौथ्या दिवशी झटका! Border 2 ने दिली जबरदस्त टक्कर; जाणून घ्या Collection

Feb 03, 2026 | 10:46 AM
Chhatrapati Sambhajinagar Accident: आहिल्यानगर रोडवर भीषण रिक्षा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर…

Chhatrapati Sambhajinagar Accident: आहिल्यानगर रोडवर भीषण रिक्षा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर…

Feb 03, 2026 | 10:42 AM
कोणत्याही कस्टर्ड पावडर किंवा साखरेचे वापर न करता घरीच बनवा गुलाबी स्ट्रॉबेरी फ्रूट सॅलेड, डाएट करणाऱ्यांना नक्कीच आवडेल

कोणत्याही कस्टर्ड पावडर किंवा साखरेचे वापर न करता घरीच बनवा गुलाबी स्ट्रॉबेरी फ्रूट सॅलेड, डाएट करणाऱ्यांना नक्कीच आवडेल

Feb 03, 2026 | 10:26 AM
नॉस्टॅल्जियाचा तडका! रंबा होsss… व्हायरल गाण्यावर थिरकली ओरिजिनल डान्सर, 45 वर्षांनंतरही तोच जोश पाहून चाहते घायाळ; Video Viral

नॉस्टॅल्जियाचा तडका! रंबा होsss… व्हायरल गाण्यावर थिरकली ओरिजिनल डान्सर, 45 वर्षांनंतरही तोच जोश पाहून चाहते घायाळ; Video Viral

Feb 03, 2026 | 10:26 AM
US Iran Nuclear Talks : इराण झुकलं? भीषण तणावानंतर अमेरिकेशी चर्चेस तयार; तुर्कीत रंगणार कूटनीती

US Iran Nuclear Talks : इराण झुकलं? भीषण तणावानंतर अमेरिकेशी चर्चेस तयार; तुर्कीत रंगणार कूटनीती

Feb 03, 2026 | 10:21 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM
Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Feb 02, 2026 | 04:38 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 04:27 PM
Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Feb 02, 2026 | 04:21 PM
माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Feb 02, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.