• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • How To Make Samosa Without Maida

पावसाळ्यात बनवा चविष्ट आणि कुरकुरीत सामोसा! नोट करा रेसिपी

सामोसा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. तुम्हाला माहित आहे का? तुम्ही आता घरातही अगदी सोप्या पद्धतीने टेस्टी सामोसा तयार करू शकता. वाचा याची सोपी ररेसिपी.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 05, 2024 | 02:13 PM
पावसाळ्यात बनवा चविष्ट आणि कुरकुरीत सामोसा! नोट करा रेसिपी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नुकताच पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. पावसाळ्याच्या थंड वातावरणात नेहमीच काही तरी गरमा गरम खाण्याची इच्छा होत असते. या ऋतूत चहा आणि गरमा गरम समोसा म्हणजे स्वर्गसुखच. समोसा हा आपल्या देशाचा एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. आजकाल अनेक प्रकारचे सामोसा बाजारात उपलब्ध असतात. मात्र बदलत्या वातावरणात बाहेरचे पदार्थ खाणे हानिकारक ठरू शकते. अशात तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ घरीच बनवून खाऊ शकता.

तुम्हालाही समोसा खायला फार आवडत असेल तर यावेळी घरातच समोसा बनवून पहा. आज आम्ही घराच्या घरी अगदी सहज समोसा कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत.  चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • मैद्याचे पीठ- कप
  • 1.5 रवा- 1/2 कप (इच्छेनुसार)
  • मीठ- चवीनुसार
  • ओवा- 1 टीस्पून
  • तेल- 1/4 कप

सारणासाठी

  • तेल- 2 चमचे
  • हिंग- 1/4 टीस्पून
  • जिरे- 1 टीस्पून
  • किसलेले आले- 1 इंच
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची- 3
  • हिरवे वाटाणे- 3 चमचे, हळद- 1 चिमूटभर
  • उकडलेले मॅश केलेले बटाटे- 3
  • लाल मिरची पावडर – 2 टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • काळे मीठ – 1 टीस्पून
  • सुकी कैरी पावडर – 1 टीस्पून
  • जिरे पावडर – 1 टीस्पून
  • गरम मसाला – 1 टीस्पून
  • धने पावडर – 2 टीस्पून
  • चिली सॉस – 1 टीस्पून
  • टोमॅटो केचप – 1 टीस्पून
  • बारीक चिरलेली कोथिंबीर – आवश्यकतेनुसार
Sweet, tasty, fried indian dish samosha.Indian Delicious Deep Fried Breakfast Samosa Also Know as Samoosa isolated on Wooden texture Background Sweet, tasty, fried indian dish samosha.Indian Delicious Deep Fried Breakfast Samosa Also Know as Samoosa isolated on Wooden texture Background samosa stock pictures, royalty-free photos & images

कृती

  • हा समोसा बनवण्यासाठी मैदा, रवा, ओवा, तेल आणि मीठ एकत्र करून यापासून नीट घट्ट पीठ मळून घ्या
  • यांनतर या पिठला थोडे तेल लावून झाकून ठेवा आणि काही वेळ सेट होण्यासाठी सोडा
  • नंतर गॅसवर कढई ठेवा आणि त्यात तेल टाका
  • मग यात जिरे, हिंग आणि हिरवी मिरची टाका आणि नीट परतून घ्या
  • यांनतर यात तिखट, धनेपूड, काळे मीठ, मीठ, जिरेपूड, आमचूर पावडर, चिली सॉस, टोमॅटो केचप टाका आणि मिक्स करा
  • नंतर यात उकडलेले मॅश पोटॅटो टाका आणि नीट मिक्स करा
  • आता यावर चिरलेली कोथिंबीर टाका, मिक्स करा आणि गॅस बंद करा
  • यांनतर सामोसा तयार करण्यासाठी तयार पिठाचे गोळे करून पोळीप्रमाणे लाटून घ्या
  • आता मधूनमधून अर्धवट कापून त्रिकोणी कापून आकार करून त्यात तयार सारण भरा
  • आता गॅसवर तेल गरम करायला ठेवा आणि मग तेल गरम झाले की एक एक सामोसे यात छान सोनेरी होईपर्यंत तळून घ्या
  • आता हे तयार सामोसे चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा
 
Web Title: How to make samosa without maida

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2024 | 12:01 PM

Topics:  

  • Samosa

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs NZ ODI: क्रिकेट चाहत्यांनो लक्ष द्या! भारत-न्यूझीलंड एकदिवसीय सामन्यांची वेळ बदलली? जाणून घ्या किती वाजता सुरु होणार लढत

IND vs NZ ODI: क्रिकेट चाहत्यांनो लक्ष द्या! भारत-न्यूझीलंड एकदिवसीय सामन्यांची वेळ बदलली? जाणून घ्या किती वाजता सुरु होणार लढत

Jan 08, 2026 | 09:10 PM
वाशिम आगारात १० नवीन एसटी बस दाखल! शहरातील इतर बसेची अवस्था बिकट; प्रवाशांचा त्रास अद्याप कायम

वाशिम आगारात १० नवीन एसटी बस दाखल! शहरातील इतर बसेची अवस्था बिकट; प्रवाशांचा त्रास अद्याप कायम

Jan 08, 2026 | 08:58 PM
Pune News: सूस गावात भाजपची विजय पदयात्रा! प्रभाग क्रमांक ०९ मध्ये कमळ फुलणार?

Pune News: सूस गावात भाजपची विजय पदयात्रा! प्रभाग क्रमांक ०९ मध्ये कमळ फुलणार?

Jan 08, 2026 | 08:42 PM
Prithviraj Chavan On Mahayuti: “तीन पक्षांचे सरकार लचके तोडतय”, पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात

Prithviraj Chavan On Mahayuti: “तीन पक्षांचे सरकार लचके तोडतय”, पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात

Jan 08, 2026 | 08:29 PM
डिसेंबर २०२५ मध्ये भुसावळ रेल्वे विभागाची दमदार कामगिरी! महसुलात सुमारे २३ टक्के वाढ

डिसेंबर २०२५ मध्ये भुसावळ रेल्वे विभागाची दमदार कामगिरी! महसुलात सुमारे २३ टक्के वाढ

Jan 08, 2026 | 08:27 PM
इम्रान खान नव्हे, ईमान मजारीन, जिने पाकिस्तानी लष्कराचं जगणं केलं मुश्किल ; काय आहे प्रकरण?

इम्रान खान नव्हे, ईमान मजारीन, जिने पाकिस्तानी लष्कराचं जगणं केलं मुश्किल ; काय आहे प्रकरण?

Jan 08, 2026 | 08:20 PM
Ahilyanagar News: बंटी जहागीरदार दहशतवादीच! राधाकृष्ण विखे पाटलांच्या वक्तव्याचे भाजपा जिल्हाध्यक्षांकडून समर्थन

Ahilyanagar News: बंटी जहागीरदार दहशतवादीच! राधाकृष्ण विखे पाटलांच्या वक्तव्याचे भाजपा जिल्हाध्यक्षांकडून समर्थन

Jan 08, 2026 | 08:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM
Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Jan 08, 2026 | 07:03 PM
Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Jan 08, 2026 | 06:53 PM
Kolhapur :   शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Kolhapur : शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Jan 08, 2026 | 06:49 PM
Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Jan 08, 2026 | 06:21 PM
Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Jan 08, 2026 | 02:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.