• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Know How To Make Dudhi Creamy Kofta At Home

Recipe: दुधी खायला घरचे नाक मुरडतात? मग एकदा दुधी कोफ्ता करी बनवून पहा

दुधी आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असते यात अनेक पोषक घटक आढळले जातात. अशात तुम्हाला दुधी आवडत नसेल तर तुम्ही याचे मलईदार आणि मसालेदार अशी कोफ्ता करी तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 07, 2024 | 03:54 PM
Recipe: दुधी खायला घरचे नाक मुरडतात? मग एकदा दुधी कोफ्ता करी बनवून पहा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दुधी आपल्या आरोग्यसाठी फायदेशीर असणारी भाजी आहे. यापासून अनेक पदार्थ बनवले जाऊ शकतात. दुधीमध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ब जीवनसत्त्व प्रथिने, खनिजे असे अनेक पोषक घटक आढळले जातात. आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तशामक व कफनाशक पदार्थ आहे. हा आरोग्याला अनेक फायदे मिळवून देत असतो, जेणेकरून आहारात याचा आवर्जून समावेश करायला हवा. मात्र अनेकांना दुधी खायला आवडत नाही. दूधीला पाहताच घरातील बरेचजण नाक मुरडतात. मात्र आज आम्ही तुम्हाला दुधीची अशी एक चविष्ट रेसिपी सांगणार आहोत, जी खाताच लोक बोटं चाटत राहतील.

आज आपण दुधीपासून चवदार असे कोफ्ते कसे तयार करायचे याची एक सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत. रात्रीच्या जेवणासाठी कोफ्ता करी एक उत्तम ऑप्शन ठरू शकतो. तोंडात टाकताच विरघळणारे हे कोफ्ते घरातील सर्वांना खुश करून टाकतील. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – साबुदाण्याचे फ्राइज कधी खाल्ले आहेत का? उपवासावेळी एकदा नक्की बनवून पहा

साहित्य

  • 1 छोटी दूधी
  • 1/2 कप बेसन,
  • 1 टीस्पून जिरे,
  • 1 टीस्पून धने पावडर
  • 2 मोठे टोमॅटो
  • 1/2 टीस्पून हळद
  • 1/2 टीस्पून लाल तिखट
  • 1/3 टीस्पून आल्याचा तुकडा
  • 4 लवंग लसूण
  • 1/2  टीस्पून गरम मसाला
  • 1/2 टीस्पून मसाला
  • क्रीम किंवा मलई घाला
  • आवश्यकतेनुसार स्वयंपाकाचे तेल
  • चवीनुसार मीठ

हेदेखील वाचा – सकाळच्या नाश्त्याला बनवा टेस्टी मसाला फ्रेंच टोस्ट, अवघ्या 10 मिनिटांत तयार होते रेसिपी

कृती

  • दुधीचे कोफ्ते बनवण्यासाठी सर्वप्रथम लहान आकारची दुधी धुवून घ्या
  • आता ही दुधी किसून एका भांड्यात ठेवा
  • यानंतर यात बेसन आणि वर नमूद केलेले सर्व मसाले टाका आणि मिक्स करा
  • दुसरीकडे गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तेल टाका
  • तेल गरम झाले की, तयार मिश्रणाचे गोळे तयार करून तेलात टाका आणि मध्यम आचेवर छान तळून घ्या
  • आता करी तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात कांदा, टोमॅटो, लसूण आणि आलं टाकून पेस्ट तयार करून घ्या
  • यानंतर गॅसवर दुसरी एक कढई ठेवून यात तेल टाका आणि जिरे, मोहरी, कधपट्ट्याची फोडणी द्या
  • मग तयार प्युरी तेलात टाका आणि 4-5 मिनिटे शिजवून घ्या
  • आता यात हळद, मसाला, गरम मसाला आणि मलई घाला आणि व्यवस्थित मिक्स करून शिजू द्या
  • सर्व मसाल्यांना तेल सुटू लागले की यात थोडे पाणी घाला आणि उकळी येईपर्यंत शिजवा
  • शेवटी यात तयार कोफ्ते आणि चिरलेली कोथिंबीर घाला आणि झाकण ठेवून गॅस बंद करा
  • तयार दुधीचे कोफ्ते गरमा गरम खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Know how to make dudhi creamy kofta at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 03:51 PM

Topics:  

  • marathi recipe

संबंधित बातम्या

श्रावणी सोमवार स्पेशल : उपवास आहे तर घरी बनवा गोडसर अन् सर्वांच्या आवडीची साबुदाण्याची खीर, चवीसह पचायलाही आहे हलकी
1

श्रावणी सोमवार स्पेशल : उपवास आहे तर घरी बनवा गोडसर अन् सर्वांच्या आवडीची साबुदाण्याची खीर, चवीसह पचायलाही आहे हलकी

पावसाच्या थंड वातावरणात घरी नक्की बनवा चायनीज स्टाईल गरमा गरम मंचाव सूप; चवीसह पौष्टिकतेचा संगम!
2

पावसाच्या थंड वातावरणात घरी नक्की बनवा चायनीज स्टाईल गरमा गरम मंचाव सूप; चवीसह पौष्टिकतेचा संगम!

Jalebi Recipe : गोड, कुरकुरीत बाजारासारखी जलेबी आता घरीच बनवा; सणसमारंभासाठी परफेक्ट डिश!
3

Jalebi Recipe : गोड, कुरकुरीत बाजारासारखी जलेबी आता घरीच बनवा; सणसमारंभासाठी परफेक्ट डिश!

Krishna Janmashtami 2025 : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरी बनवा पंजिरी आणि पंचामृताचा खास नैवेद्य; नोट करा पारंपरिक रेसिपी
4

Krishna Janmashtami 2025 : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरी बनवा पंजिरी आणि पंचामृताचा खास नैवेद्य; नोट करा पारंपरिक रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वाढलेले वजन कमी करताना आहारात करा Chicken Salad चा समावेश, शरीराला होतील जबरदस्त फायदे

वाढलेले वजन कमी करताना आहारात करा Chicken Salad चा समावेश, शरीराला होतील जबरदस्त फायदे

Asia Cup 2025 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामनाच्या वेळी ब्रॉडकास्टर्स होतील मालामाल! 10 सेकंदात कमवणार 19 लाख, वाचा सविस्तर

Asia Cup 2025 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामनाच्या वेळी ब्रॉडकास्टर्स होतील मालामाल! 10 सेकंदात कमवणार 19 लाख, वाचा सविस्तर

Ladki Soon Abhiyan : महायुती सरकारचा निवडणूकीसाठी नवा डाव? बहिणीनंतर आता “लाडकी सून अभियान’ सुरु

Ladki Soon Abhiyan : महायुती सरकारचा निवडणूकीसाठी नवा डाव? बहिणीनंतर आता “लाडकी सून अभियान’ सुरु

Crime News Live Updates : दिल्ली हादरली! मुलाकडूनच 65 वर्षीय आईवर दोनवेळा अत्याचार

LIVE
Crime News Live Updates : दिल्ली हादरली! मुलाकडूनच 65 वर्षीय आईवर दोनवेळा अत्याचार

Vastu Tips: पश्चिम दिशेला घर असणे अशुभ आहे का? सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी जाणून घ्या वास्तूचे नियम

Vastu Tips: पश्चिम दिशेला घर असणे अशुभ आहे का? सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी जाणून घ्या वास्तूचे नियम

काळजात धडकी भरवणारा क्षण! अचानक भल्या मोठ्या ट्रकखाली आली तरुणी…; पुढे जे घडंल भयानक, Video Viral

काळजात धडकी भरवणारा क्षण! अचानक भल्या मोठ्या ट्रकखाली आली तरुणी…; पुढे जे घडंल भयानक, Video Viral

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.