नवरात्रीचा उत्सव आता सुरु झाला आहे. या सणानिमित्त अनेकजण देवीची पूजा-अर्चा करत उपवास करत असतात. नऊ दिवस उपवास करणं काही सोपं नाही. उपवासात अनेक पदार्थ खाण वर्ज्य असते. उपवासात काही निवडक पदार्थ खाल्ले जातात जसे की, साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची उसळ. मात्र तुम्हीही उपवास केला असेल आणि तुम्हाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही आजची रेसिपी ट्राय करू शकता.
आज आम्ही तुमच्यासोबत उपवासाची एक अनोखी आणि हटके रेसिपी शेअर करत आहोत. सोशल मीडियावर @sprecipe25 नवाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून उपवासाच्या भाकरीची एक चविष्ट रेसिपी शेअर करण्यात आली आहे. ही रेसिपी फार कमी वेळेत बनून तयार होते. तसेच चवीलाही ही रेसिपी फार छान लागते. जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – गव्हाचे पीठ आणि बटाट्यापासून बनवा हा खमंग नाश्ता, फक्त 10 मिनिटांत तयार होईल रेसिपी
हेदेखील वाचा – कमी तेलाचा वापर करत उपवासाच्या दिवशी बनवा साबुदाणा आप्प्पे, वाचा सिंपल रेसिपी