सकाळच्या नाश्त्यात बनवा मुरमुऱ्यांचे आप्पे
दक्षिण भारतामध्ये तांदूळ आणि उडीद डाळीचा वापर करून नाश्त्यातील आणि जेवणातील पदार्थ बनवले जातात. इडली, डोसा, मेदुवडा, आप्पे इत्यादी पदार्थ बनवण्यासाठी याच पिठाचा वापर केला जातो. शिवाय साऊथ इंडियन पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतात. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात अनेक लोक साऊथ इंडियन पदार्थाचं खातात. पण नेहमी नेहमी तोच तोच इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही मुरमुऱ्यांचे आप्पे बनवू शकता. मुरमुऱ्यांचे आप्पे बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी वेळात हा पदार्थ तयार होतो. चला तर जाणून घेऊया मुरमुऱ्यांचे आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी.
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा