Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi 2025 : गव्हाच्या पिठापासून झटपट बनवा कुरकुरीत तळणीचे मोदक

गणेशाच्या आवडीचे मोदक बनवण्याचा आणि त्यांचा आस्वाद घेण्याचा काळ अखेर आला आहे. उकडीचे मोडकंच काय तर गोड, सुगंधित आणि कुरकुरीत चवीच्या तळणीच्या मोदकांनाही याकाळात विशेष महत्त्व असते. चला जाणून घेऊया याची रेसिपी.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 26, 2025 | 08:05 AM
Ganesh Chaturthi 2025 : गव्हाच्या पिठापासून झटपट बनवा कुरकुरीत तळणीचे मोदक

Ganesh Chaturthi 2025 : गव्हाच्या पिठापासून झटपट बनवा कुरकुरीत तळणीचे मोदक

Follow Us
Follow Us:

गणेश चतुर्थी हा सण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील आनंद, श्रद्धा आणि उत्साह घेऊन येतो. गणपती बाप्पाला प्रिय असणारे मोदक या सणाचं मुख्य आकर्षण मानले जातात. गणेश चतुर्थी आणि घरात मोदक नाही असं होऊच शकत नाही. याकाळात जितका मन गणेशाला तितकाच मान मोदकांनाही असतो!नेहमी उकडीचे गोड मोदक प्रचलित असले तरी घरगुती आणि पारंपरिक चवीचे तळणीचे मोदक देखील गणेशोत्सवात खास मानले जातात.

संध्याकाळच्या नाश्त्यात चाट खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा नाचोज चाट, सगळ्यांचं आवडेल पदार्थ

गव्हाच्या पिठाचे मोदक हे कुरकुरीत, स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पर्याय आहेत. या मोदकांमध्ये गूळ-खोबऱ्याची सारण भरली जाते आणि गव्हाच्या पिठाच्या कणकेतून केलेल्या पोळीसारख्या आवरणात गुंडाळून गरम तेलात तळले जातात. हे मोदक बनवायला सोपे असून जास्त काळ टिकतात, त्यामुळे बाप्पाच्या नैवेद्यासाठी तसेच घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. चला तर मग जाणून घेऊया तळणीच्या मोडकांसाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

  • गव्हाचे पीठ – २ कप
  • रवा – २ टेबलस्पून (कुरकुरीतपणासाठी)
  • मीठ – चिमूटभर
  • तूप – २ टेबलस्पून (मोयनासाठी)
  • तेल – तळण्यासाठी
सारणासाठी:
  • किसलेले नारळ – १ कप
  • गूळ (किसलेला) – १ कप
  • वेलदोड्याची पूड – ½ टीस्पून
  • सुकामेवा (काजू-बदाम) – बारीक चिरलेले, २ टेबलस्पून
  • खसखस – १ टीस्पून (ऐच्छिक)
Ganesh Chaturthi 2025 : हटक्या पदार्थाने करा बाप्पाला खुश; यंदा प्रसादासाठी बनवा सुगंधित आणि गोड चवीने भरलेले ‘पान मोदक’

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम एका परातीत गव्हाचे पीठ, रवा, मीठ आणि तूप घालून छान एकत्र करून घ्या. त्यानंतर पाणी
  • घालून थोडी घट्टसर पोळीची कणीक मळून घ्या. कणीक झाकून १५-२० मिनिटे बाजूला ठेवा.
  • एका कढईत किसलेले खोबरे हलक्या आचेवर भाजून घ्या. खोबरे किंचित सोनेरी झाले की त्यात गूळ घाला. गूळ
  • वितळून खोबर्‍यात मिसळला की गॅस बंद करा.
  • या मिश्रणात वेलदोड्याची पूड, खसखस आणि सुकामेवा घालून छान एकत्र करा. हे सारण थंड होऊ द्या.
  • आता गव्हाच्या कणकेचे लहान लहान गोळे करून घ्या. प्रत्येक गोळा पोळीप्रमाणे थोडा लाटून घ्या.
  • मध्ये एक चमचा सारण ठेवा आणि मोदकाच्या आकारात गुंडाळा. नीट बंद केल्याची खात्री करा म्हणजे
  • तळताना सारण बाहेर येणार नाही.
  • एका कढईत तेल गरम करून घ्या. तेल मध्यम आचेवर ठेवा. तयार मोदक हलक्या हाताने तेलात सोडा.
  • मोदक सोनेरी रंगावर व कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. सर्व मोदक अशाच प्रकारे तळा.
  • गरमागरम गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक बाप्पाला नैवेद्य म्हणून अर्पण करा आणि नंतर कुटुंबासोबत आनंदाने आस्वाद घ्या.

FAQs (संबंधित प्रश्न)

तळणीचे मोदक किती दिवस टिकतात?
तळणीचे मोदक तेलात तळलेले असल्यामुळे ते २ ते ८ दिवसांपर्यंत चांगले टिकतात.

तळणीचे मोदक तळताना कोणती काळजी घ्यावी?

  • कढईतील तेल किंवा तूप चांगले गरम असावे, पण ते खूप जास्त गरम नसावे.
  • एकावेळी थोडेच मोदक तेलात घालावेत.
  • मोदक संपूर्णपणे शिजवण्यासाठी साधारणपणे ८-१० मिनिटे लागू शकतात.
  • पुढची खेप तळण्यापूर्वी तेलाचे तापमान थोडे खाली येऊ द्यावे.

Web Title: Ganesh chaturthi 2025 make crispy fried modak from wheat flour recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 08:05 AM

Topics:  

  • food recipe
  • Ganesh Chaturthi 2026
  • marathi recipe
  • modak news

संबंधित बातम्या

Pomegranate Chutney: डाळिंबाच्या चटणीने वाढवा जेवणाची चव, नोट करून घ्या १० मिनिटांमध्ये झटपट होणारी रेसिपी
1

Pomegranate Chutney: डाळिंबाच्या चटणीने वाढवा जेवणाची चव, नोट करून घ्या १० मिनिटांमध्ये झटपट होणारी रेसिपी

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश
2

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’
3

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
4

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.