संध्याकाळच्या नाश्त्यात चाट खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा नाचोज चाट
संध्याकाळच्या वेळी नाश्त्यात अनेक घरांमध्ये बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. कांदाभजी, शेवपुरी, पाणीपुरी, भेळ किंवा इतर चमचमीत पदार्थांचे सेवन केले जाते. कायमच नाश्त्यात तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्यामुळे शरीरात ऍसिडिटी वाढवण्यासोबतच खराब कोलेस्ट्रॉल वाढू लागते. यामुळे शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला संध्याकाळयाच्या नाश्त्यात नाचोज चाट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. वेगवेगळ्या रंगीत भाज्या आणि सॉसपासून बनवलेले चाट चवीला अतिशय सुंदर लागते. तिखट, आंबट गोड चवीचे चाट सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडते. त्यामुळे नाश्त्यात कायमच विकत मिळणाऱ्या तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी पौष्टिक पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया नाचोज चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
भाजी बनवायचा कंटाळा आलाय? मग झटपट बनवा राजस्थानची फेमस डिश मलाई प्याज
पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी! बीटपासून झटपट बनवा गुलाबी कटलेट, नोट करून घ्या रेसिपी