Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बंगालच्या झालमुरीचा वाढत ट्रेंड! या पदार्थांचा वापर करून झटपट बनवा तिखटजाळ बंगाली झालमुरी, नोट करा रेसिपी

पश्चिम बंगालमधील राजकीय विजयामुळे बंगाली झालमुरी पुन्हा एकदा ट्रेडींगला आली आहे. स्ट्रीट फूडचा हा पदार्थ केवळ बंगालमध्येच नाहीतर देशभरात फेमस झाला आहे. चला तर जाणून घेऊया झालमुरी बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 06, 2026 | 02:40 PM
बंगालच्या झालमुरीचा वाढत ट्रेंड! या पदार्थांचा वापर करून झटपट बनवा तिखटजाळ बंगाली झालमुरी, नोट करा रेसिपी

बंगालच्या झालमुरीचा वाढत ट्रेंड! या पदार्थांचा वापर करून झटपट बनवा तिखटजाळ बंगाली झालमुरी, नोट करा रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियासह संपूर्ण देशभरात बंगाल निवडणुकांची मोठी चर्चा रंगली आहे. त्यात मागील काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील प्रचारादरम्यान झालमुरीच्या दुकानाला भेट देत, झालमुरी खाण्याचा आनंद लुटला. त्यानंतर संपूर्ण भारतात एकाच पदार्थाची मोठी चर्चा रंगली. बंगाली झालमुरी हा पश्चिम बंगाल आणि कोलकातामधील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड पैकी ऐक एक आहे. महाराष्ट्रात भूक लागल्यानंतर ज्याप्रमाणे वडापाव खाल्ला जातो तसेच पश्चिम बंगालमध्ये झालमुरी खाल्ली जाते. हा पदार्थ चवीला अतिशय तिखट असतो. यात विविध मसाले आणि कांदा टोमॅटोचा वापर केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या दौऱ्यात चाखलेल्या झालमुरीचे आणि तिथे असलेल्या खाद्यसंस्कृतीचे कौतुक केले. त्यानंतर पुन्हा एकदा पश्चिम बंगालमधील राजकीय विजयामुळे बंगाली झालमुरी पुन्हा एकदा ट्रेडींगला आली आहे. संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर विकतचे पदार्थ खाण्याऐवजी तुम्ही बंगाली झालमुरी घरीच बनवून खाऊ शकता. या व्हायरल रेसिपीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चला तर जाणून घेऊया झालमुरी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Summer Recipe: कडाक्याच्या उन्हाळ्यात खा थंडगार कोकम आईस कँडी, चटपटीत चवीमुळे होईल रोज खाण्याची इच्छा

साहित्य:

  • मुरमुरे
  • कांदा
  • टोमॅटो
  • मीठ
  • हिरवी मिरची
  • काळे चणे
  • चणाचूर
  • पुदिना
  • लिंबाचा रस
  • आलं
  • कोथिंबीर
  • शेव
  • लोणच्यावरील तेल
  • शेंगदाणे
  • जिरं
  • वेलची
  • दालचिनी
Recipe : पौष्टिकतेने भरपूर तुम्ही कधी कुरकुरीत ‘मेथीचे भजी’ खाल्ले आहेत का? आजच नोट करा रेसिपी

कृती:

  • बंगाली झालमुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कांदा टोमॅटो बारीक कापून घ्या. कुकरच्या भांड्यात काळे चणे आणि पाणी घालून शिजवा.
  • मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, पुदिन्याची पाने, आलं, लसूण आणि हिरवी मिरची घालून बारीक पेस्ट करून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात शेंगदाणे भाजा. पॅनमध्ये दालचिनी, वेलची, धणे, जिरं घालून भाजा आणि मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • मोठ्या वाटीमध्ये मुरमुरे, बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात भाजलेले शेंगदाणे घाला.
  • तयार केलेल्या मिश्रणात शिजवलेला बटाटा, काळे चणे आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात चटणी आणि लोणच्यावरील तेल घालून व्यवस्थित मिक्स करा. सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ, लिंबाचा रस,
  • चाट मसाला, लाल तिखट आणि भरपूर शेव घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे झटपट बनवलेली बंगाली झालमुरी.

Web Title: Growing trend of jhalmuri of bengal make instant spicy bengali jhalmuri using these ingredients note down the recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

शरीराला मिळेल बर्फासारखा थंडावा! गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा थंडगार गुलाब सरबत, नोट करून घ्या रेसिपी
1

शरीराला मिळेल बर्फासारखा थंडावा! गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा थंडगार गुलाब सरबत, नोट करून घ्या रेसिपी

उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा हलक्या फुलक्या पदार्थाचा समावेश! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा दही साबुदाणा
2

उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा हलक्या फुलक्या पदार्थाचा समावेश! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा दही साबुदाणा

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकायच्या कशाला, त्यापासून बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘व्हेज टॅको’
3

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकायच्या कशाला, त्यापासून बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘व्हेज टॅको’

दिवसाची सुरुवात करा चविष्ट पदार्थाने! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा मेक्सिकन स्टाईल स्ट्रीट कॉर्न सॅलड, नोट करा रेसिपी
4

दिवसाची सुरुवात करा चविष्ट पदार्थाने! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा मेक्सिकन स्टाईल स्ट्रीट कॉर्न सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.