Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eating Schedule: सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत… जेवणाची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

Best Time to Eat Food: जेवणाची वेळ ही आरोग्यासाठी अन्नाइतकीच महत्त्वाची असून चुकीच्या वेळी खाण्याच्या सवयींमुळे पचन, वजन आणि रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो. जाणून घ्या जेवणाची योग्य वेळ कोणती.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 29, 2026 | 08:40 PM
photo- Ai Generated

photo- Ai Generated

Follow Us
Follow Us:
  • जेवणाची योग्य वेळ कोणती?
  • सकाळचा नाश्ता कधी करावा?
  • रात्रीचे जेवण किती वाजता करावे?
आपण दिवसभरात काय खातो यावर आपले आरोग्य अवलंबून असते, हे सर्वांनाच माहीत आहे. पण शरीर निरोगी ठेवण्यासाठी जेवणाची योग्य वेळ देखील तितकीच महत्त्वाची असते. अनेक जण कामाच्या धावपळीत नाश्ता उशिरा करतात, दुपारचे जेवण टाळतात किंवा रात्री उशिरा जेवतात. अशा सवयींचा परिणाम पचन, वजन, रक्तातील साखरेच्या प्रमाणावर होऊ शकतो. त्यामुळे दिवसातील प्रत्येक जेवण योग्य वेळी घेणे गरजेचे आहे. जेवणाची योग्य वेळ कोणती, जाणून घेऊयात.

रोज मेयोनीज खाता? चवीचा मोह आरोग्यावर पडेल भारी! खाण्यापूर्वी जाणून घ्या दुष्परिणाम

सकाळचा नाश्ता कधी करावा?

रात्रीच्या उपवासानंतर सकाळचा नाश्ता (Breakfast) हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो. सकाळी उठल्यानंतर साधारण एक ते दोन तासांच्या आत नाश्ता करणे योग्य ठरते. त्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते, चयापचयाची प्रक्रिया सुरळीत सुरू होते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते. नाश्ता टाळल्यास भूक वाढून नंतर जास्त खाण्याची शक्यता असते.

दुपारच्या जेवणाची योग्य वेळ

दुपारचे जेवण (Lunch) साधारण दुपारी १२ ते २ या वेळेत घेणे फायदेशीर मानले जाते. या वेळेत शरीर अन्नाचे पचन अधिक प्रभावीपणे करू शकते. जेवणात डाळी, कडधान्ये, भाज्या, चपाती किंवा भात आणि दही यांसारखा संतुलित आहार घेतल्यास शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि दीर्घकाळ पोट भरल्याची भावना राहते.

रात्रीचे जेवण किती वाजता करावे?

रात्रीचे जेवण (Dinner) झोपण्याच्या किमान दोन ते तीन तास आधी करणे उत्तम मानले जाते. शक्य असल्यास संध्याकाळी ७ ते ८ वाजण्याच्या दरम्यान जेवण करावे. उशिरा जेवल्यास पचन मंदावते, झोपेवर परिणाम होऊ शकतो आणि वजन वाढण्याचा धोकाही वाढू शकतो.

जेवणाच्या वेळा पाळण्याचे फायदे

  • पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते.
  • शरीराचा चयापचय संतुलित राहतो.
  • रक्तातील साखरेतील चढ-उतार कमी होण्यास मदत मिळते.
  • वजन नियंत्रणात ठेवणे सोपे जाते.
  • दिवसभर ऊर्जा आणि एकाग्रता टिकून राहते.

या सवयीही ठेवा

जेवणाच्या वेळा निश्चित ठेवण्याबरोबरच पुरेसे पाणी पिणे, फळे-भाज्यांचा आहारात समावेश करणे, प्रक्रिया केलेले आणि जास्त तेलकट पदार्थ खाऊ नका.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Girls Fear Lizards:  मोठमोठ्या संकटांना न घाबरणाऱ्या मुली पाल पाहताच का किंचाळतात? यामागे आहे ‘हे’ वैज्ञानिक कारण

Web Title: Healthy eating schedule best time for breakfast lunch dinner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 08:40 PM

Topics:  

  • food
  • health care news
  • healthy food
  • in time

संबंधित बातम्या

HPV Vaccination: HPV लसीकरणासाठी योग्य वय का महत्त्वाचे आहे? तज्ज्ञांचा सल्ला
1

HPV Vaccination: HPV लसीकरणासाठी योग्य वय का महत्त्वाचे आहे? तज्ज्ञांचा सल्ला

Jalgaon News: सेवेचा हात, आनंदाची साथ! विशेष मुलांसोबत साजरा केला सामाजिक बांधिलकीचा दिवस
2

Jalgaon News: सेवेचा हात, आनंदाची साथ! विशेष मुलांसोबत साजरा केला सामाजिक बांधिलकीचा दिवस

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल
3

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल

मॅग्नेशियमची कमतरता पडू शकते महाग! जाणून घ्या शरीरासाठी का महत्त्वाचे आहे हे पोषक तत्व?
4

मॅग्नेशियमची कमतरता पडू शकते महाग! जाणून घ्या शरीरासाठी का महत्त्वाचे आहे हे पोषक तत्व?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.