Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मॅग्नेशियमची कमतरता पडू शकते महाग! जाणून घ्या शरीरासाठी का महत्त्वाचे आहे हे पोषक तत्व?

शरीराच्या योग्य कार्यासाठी मॅग्नेशियम हे महत्त्वाचे खनिज आहे. त्याची कमतरता झाल्यास थकवा, स्नायूंमध्ये पेटके आणि अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे आहारातून मॅग्नेशियमची गरज पूर्ण करणे फायदेशीर ठरू शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 10, 2026 | 08:15 PM
मॅग्नेशियमची कमतरता पडू शकते महाग! जाणून घ्या शरीरासाठी का महत्त्वाचे आहे हे पोषक तत्व?

मॅग्नेशियमची कमतरता पडू शकते महाग! जाणून घ्या शरीरासाठी का महत्त्वाचे आहे हे पोषक तत्व?

Follow Us
Follow Us:
  • मॅग्नेशियमच्या कमतरतेची ही लक्षणे दुर्लक्षित करू नका
  • कमतरतेमुळे कॅन्सर होतो का? जाणून घ्या सत्य
  • बदाम, पालक, तीळ, नाचणीसह ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा
भारतीयांमध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल्सची कमतरता आढळणे फार सामान्य गोष्ट आहे. अधिकतर लोकांमध्ये व्हिटॅमिन डी आणि बी१२ ची कमतरता आढळून येत असते. आपल्या शरीरासाठी मॅग्नेशियमचीही गरज पूर्ण होणे फार गरजेचे असते. स्नायूंमध्ये पेटके येणे, पायात पेटके येणे, वेदना, थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो. अनेकांमध्ये ही धारणाही आहे की, मॅग्नेशियमच्या कमतरेमुळे कर्करोगाचा धोका वाढतो. हे खरं आहे का आणि मॅग्नेशियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा ते आपण आज या लेखात जाणून घेणार आहोत.

How To Sharpen Knife: किचनच्या सुरीची धार कमी झालीये? ‘या’ उपायांनी काही मिनिटांत घरीच करा तीक्ष्ण

शरीरात मॅग्नेशियमची कमरता आढळल्यास काय होते?

तज्ञ सांगतात की, शरीरात मॅग्नेशियमची कमतरता आढळल्यास शरीर आपल्याला काही विशेष संकेत देत असते. तथापि, सुरुवातीला हे संकेत अनेकांना समजून येत नाही आणि लोक किरकोळ समस्या मानून त्याकडे दुर्लक्षित करतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे शरीरात थकवा जाणवणे, भूक कमी लागणे, स्नायूंमध्ये पेटके आणि ताण जाणवू लागणे अशा समस्या उद्भवू शकतात. तथापि, मॅग्नेशियमची ही कमतरता जर वाढली तर याचा आपल्या नसांवर, हृदयावर आणि स्नायूंवर वाईट परिणाम होऊ शकतो. काही गंभीर प्रकरणांमध्ये झटके येणे, हृदयाचे ठोके चुकणे अशा समस्या देखील जाणवू शकतात. यामुळेच शरीरात जर बऱ्याच काळापासून सतत ही लक्षणे दिसून येत असतील तर तत्काळ यावर उपाय करायला हवा.

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे कॅन्सरचा त्रास जाणवतो का?

सध्या तरी मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे कॅन्सर होऊ शकतो असे आपण म्हणू शकत नाही. तथापि, काही संशोधनात मॅग्नेशियमचा स्तर कमी झाल्याने काही प्रकारे कॅन्सरचा धोका वाढल्याचे समोर आले आहे. मॅग्नेशियम शरीरावरील सूज नियंत्रित करण्यात, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस मॅनेज करण्यात आणि डीएनए दुरुस्ती यांसारख्या प्रक्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. तथापि, यावरील संशोधनात अद्याप अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत ज्यामुळे कोणतेही निष्कर्ष देण्यासाठी योग्य आणि पूर्ण संशोधनाची गरज आहे. सध्याच्या स्थितीला आपल्या शरीरात मॅग्नेशियमची पुरेशी पातळी राखणे ओव्हरऑल हेल्थसाठी फायद्याचे ठरेल.

Ganesh Chaturthi 2026 : भारतातील 5 सुप्रसिद्ध गणपती पंडाल, एकदा तरी नक्की भेट द्या

मॅग्नेशियमची कमतरता भरुन काढण्यासाठी काय करावे?

मॅग्नेशियमची कमतरता भरुन काढण्यासाठी तुम्हाला बाजारातून काही विकत घेण्याची गरज नाही. घरी उपलब्ध असलेल्या अनेक पदार्थांमध्ये मॅग्नेशियमचा उत्तम स्त्रोत आढळून येतो. तुम्ही तुमच्या आहारात बदाम, हिरव्या पालेभाज्या, विशेषतः पालक, सुकामेवा, भोपळ्याच्या बिया आणि तीळ यांचा समावेश करु शकता. यासोबतच राजमा, हरभरा, बाजरी आणि नाचणी यातूनही मॅग्नेशियमची पातळी भरुन काढली जाऊ शकते. डार्क चाॅकलेटचे सेवनही यासाठी फायद्याचे ठरेल.

 

Web Title: Magnesium deficiency symptoms cancer risk magnesium rich foods diet health tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • food
  • Health Tips
  • lifestyle news
  • Nutrition

संबंधित बातम्या

Health Tips: फक्त चवीसाठीच नाही! वजन कमी करण्यापासून पचन सुधारण्यापर्यंत, वेलचीचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
1

Health Tips: फक्त चवीसाठीच नाही! वजन कमी करण्यापासून पचन सुधारण्यापर्यंत, वेलचीचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

गोकर्णाच्या फुलांपासून कसा तयार करायचा फेस सिरम? सुरकुत्यांपासून चेहऱ्यावरील सर्व डाग होतील दूर, फाॅलो करा ही सोपी पद्धत
2

गोकर्णाच्या फुलांपासून कसा तयार करायचा फेस सिरम? सुरकुत्यांपासून चेहऱ्यावरील सर्व डाग होतील दूर, फाॅलो करा ही सोपी पद्धत

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश
3

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश

संपूर्ण शरीरावरील मळ कसा काढायचा? मान, कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर करण्याचे सोपे घरगुती उपाय!
4

संपूर्ण शरीरावरील मळ कसा काढायचा? मान, कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर करण्याचे सोपे घरगुती उपाय!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.