मुगाच्या डाळीचा कुरकुरीत डोसा
सकाळी उठल्यानंतर अनेकदा पालकांना हाच प्रश्न पडतो की मुलांना नाश्त्यामध्ये काय खायला द्यावे. मुलांना रोजच्या आहारात पालेभाज्या किंवा कडधान्य खायला आवडत नाही. मुलांनी कोणतीही पौष्टिक भाजी पहिली तरीसुद्धा मुलं लगेच नाक मुरडतात. त्यामुळे पालकांना नेहमीच हा प्रश्न पडतो की मुलांना नाश्त्यामध्ये अनेक डब्यात खायला काय द्यावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या नाश्त्यासाठी मुगाच्या डाळीचा हेल्दी टेस्टी पौष्टिक डोसा कसा बनवायचा, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही हा डोसा घाईगडबडीच्या वेळी आणि इतर वेळी बाहेर फिरायला गेल्यानंतर सुद्धा घेऊन जाऊ शकता. कारण हा डोसा लवकर खराब होत नाही. चला तर जाणून घेऊया मुगाच्या डाळीचा पौष्टिक डोसा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: उष्ट खाताना करा विचार, जडतील आजार