Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटातून सतत गुरगुरण्याचा आवाज येतो? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, पोटाला मिळेल आराम

शरीरात अपचन किंवा गॅसची समस्या वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक वेगवेगळ्या समस्या उद्भवू लागतात. पोटातून सतत गुरगुरण्याचा आवाज येऊ लागतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून पहा.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 19, 2025 | 09:07 AM
पोटातील गुरगुरण्याचा आवाज येत असल्यास हे घरगुती उपाय

पोटातील गुरगुरण्याचा आवाज येत असल्यास हे घरगुती उपाय

Follow Us
Follow Us:

दैनंदिन आहारात बदल झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. आहारात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन आणि अपुऱ्या झोपेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. अनेकदा पोट स्वच्छ न झाल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे पोटातून सतत गुरगुरण्याचा आवाज येऊ लागतो. पोटातून येणारा गुरगुरण्याचा आवाज अनेक वेळा दैनंदिन आरोग्यावर परिणाम करतो. त्यामुळे शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यावरसुद्धा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात चुकीच्या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी शरीराला पचन होईल अशाच पदार्थांचे सेवन करावे. पोटात निर्माण झालेला गॅस कमी करण्यासाठी अनेक लोक मेडिकलमधून गोळ्या औषध घेतात.(फोटो सौजन्य – iStock)

सकाळी उठताच हातपाय पडलेत पिवळे, समजून जा नसांमध्ये घुसलेय घाणेरडे कोलेस्ट्रॉल; काय आहेत लक्षणे

मात्र, पोटासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अधिककाळ दुर्लक्ष केल्यामुळे या समस्या आणखीन गंभीर होण्याची शक्यता असते. पोटातून गुरगुरण्याचा आवाज येऊ लागल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करतात. मात्र तरीसुद्धा पोटातून गुरगुरण्याचा आवाज येत असल्यास घरगुती उपाय करावे. घरगुती उपाय केल्यामुळे पोटात साचून राहिलेली घाण स्वच्छ होते आणि पोटासंबंधित समस्या दूर होतात. गॅस, अ‍ॅसिडिटी आणि अपचन यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय करावे.

दही:

पोटातून गुरगुरण्याचा आवाज येऊ लागल्यानंतर किंवा पोट बिघडल्यानंतर पचनास जड पदार्थ खाण्याऐवजी हलक्या पदार्थांचे सेवन करावे. त्यामध्ये तुम्ही दह्याचे सेवन करू शकता. दही खाल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. शरीरातील उष्णता कमी होते आणि पचनाच्या समस्या दूर होतात. बद्धकोष्ठता, अपचन इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळतो. पचनक्रिया उसुधारण्यासाठी दह्याचे सेवन करावे.

त्रिफळा:

आयुर्वेदामध्ये त्रिफळा खाणे अतिशय फायदेशीर मानले जाते. त्रिफळा पावडरचे सेवन केल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारून शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. त्रिफळा पावडर बनवण्यासाठी आवळा, बहेडा आणि हिरडा इत्यादी पदार्थांचा वापर केला जातो. रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात त्रिफळा पावडर टाकून मिक्स करून घ्या. या पाण्याचे नियमित सेवन केल्यास शरीर डिटॉक्स होईल आणि पोट, आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होईल.

लिंबू पाणी:

कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्यायल्यामुळे अपचन, गुरगुरण्याचा आवाज कमी होईल. लिंबू पाण्यात असलेले घटक शरीरातील उष्णता कमी करून शरीरात थंडावा निर्माण होतो. लिंबू पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकतात. ज्या व्यक्तींना पोटासंबंधित समस्या असतील अशांनी लिंबू पाण्याचे नियमित सेवन करावे. लिंबाचा रस आणि मध मिक्स करून प्यायल्यामुळे अनेक फायदे होतील.

पोटातील गॅस कमी करण्यासाठी सकाळी उपाशी पोटी करा ‘या’ हिरव्या पदार्थाचे सेवन, पोट होईल क्षणार्धात स्वच्छ

आल्याचा रस:

आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहेत./ आल्याच्या पाण्याचे किंवा रसाचे सेवन केल्यास शरीरातील हानिकारक घटक बाहेर पडून जातील आणि पोट स्वच्छ होईल. पोटाला आराम देण्यासाठी आल्याच्या रसाचे नियमित सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी आल्याचा रस प्यावा.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Home remedies for stomach rumbling health care tips stomach care tips home remedies for acidity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 09:07 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • home remedies
  • stomach health

संबंधित बातम्या

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत
1

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत

ब्लॅकहेड्स- टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, नॅचरल स्क्रबने त्वचा दिसेल सुंदर
2

ब्लॅकहेड्स- टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, नॅचरल स्क्रबने त्वचा दिसेल सुंदर

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर
3

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका
4

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.