• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Home Remedies To Make Your Finger Skin Smooth

बोटांची त्वचा खरखरीत झाली आहे का? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा, त्वचा होईल मऊ

सर्वच महिला चेहरा सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. पण हातांच्या किंवा बोटांच्या त्वचेकडे लक्ष देत नाहीत. पण असे केल्यामुळे बोटांची त्वचा खराब होऊन जाते. बोटांची खराब झालेली त्वचा सुधारण्यासाठी क्रीम्स किंवा इतर उपाय करण्यापेक्षा घरगुती पदार्थांचा वापर करून हातांच्या त्वचेची काळजी घ्यावी. यासाठी अभिनेत्री रविना टंडन हिने बोटांच्या त्वचेची स्किन उजळ्वण्यासाठी सोशल मीडियावर घरगुती उपाय केला आहे. तो नक्की करून पहा.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 20, 2024 | 12:14 PM
हातांचा काळेपणा आणि खरखरीतपणा घालवण्यासाठी उपाय:

हातांचा काळेपणा आणि खरखरीतपणा घालवण्यासाठी उपाय:

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वातावरणातील बदलांचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. पावसाळ्याचे दिवस सुरु असून सुद्धा काही ऊन तर कधी पाऊस पडत आहे. सतत वातावरणात होण्याऱ्या बदलांमुळे आरोग्यसुद्धा पूर्णपणे बिघडून गेले आहे. चेहऱ्याच्या त्वचेसोबतच हातांची आणि बोटांची त्वचा सुद्धा खरखरीत होऊन जाते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी आठवड्यातून एकदा चेहऱ्याला फेसमास्क किंवा फेसपॅक लावणे आवश्यक आहे. यामुळे खराब झालेली त्वचा सुधारण्यास मदत होते. चेहऱ्यासोबतच बोटांच्या त्वचेसुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे. दिवसभर काम केल्यानंतर हातांच्या बोटांना क्रीम किंवा इतर कोणत्याही गोष्टी लावण्यास विसर पडतो.(फोटो सौजन्य-istock)

बोटांच्या त्वचेची काळजी योग्यरीत्या घेतली नाहीतर हात खूप जाड आणि रखरखीत होऊन जातात. त्यामुळे सुंदर आणि मुलायम त्वचेसाठी अभिनेत्री रविना टंडन हिने सोशल मिडियावर हातांवरील टॅनिंग काढण्यासाठी रेसिपी शेअर केली आहे. हात मुलायम आणि सुंदर करण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन केमिकलयुक्त आणि महागड्या ट्रीटमेंट करण्यापेक्षा घरगुती उपाय करण्यास प्राधान्य दिले आहे.घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेचे नुकसान होत नाही. टॅन किंवा खरखरीत झालेली त्वचा तुम्ही घरगुती उपाय करून सुधारू शकता.

हातांचा काळेपणा आणि खरखरीतपणा घालवण्यासाठी उपाय:

हातांचा काळेपणा आणि खरखरीतपणा घालवण्यासाठी उपाय:

हे देखील वाचा: चहाच्या पाण्यात मिसळा ‘हा’ पदार्थ, केसांमध्ये येईल चमक

अभिनेत्री रविना टंडन तिच्या अभिनयामुळे सगळीकडे प्रसिद्ध आहे. तिने नुकतच हातांवरील आणि बोटांवरील टॅन काढण्यासाठी घरगुती उपाय सांगितला आहे. यासाठी एका वाटीमध्ये 2 किंवा 3 चमचे ऑलिव्ह ऑईल घेऊन त्यात 1 चमचे मीठ मिक्स करा. या मिश्रणाची पेस्ट तयार करून झाल्यानंतर हातांना पाठून पुढून व्यवस्थित लावून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने 15 मिनिटं मसाज करा. मसाज करून झाल्यानंतर २ मिनिटं हातांना लावलेले मिश्रण तसेच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्यात हात टाकून हात स्वच्छ करा. पण जर तुमच्या हाताला किंवा बोटांना कुठेही जखम झाली असेल तर हा उपाय करू नये. असे केल्यास जखम आणखीन चिघळू शकते.

हातांचा काळेपणा आणि खरखरीतपणा घालवण्यासाठी उपाय:

  • एका वाटीमध्ये कोरफड जेल आणि कॉफी पावडर घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर हातांना लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज करून झाल्यानंतर हातांना लावलेले मिश्रण कोरडे करून घ्या. त्यानंतर हात कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे तुमचे हात मुलायम आणि सुंदर होतील.
  • हात आणि बोटांवरील काळेपणा घालवण्यासाठी एका वाटीमध्ये 1 चमचा दही घेऊन त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस टाका. नंतर मध आणि बेसन पीठ टाकून जाडसर मिश्रण तयार करा. तयार केलेले मिश्रण हातांना आणि बोटाना लावून घ्या. यामुळे तुमच्या हातांवरील काळेपणा निघून जाऊन बोट स्वच्छ होतील.

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Home remedies to make your finger skin smooth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 12:13 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • Raveena Tandon

संबंधित बातम्या

खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये करा सोन्याची खरेदी! ‘हे’ दागिने पाडतील सौंदर्यात भर
1

खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये करा सोन्याची खरेदी! ‘हे’ दागिने पाडतील सौंदर्यात भर

सण आलाय गौरी गणपतीचा, मंगळसूत्राचे आकर्षक वाटी पॅटर्न आणतील सणाला खास लुक
2

सण आलाय गौरी गणपतीचा, मंगळसूत्राचे आकर्षक वाटी पॅटर्न आणतील सणाला खास लुक

डोळ्यांखाली वाढलेल्या काळ्या वर्तुळांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘हे’ उपाय करून मिळवा आराम, त्वचा होईल उजळदार
3

डोळ्यांखाली वाढलेल्या काळ्या वर्तुळांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘हे’ उपाय करून मिळवा आराम, त्वचा होईल उजळदार

मुरुमं घालविण्यासाठी Tamannaah Bhatia वापरते स्वतःची थुंकी, तज्ज्ञांनी सांगितले तथ्य
4

मुरुमं घालविण्यासाठी Tamannaah Bhatia वापरते स्वतःची थुंकी, तज्ज्ञांनी सांगितले तथ्य

ताज्या बातम्या

पुढे वाचा
VIDEO: रेड कार्पेट, आकाशात गरजणारे B-2 बॉम्बर्स आणि फायटर जेट… ट्रम्पने अलास्कामध्ये पुतिनचे केले ‘असे’ स्वागत

VIDEO: रेड कार्पेट, आकाशात गरजणारे B-2 बॉम्बर्स आणि फायटर जेट… ट्रम्पने अलास्कामध्ये पुतिनचे केले ‘असे’ स्वागत

करोडपती होण्याची सुवर्णसंधी! iPhone हॅक करा आणि मिळणार करोडो रुपये! Apple घेऊन आलाय आतापर्यंतचं सर्वात मोठं बक्षीस

करोडपती होण्याची सुवर्णसंधी! iPhone हॅक करा आणि मिळणार करोडो रुपये! Apple घेऊन आलाय आतापर्यंतचं सर्वात मोठं बक्षीस

Trump Putin Meet : पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर भांबावले पुतिन ; दिली अशी प्रतिक्रियी की VIDEO तुफान व्हायरल

Trump Putin Meet : पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर भांबावले पुतिन ; दिली अशी प्रतिक्रियी की VIDEO तुफान व्हायरल

6,6,6,4,4… Asia Cup 2025 आधी संजू सॅमसनने केला हाहाकार! आता सिलेक्टर कसे करणार दुर्लक्ष

6,6,6,4,4… Asia Cup 2025 आधी संजू सॅमसनने केला हाहाकार! आता सिलेक्टर कसे करणार दुर्लक्ष

सकाळ होईल आणखीनच स्पेशल! थंडगार वातावरणात झटपट घरी बनवा राजवाडी गरमागरम चहा, नोट करून घ्या रेसिपी

सकाळ होईल आणखीनच स्पेशल! थंडगार वातावरणात झटपट घरी बनवा राजवाडी गरमागरम चहा, नोट करून घ्या रेसिपी

GST 2.0: Jam, फ्रूट ज्युस, एसीपासून सिमेंट, ऑटोमोबाईलपर्यंत PM Modi यांच्या नव्या GST प्लानमध्ये काय होणार स्वस्त

GST 2.0: Jam, फ्रूट ज्युस, एसीपासून सिमेंट, ऑटोमोबाईलपर्यंत PM Modi यांच्या नव्या GST प्लानमध्ये काय होणार स्वस्त

चिमुकल्याच्या जीवाचे हाल! ३ श्वानांनी मिळून दीड वर्षाच्या मुलावर केला जीवघेणा हल्ला; ओरबडून ओरबडून खाल्लं अन् थरारक Video Viral

चिमुकल्याच्या जीवाचे हाल! ३ श्वानांनी मिळून दीड वर्षाच्या मुलावर केला जीवघेणा हल्ला; ओरबडून ओरबडून खाल्लं अन् थरारक Video Viral

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.